एकूण 3046 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई : केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर चिंचोळ्या रस्त्यांमुळे मदतकार्य करण्यात मोठे अडथळे येत आहेत. परिणामी जेसीबीऐवजी मानवी बळ वापरून ढिगारे उपसावे लागत आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या कचरावेचकांची मदत घेण्यात येत आहे.  महापालिकेच्या ए आणि बी वॉर्डातील कचरा उचलणाऱ्या कंत्राटी...
जुलै 15, 2019
यवतमाळ : "स्वच्छ व सुंदर शहर' म्हणून यवतमाळ शहराची ओळख आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आधुनिक घंटागाड्यांची खरेदी केली आहे. या गाड्या रोज शहरातील सर्वच वॉर्डांतून फिरतात. या गाड्या रोज आल्या की नाही, याकरिता घराला ओळख देण्यात आलेली आहे. कोणत्या वॉर्डात गाड्या आल्या अथवा नाही, यावर स्थानिक...
जुलै 15, 2019
पुणे : धारेश्वराच्या पवित्र सानिध्यात नावारूपाला आलेल्या अनेक शाळा आहेत. तेथील चव्हाण शाळेच्या बाजूला असलेली कर्णबधिर मुलांची शाळा आहे. या शाळेत अनेक विद्यार्थी श्रीगणेशा गिरवत आहेत. अशा पवित्र वास्तूच्या आवारातच जर कोणी कचरा टाकत असेल, तर महापालिकेने वेळीच उपाययोजना केली पाहिजे.   #...
जुलै 15, 2019
खारघर : खारघर वसाहतीत पावसाळ्यात आजही काही भागात पाणी टंचाई जाणवते. मात्र खारघर सेक्टर अकरामधील एका इमारतीच्या छतावर पडून वाया जाणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाच्या माध्यमातून जमा करून गेल्या पंधरा दिवसात एक लाख लिटर पावसाचे पाणी सोसायटीच्या टाकीत साठविले आहे. साठविलेल्या पाण्याचा...
जुलै 14, 2019
अंगाला झोंबणारा वारा कामात व्यत्यय आणू लागल्यावर मात्र माणसांचा धीर सुटू लागला. ती एकमेकांना साद घालून हात पालवून म्हणू लागली : "घरला चला, खैदान आलंया, खैदान...' आभाळाकडं बघत बघतच त्यांची पावलं घराच्या दिशेनं पडू लागली. चालता चालता वाऱ्यावरती लपक लपक करणारी लुगडी-धोतरं सावरू लागली. त्या हडबडीत कधी...
जुलै 13, 2019
पिंपरी(पुणे) : पिंपरी चिंचवड शहरात झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी ठेकेदाराने आता थेट मुंबईहून कचरा वाहतूक करणारी वाहने आणली आहे. गल्लोगल्ली दिसू लागलेली मुंबईतील कचरा वाहतूक करणारी वाहने हाच विषय शहरात सध्या चर्चेचा झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कचरा संकलन...
जुलै 13, 2019
मुंबई - प्लॅस्टिकबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी काही तरी सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने ‘बबल प्लॅस्टिक’ वापरास काही अटींसह परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे; मात्र प्लॅस्टिक निर्माते आणि वितरकांनी...
जुलै 12, 2019
कोल्हापूर - "पायी हळूहळू चाला, मुखी विठू नाम बोला' म्हणत भक्तिगीते, अभंग आणि "माऊली माऊली' च्या जयघोषात आज आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते नंदवाळ पायी दिंडी झाली. वारकऱ्यांच्या अभंग आणि टाळमृदंगाच्या गजरात पुईखडी येथे माऊलींचा रिंगण सोहळा पार पडला. हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या गोल...
जुलै 12, 2019
मुंबई ः प्लास्टिकबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील प्लास्टिक निर्माते आणि वितरकांनी काही तरी सवलत देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार पर्यावरण विभागाने ‘बबल प्लास्टिक’ वापरास काही अटींसह परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे; मात्र प्लास्टिक निर्माते आणि वितरकांनी...
