एकूण 1097 परिणाम
जून 16, 2019
मार्केट यार्ड : फळे व भाजीपाला विभागातील पाच अडत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाजार समितीने त्यांना परवाने निलंबित करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. याबाबत सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी संबंधित अडत्यांना दिला आहे.  अडत्यांकडून बाजार समितीच्या...
जून 16, 2019
"हल्का'ची निर्मिती होती शिव नाडर फाऊंडेशनची. त्यांच्या दिल्लीमध्ये काही शाळा होत्या आणि त्याची अशी इच्छा होती, की यातला काही भाग त्यांच्या शाळेत चित्रीत व्हावा आणि माधवला कसंही करून महात्मा गांधी यांना या कथेचा एक भाग बनवायचं होतं. बापूजी आणि शाळा या माझ्या विचारात नसणाऱ्या दोन्ही गोष्टी मला पटकथेत...
जून 16, 2019
यवतमाळ : चार दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणारी वाहने बंद आहेत. यावर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी, शहरात अस्वच्छता दिसत असून शहरात ठिकठिकाणी कचराकोंडी झाल्याने नगरसेवक प्रशासनावर चांगलेच संतापले. शिवाय, आरोग्य विभागातील कर्मचारी सांगितलेली कामे करीत नसून केवळ...
जून 15, 2019
 नाशिक ः शहराच्या सहा विभागांत कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांमध्ये अनियमितता असून, ठेकेदारांकडून अटी-शर्तींचा भंग होत असल्याचे या संदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात जीपीएस मार्गावरून...
जून 14, 2019
नाशिक- सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी मार्फत स्वतंत्र अग्निशमन केंद्राची स्थापना झाल्यानंतर आता उद्योजकांना खरी प्रतिक्षा आहे ती मलनिस्सारण केंद्राची. महापालिका एमआयडीसी कडे तर एमआयडीसी कधी महापालिकेवर जबाबदारी ढकलतं होती. आता अग्निशमन केंद्राची स्थापना झाल्यानंतर मलनिस्सारण केंद्र...
जून 12, 2019
पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या 132 केव्हा कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कोथरूड, वारजे व डेक्कनमधील काही भागात...
जून 12, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरात 46 मोठे नाले असून त्यांची 80 टक्के सफाई पूर्ण झाली आहे. त्यासाठी 4 पोकलेन,6 डंपर,2 जेसीबी आणि 350 कंत्राटी कामगार जुंपण्यात आले आहेत.2005 मध्ये उदभवलेली पुरपरिस्थिती टाळण्यासाठी वसाहतींच्या मधोमध असलेल्या नाल्यांना स्वच्छ करण्याकरिता प्राधान्य देण्यात आले आहे.आयुक्त सुधाकर...
जून 12, 2019
मनोरंजन क्षेत्राला आता कल्पनांच्याही मर्यादा राहिल्या नाहीत. नाटक, मूकपट, मग बोलपट, त्यानंतर रंगीत झालेला सिनेमा या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या पिढीतील लोकही आता फारसे दिसत नाहीत. तीन तासांचा चित्रपट आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहायचा हे देखील आता मागं पडलं. टीव्हीसमोर बसून मालिका पाहायचा काळही आता...
जून 12, 2019
शिवणे : दांगट पाटीलनगर येथील ट्रकला मंगळवारी रात्री पाऊणे अकरा वाजता आग लागली होती. यावेळी ट्रकमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  अज्ञात व्यक्तीने येथे कचरा जाळला होता. ती आग येथे उभ्या असलेल्या ट्रकला लागली. ट्रकचा इंजिनचा भाग व केबिनमधील सिटच्या स्पंजमुळे आग भडकली होती...
जून 11, 2019
शिरपूर (धुळे) : भरधाव वेगात जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरने चिरडल्याने कलाबाई सुदामसिंह राजपूत (49) ही महिला ठार झाली. हा अपघात आज (मंगळवार) पहाटे पाचला जातोडे (ता. शिरपूर) येथे घडला. उप्परपिंड (ता. शिरपूर) येथील तापी नदीपात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीने आधीच...
जून 10, 2019
सध्या मालिकांमधून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. कधी प्लास्टिक वापरू नका; तर कधी कचरा इतरत्र फेकू नका, असे काही ना काही संदेश देण्यात येतात. ‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत मात्र एक वेगळ्याच प्रकारचा सामाजिक संदेश देण्यात आलाय. एरव्ही मुलाचं...
जून 10, 2019
कऱ्हाड : पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नविन ट्रॉली खरेदीत मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगराध्यक्षा रोहणी शिंदे यांच्यासह आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी ठेकादारास हाताशी धरून आर्थिक घोटाळा केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून त्याच कागदपत्रांच्या अधारावर...
जून 09, 2019
औरंगाबाद - कचराकोंडीनंतर गेल्या दीड वर्षात नारेगावप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी कचऱ्याचे नवे डोंगर तयार झाले आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सुमारे ४० हजार टन कचऱ्याची स्क्रीनिंग करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे दोन...
जून 08, 2019
आपल्यासाठी समुद्र म्हणजे काय? अथांग क्षितीजापलिकडे अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे सौंदर्य पाहण्याची जागा, पृथ्वीवरील सर्वांत जास्त ऑक्सिजन देणारा स्त्रोत, तसेच खाद्य पदार्थ आणि औषधे देणारा स्त्रोत. छे ओ! असलं काही नसतं बरं का. समुद्र म्हणजे काय? आमच्यासाठी तर सगळ्यात मोठा 'Garbage can'. संयुक्त...
जून 08, 2019
पुणे -  शहरातून वाहणारे ओढे-नाले आकसले, काही गायब झाले, किंबहुना ते गायब करण्यात आले. परिणामी, ओढ्या-नाल्यांची संख्या घटली. तरीही, ओढ्या-नाल्यांचे जतन करीत असल्याचे दाखवत महापालिकेने एक किलोमीटर लांबीच्या नाल्याच्या दुरुस्तीवर वर्षाकाठी एक कोटी रुपये खर्च केला आहे.  त्यात पावसाळापूर्व कामांसह...
जून 08, 2019
पुणे - महापालिकेच्या जुन्या हद्दीसह नव्या गावांत जमा होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याची घोषणा हवेत विरण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरनंतर उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील डेपोत कचरा न टाकण्याचा निर्णयही फसण्याची चिन्हे आहेत. रामटेकडीतील साडेसातशे टनांचा कचरा प्रकल्प...
जून 07, 2019
पाली : पिराचा माळ (ता. सुधागड) येथील रहिवासी बल्लेश सावंत यांच्या घरातील नळातून चक्क वळवळणारे मोठे किडे नुकतेच बाहेर आल्याची घटना घडली. या आधी नळातून अनेक वेळा जिवंत साप देखील आले आहेत. त्यामुळे पालीमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या...
जून 07, 2019
पुणे - शहरातील विशेषत: लोकवस्त्यांमधून वाहणारे ओढे-नाले आणि पावसाळी गटारांच्या साफसफाईसह देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल १६० कोटी रुपये खर्च केले. एवढा खर्च झाल्यानंतर ओढ्या-नाल्यांत कुठे गाळ, कचरा आणि झाडे-झुडपे दिसणार नाहीत, असे वाटले; पण जेव्हा, ‘...
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
जून 06, 2019
जळगाव - वाढते तापमान, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात येऊ लागले आहे. आपण गंभीरपणे पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली नाही, तर आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. याच संभावित धोक्‍याची जाणीव करून...