एकूण 163 परिणाम
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा...
जून 17, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ कचरा डेपो केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे. जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृह...
जून 12, 2019
शिवणे : दांगट पाटीलनगर येथील ट्रकला मंगळवारी रात्री पाऊणे अकरा वाजता आग लागली होती. यावेळी ट्रकमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  अज्ञात व्यक्तीने येथे कचरा जाळला होता. ती आग येथे उभ्या असलेल्या ट्रकला लागली. ट्रकचा इंजिनचा भाग व केबिनमधील सिटच्या स्पंजमुळे आग भडकली होती...
जून 06, 2019
जळगाव - वाढते तापमान, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात येऊ लागले आहे. आपण गंभीरपणे पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली नाही, तर आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. याच संभावित धोक्‍याची जाणीव करून...
जून 05, 2019
चिखली(पुणे) : कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली. आगीचे कारण...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
जून 03, 2019
मडगाव - गोव्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगाव शहरातील सोनसोडो येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आठवड्यापुर्वी आग लागली आहे. ती आग अद्यापही धुसमसत आहे. या आगीमुळे धुराने लोट परिसरात पसरले असून या धुराने त्रस्त झालेल्या कुडतरीवासीयांनी आज सकाळी मडगाव पालिकेचे कचरावाहू ट्रक अडवले. सोनसोडो कचरा...
मे 20, 2019
पुणे - मागील वर्षी तब्बल साडेतेराशे तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्येच शहरामध्ये आगीच्या तब्बल २७६ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणातील वित्तहानीबरोबरच पाच जणांचे जीव जाण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. घर, दुकाने, गोदामांच्या आगीपासून ते मोठमोठे कारखाने, कंपन्यांमध्ये लागणाऱ्या...
मे 19, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली,कोरची, भामरागड तालुक्यात वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडविल्याने सकाळपासून वाहतूक बंद आहे. तसेच दुपारपर्यंत बाजारपेठही व्यापाऱ्यांकडून बंद...
मे 10, 2019
फुरसुंगी / लोणी काळभोर - हडपसर-सासवड मार्गावर उरुळी देवाची (ता. हवेली) हद्दीत राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. यातील चार कामगार राजस्थानचे असून, एक लातूर जिल्ह्यातील आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात...
मे 10, 2019
पुणे - राजयोग साडी गोडावूनला आग लागून कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी हेमंत शरदचंद्र कामथे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तिघांवर सदोष...
मे 09, 2019
लोणी काळभोर (पुणे) : हडपसर - सासवड मार्गावर ऊरुळी देवाची (ता. हवेली ) हद्दीतील राजयोग साडी डेपो या कापड दुकानाला गुरुवारी (ता. 09) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत, दुकानात झोपलेल्या पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यात चार कामगार राजस्थानी असुन एक...
मे 08, 2019
सोलापूर : तुळजापूर रस्त्यावरील महापालिकेच्या कचरा डेपोला आग लागली. हाय होल्टेज वीजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडून ही मंगळवारी दुपारी लागलेली आग अद्याप विझलेली नाही. जवळपास पाच ते सहा एकर परिसरात ही आग लागली असून आग विझवण्यात बराच वेळ जाण्याची शक्‍यता असल्याचे अग्निशमन दलाचे...
मे 05, 2019
पुणे : बुधवार पेठेती एच व्ही देसाई कॉलेज रस्त्यावर बिनीवाले क्लिनिकच्या समोर असलेल्या शनिवारवाड्याच्या कंपाऊंडच्या आतमध्ये काही नियमित कचरा पेटवला जातो. १ मेला पहाटेच्या सुमारास देखील कचरा पेटवला गेला. जवळपास १ तास हा कचरा जळत होता व त्याचा मोठ्या प्रमाणात धूर...
एप्रिल 29, 2019
औरंगाबाद : विहिरीने पेट घेतला, यावर कोणाचा विश्‍वास बसणार नाही. मात्र सोमवारी (ता. 29) सकाळी संजयनगर येथील गणपती विसर्जन विहिरीने पेट घेतल्याचा प्रकार घडला. या विहिरीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला आहे. विहिरीतील कचऱ्याने पेट घेतला व भडका उडाला. परिसरात आगीचा धुराचे लोट...
एप्रिल 28, 2019
पुणे : इमारतीमधील कचरा टाकण्याच्या फायबरच्या टाकीसह डक्‍टला आग लागल्याची घटना रविवारी सकाळी पावणे सात वाजता वाघोली येथे घडली. दरम्यान पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, त्यापुर्वीच आग विझली. वाघोली येथील मोझे...
एप्रिल 10, 2019
घंटेचा नाद नादावणारा असतो. घंटांना इतिहास असतो. कधी सावध करणारी, तर कधी सूचक घंटा आपल्याही मनात वाजत असते. अगदी लहानपणापासून रोजच पूजा झाल्यावर देवघरात होणारा घंटानाद मंजुळ वाटतो. पुढे शाळा सुटल्याची घंटा हवीहवीशी असते. सांज-सकाळी गायीगुरांच्या गळ्यांतील घंटेची नादमयता भुलवणारी असते! तर आगीच्या...
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 22, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता. 21) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मात्र, या ठिकाणी अजूनही येथील पालापाचोळ्यात आग धगधगत...
मार्च 22, 2019
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची...