एकूण 2994 परिणाम
जून 25, 2019
औरंगाबाद : केंद्रात, राज्यात आणि शहरात सत्तेत असलेल्या युतीमध्ये भाजपची ताकत वाढत चालली आहे. राज्यातील विधानसभा अध्यक्ष, राज्य महिला आयोग, राज्यमंत्रीपदासह सात प्रमुखपदे औरंगाबादच्या वाट्याला आली आहेत. ही पदे मिळाल्यानंतरही शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख प्रश्‍न अद्यापही 'जैसे थे' आहेत. पाणी, कचरा...
जून 25, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका शेजारच्या काकू काल कचरा देताना बोलत होत्या, ‘आता नवीन सरकार आलंय, तर पहिलं काम स्वच्छता अभियनाचं चालवतील. परदेशात कसं सगळं सुंदर वाटतं. कारण तिकडचे लोक साधं चॉकलेट खाल्ल्यावर रॅपर खिशात ठेवतात आणि डस्टबिन दिसल्यावर त्यातच टाकतात. मी या ‘...
जून 24, 2019
पुणे : सदाशिव पेठमध्ये नानासाहेब करपे चौकामध्ये गेली सहा महिने कचरा आणि बांधकामाचा राडारोडा, भंगार रस्त्यालगत पडून आहे. महानगरपालिकेला लेखी अर्ज देऊन सुद्धा आज चार महिने झाले. तरी सुद्धा त्यावर काही कारवाई झालेली नाही. रहिवाशांना या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.   #WeCareForPune...
जून 24, 2019
अमरावती : लोकसभेचे सत्र सुरू असताना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करताना चांगलीच झाडाझडती घेतली. त्यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लहान बाळाच्या कक्षांमधील शौचालयाची अवस्था पाहून त्या चांगल्याच भडकल्या. लहान...
जून 23, 2019
सोलापूर : महापालिकेचे आराखडे हे केवळ कागद रंगविण्यासाठी असतात, त्यानुसार कार्यवाहीसाठी नसतात हे शनिवारी पहाटे झालेल्या मध्यम पावसाने सिद्ध झाले. महापालिकेनेच निश्‍चित केलेल्या संभाव्य आपत्तीसदृश स्थिती रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मुसळधार पाऊस झाला असता तर या परिसराला तलावाचे स्वरूप आले...
जून 22, 2019
पुणे : सहकारनगरमधील तुळशीबागवाले मैदानाच्या कोपऱ्यामध्ये नागरिक परत कचरा टाकू लागले आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी कर्मचारी जाऊनसुद्धा सुशिक्षित लोक बिनदिक्कत कचरा मैदानात फेकत आहेत. पूर्वी येथे कचरा कुंडी होती. पुण्यात कचरा...
जून 22, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ साठलेला कचऱ्याचा ढिगारा रुग्णालय प्रशासनाने तातडीने हटविला. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहामध्ये...
जून 20, 2019
आळंदी - आषाढी वारीत दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांना खड्ड्यांची वारी यंदा अनुभवावी लागणार नाही. कारण, आता पालिकेने राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा रस्त्यासह पालिका निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले आहेत; तसेच वारीकाळात वारकऱ्यांना आणि आळंदीकरांना पुरेशा प्रमाणात...
जून 20, 2019
सांगलीचं रूपांतर ‘इको-सिटीत’ करायचं तर फक्त अहवाल-फायलींचे ढिगारे उपयोगाचे नाहीत. ग्रासरूटला जाऊन प्रश्‍नांची उत्तरे शोधली पाहिजेत. तेच कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतही लागू पडतं. नदीवर स्वच्छता मोहिमा करणे किंवा केवळ ओरड करून काही साध्य होणार नाही. नदीत सांडपाणीच मिसळणार नाही किंवा ते अशुद्ध असणार...
जून 19, 2019
पुणे : कोंडी पासून सुटण्यासाठी पुणेकर काहीही करायला तयार असतात. कोंडीतून वाचण्यासाठी कधी गल्ली बोळातून रस्ता काढतील तर कधी कोंडी अडकू नये म्हणून घरीच बसून राहतील. कोंडीचा अंदाज घेवून नियोजन करुन घराबाहेर पडतात खरं पण, कधी कोणत्या रस्त्यावर कोंडी होईल सांगता येत नाही. पुणेकरांनो....वाहतूक कोंडी...
जून 19, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : अंगणात कचरा टाकण्याच्या कारणात शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांवर आरोपींनी तलवारीने हल्ला चढविला. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता.18) महागाव येथे घडली. ओंकार ऊर्फ...
जून 19, 2019
औरंगाबाद - शहरातील कचरा गेल्या दीड वर्षापासून धुमसत आहे. नागरिकांची कचरा कोंडीतून सुटका करण्यासाठी शासनाने 91 कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर करूनही वर्ष उलटत आहे. मात्र, चार प्रकल्पांचे पुढे काय झाले, अशी विचारणा महापालिका आयुक्तांना दीड वर्षानंतर करण्यात...
जून 19, 2019
नागपूर : महापालिकेचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी आज परिवहन समितीचा 278 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व 431 बसचे सीएनजीत रूपांतरण, 45 नव्या मिनी बसेस, खास महिलांसाठी पाच इलेक्‍ट्रिक बसेस तसेच शहिदांचा कुटुंबातील महिलांना "मी जिजाऊ' योजनेअंतर्गत मोफत...
जून 18, 2019
अंबाजोगाई (जि. बीङ) : येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळा परिसरात दोन पोती दारूच्या बाटल्या आणि कंडोम आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षणाचे धडे गिरवणाऱया परिसरात अशा प्रकारचा कचरा आढळल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत पहिली ते...
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा...
जून 17, 2019
यवतमाळ : स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापनाच्यादृष्टीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता कंत्राटाबाबतच्या निविदाप्रक्रिया, प्रशासनाने दिलेल्या कार्यादेशाची चौकशी करण्याची मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी नगरपालिका प्रशासन विभागाच्या आयुक्तांकडे केली होती. त्याअनुषंगाने प्रादेशिक उपसंचालकांनी...
जून 17, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या गरवारे स्टेडियमकडे महापालिकेच्या यंत्रणेचे नेहमीच दुर्लक्ष होते. गेल्या अनेक दिवसांपासून स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. अखेर येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनीच पुढाकार घेऊन रविवारी (ता.१६) मैदान चकाचक केले.  महापालिकेच्या गरवारे...
जून 17, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ कचरा डेपो केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे. जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृह...
जून 17, 2019
उष्म्यामुळे जिवाची काहिली होत असताना थोडा थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, नारळपाणी, फळांचे रस, शीतपेयांचे सेवन केले जाते. त्यासाठी स्ट्रॉचा वापर होतो. नारळपाण्याची लज्जत तर स्ट्रॉशिवाय येतच नाही. हे स्ट्रॉ प्लॅस्टिकचे असतात. एकदा वापरले की कचऱ्यात फेकले जातात. स्ट्रॉमुळे होणारा प्लॅस्टिकचा ...
जून 16, 2019
मार्केट यार्ड : फळे व भाजीपाला विभागातील पाच अडत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाजार समितीने त्यांना परवाने निलंबित करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. याबाबत सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी संबंधित अडत्यांना दिला आहे.  अडत्यांकडून बाजार समितीच्या...