एकूण 8 परिणाम
डिसेंबर 05, 2019
पारनेर ः सुपे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने आपल्या कारखान्यातील प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा थेट तलावात टाकला आहे. तेथेच असलेल्या दुसऱ्या कंपनीतील दूषित पाणीही या तलावात सोडले आहे. इतकेच नव्हे, तर या परिसरातील शेतीतील विहिरी व कूपनलिकांचेही पाणी दूषित झाल्याने पिकांसह नागरिकांचे आरोग्य...
डिसेंबर 03, 2019
कोल्हापूर - पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी शहरातील 12 नाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वळविण्याचे महापालिकेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. दोनच दिवसांत बापट कॅम्प नाला वळविण्याचे काम होणार आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या पूर्ण केल्याचा दावा...
डिसेंबर 02, 2019
पुणे : पुणे तेथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यात चक्क आगळा वेगळा फॅशन शो पार पडला. या 'फॅशन शो' मध्ये महागडे कपडे नव्हे तर चक्क प्लॅस्टिक वेस्ट अन् इ-वेस्टपासून बनविलेले ड्रेस परिधान करुन सोंदर्यवतींनी रॅम्प वॉक केला. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेच्या सहकार्याने 'माय अर्थ...
डिसेंबर 02, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या दुसऱ्या  कार्यकाळात 30 नोव्हेंबर रोजी सहा महिने पूर्ण केले आहेत. या सहा महिन्यांत सरकारने अनेक ऐतिहासिक आणि परिवर्तनात्मक निर्णय घेतले. हे निर्णय विशेषतः गरीब, वंचित, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती यांच्या जीवनाला...
नोव्हेंबर 28, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेसमोर डम्पिंग ग्राऊंडची समस्या कायम आहे. पालिकेचे कचरा डम्पिंग अद्यापही खासगी जागेत सुरू असून चार वर्षापूर्वी खासगी मालकाने नकार दिल्यानंतर ठाण्यातील रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळाले होते. या समस्येनंतर दिवा येथील खासगी जागेत कचरा...
नोव्हेंबर 26, 2019
कळवा : ठाणे शहराजवळील कळवा, विटावा व खारीगाव खाडीकिनारी खारफुटीची झुडपे तोडून बेकायदा चाळींचे गेल्या काही वर्षात पेव फुटले आहे. ही समस्या असतानाच आता विटावा गणेशविसर्जन घाट, खाडी किनाऱ्यावरील खारफुटीच्या जागेवर गेल्या काही दिवसांपासून कचरा व डेब्रिज टाकले जात असल्याने येथील खारफुटीचे...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात कुत्रे, मांजर, गाढवं, डुकरं यासह अन्य मोकाट आणि पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रीय व्यवस्था नाही. महापालिकेच्या कचरा गाडीतूनच नेऊन कचरा डेपो परिसरात अशास्त्रीय पद्धतीने मृत...
नोव्हेंबर 13, 2019
धामना (लिंगा) (जि. नागपूर) : प्लॅस्टिकची समस्या खूपच गंभीर होत आहे. प्लॅस्टिकचे विघटन कसे करायचे, प्लॅस्टिकला पर्याय काय, यावर संशोधन सुरू असतानाच गोंडखैरी येथील सागर हमीद शेख या युवकाने प्लॅस्टिकपासून पेट्रोल तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. एक किलो प्लॅस्टिक कचऱ्यापासून 800...