जुलै 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानास स्वत: हाती झाडू घेऊन सुरवात केली. संपूर्ण देशाने तेव्हा हाती झाडू घेत "इव्हेंट' साजरा केला. त्यानंतर दरवर्षी नियमितपणे हा दिवस साजरा होतोय. पण प्रत्यक्षात, मोदींच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या जळगाव महापालिकेत या अभियानालाच हरताळ...
जुलै 12, 2019
मुंबई - शहर-उपनगरांमधील सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच अरबी समुद्रात सोडण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने काटेकोरपणे राबवलीच पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) दिला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पाहणी करून महापालिकेकडून तिमाही अहवाल घ्यावा, असे...
जुलै 11, 2019
मुंबई :  लोकसंख्येच्या घनतेत जगात सहाव्या क्रमांकावर असलेल्या मुंबईत पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. घरांचा आकार, मोकळ्या जागा, रस्ते, पदपथ यातील एकही सुविधा लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. मुंबईतील पाच लाख कुटुंबे झोपडपट्ट्यांत राहतात. त्यातील प्रत्येकाच्या वाट्याला घरातील फक्त एक ते दोन चौरस...
जुलै 11, 2019
मुंबई -  व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी 250 मीटरच्या ट्रॅकवर घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नेरूळ येथील ट्रॅकवर मोठ्या वाहनांची तपासणी 200 मीटर, तर रिक्षांची तपासणी 40 मीटर अंतरावरच घेतली जात असल्याचे उघड झाले आहे.  रस्त्यावर धावणाऱ्या...
जुलै 10, 2019
पुणे : येरवडा सेंट्रल जेल हद्दीतील असलेली विहिर, मोठा खड्डा, यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व पाण्याने भरला असून खुप दुर्गंधी व डास निर्माण झाले आहेत. समोरच्या बाजुस जेलर कॉटर्स आहेत. शेजारीच जेल प्रशासनाचे कार्यालय, ट्रेनिंग सेंटर आहे. तरी जेल प्रशासनाला मॉर्निंग वॉक गृपच्यावतीने विनंती...
जुलै 09, 2019
पाली(रायगड) : जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक आहेत म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी आणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे भरून वाहणारे सांडवे पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. मात्र हे धरणक्षेत्र व धबधबे...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - पावसाळा सुरू झाला, की शहरातील जुन्या धोकादायक इमारती पाडण्याचा विषय सुरू होतो, आणि महापालिका यंत्रणा कामाला लागते; पण रस्त्याकडेच्या झाडांचेही वय होते, त्यापासूनही नागरिकांच्या जीवाला धोका असतो, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गेल्या आठवड्यात शहरात पाच जुनी झाडे कोसळली. सुदैवाने कोणतीही...
जुलै 09, 2019
नागपूर : शहरात नालेसफाईची कामे फेब्रुवारीपासून केली जातात. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे अपेक्षित असते. आता पावसाळ्यात नालेसफाईचे धोरण तयार करण्यात येणार आहे. यासंबंधात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यानिमित्त महापालिका आतापर्यंत धोरणाशिवायच नालेसफाईची कामे करीत...
जुलै 08, 2019
औरंगाबाद - जोराचा पाऊस पडला तर साचलेली घाण वाहत्या पाण्याबरोबर निघून जाते; मात्र शहरात ही घाण वाहून नेण्यासारखा धो धो पाऊस झाला नसल्याने डास आणि माशांचे प्रमाण वाढले आहे. या डासांसोबतच शहरात साथरोगाची सुरवात झाली आहे, तर दुसरीकडे महापालिकेचा आरोग्य विभाग उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र...
जुलै 08, 2019
नागपूर : सभापतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर पदभार स्वीकारण्याची प्रतीक्षा न करता आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी डम्पिंग यार्डची पाहणी केली. कचऱ्यावर प्रक्रियेची माहिती घेत बायोमाईनिंग पद्धतीने कचरा प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश दिले. शनिवारी दहाही विशेष समिती सभापतींची...
जुलै 07, 2019
मुंबई -  पर्यावरणाचा मुद्दा घेऊन राजकारणात उतरू पाहणाऱ्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वर्सोवा बीचवर साफसफाई मोहीम राबवली. यावेळी आदित्य यांच्यासोबत युवा सेनेचे 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यादरम्यान आदित्य यांनी  स्वता:  तीन तास राबून वर्सोवा बिचवरील कचरा साफ केला. गेल्या...