एकूण 686 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
भिवंडी : भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून मलेरिया, टायफाईड आदींसह डेंगीसारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. सोमवारी सकाळी शहरातील गोकुळनगर येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा डेंगीच्या तापाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशाल भंडारी (२६, रा. शंखेश्वर दर्शन बिल्डिंग...
ऑक्टोबर 22, 2019
गडचिरोली : नगर परिषदेने शहरात कचराकुंड्या ठेवलेल्या आहेत. मात्र या कचराकुंडीत कचरा न टाकता त्याच्या अवतीभवती कचरा टाकून अनेक नागरिक मोकळ्या जागेवरच हा कचरा जाळतात. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत आहे. याचा त्रास परिसरातील इतर नागरिकांना होत असून मोकळ्या जागेत...
ऑक्टोबर 21, 2019
भिवंडी : भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून मलेरिया, टायफाईड आदींसह डेंगीसारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. सोमवारी सकाळी शहरातील गोकुळनगर येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा डेंगीच्या तापाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशाल भंडारी (26, रा. शंखेश्वर दर्शन बिल्डिंग...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे: महादेवनगर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे महादेवनगर येथील एटीएम अतिशय अस्वच्छ आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य नुसता कचरा, कागदे पडली आहेत. नाईलाजास्तव एटिएम मध्ये जावे लागते. अस्वच्छतेमुळे आजारी पडायची लक्षणं आहेत. एकतर डेन्गु,...
ऑक्टोबर 18, 2019
दीपावलीच्या स्वागतासाठी योग्य नियोजन करा. ते नीट अमलात येईल याची काळजी घ्या. अन्यथा, सणावारी मानसिक ताण वाढण्याची आणि त्यायोगे आजारपण येण्याची शक्‍यता असते.  ‘दीपावली आली’ म्हणताना सर्वप्रथम विचार येतो, की या वर्षी दीपावलीचे खास असे काय करायचे? दीपावली आली की सर्वप्रथम येते साफसफाई व घराची...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी, या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे​: औंध येथील महादजी शिंदे पूलाच्या अलिकडे वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. हा कचरा उचलला जात नसल्याने आणि सध्या पडत असणाऱ्या पावसाने हा कुजला आहे. त्यामुळे येथून ये जा करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यातील बराचसा कचरा...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे: नऱ्हे गावात जे एस पी एम कॉलेज जवळ रोज कचरा साठत आहे. तसच त्या भोवती भटक्या कुत्रयांचा वावर असतो. वारंवार तक्रार करून पण प्रशासन साधी दखल पण घेत नाही. यावरून नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षे बाबत ते किती गंभीर आहे हे दिसून येते. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर :  शहरातील स्वच्छतेसोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देताना महानगरपालिकेने त्यांना विविध साहित्याचे वाटप केले. शहरात कचरा वर्गीकरणाबाबत या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सज्ज करण्यात आले. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत स्वच्छता...
सप्टेंबर 29, 2019
जळगाव ः शहरात प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व  19 प्रभागात स्वच्छतेचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात प्रत्येक घरातून ओला- सुका कचरा वेगळा घेण्यापासून तर...
सप्टेंबर 28, 2019
परिस्थितीने शाळाचे तोंडही पाहाता आले नाही. दुष्काळी भागात जन्माला आल्याने शेतमजूर म्हणून जगण्याशिवाय पर्याय नव्हता. पोटाची भूक भागविण्यासाठी नाशिक गाठले. मात्र नाशिकच्या झोपडपट्ट्यांनी आधार देत तिला घडविले. केवळ आधारच नाही, तर सामाजिक जाणिवेतून झोपडपट्ट्यांनी दिलेल्या आधारातून थेट बिजिंग गाठलंय ते...
सप्टेंबर 25, 2019
उरण : संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबलेल जात असताना उरण नगरपालिकेकडून स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जागोजागी पडलेला कचरा, प्लास्टिकचा बेसुमार वापर यावरून उरण नगरपालिकेने शहरात स्वच्छतेसंदर्भात केवळ बॅनरबाजी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा...
सप्टेंबर 24, 2019
पुणे : कात्रज येथील तलावात मृत जनावरे व कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पाणी खराब झाले आहे. सांडपाणी तलावाच्या बाहेर येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या...
सप्टेंबर 22, 2019
हिंगणा (जि.नागपूर)  : पावसाळा सुरू असल्याने शहरात सर्वत्र कचरा वाढलेला आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी शहरात अज्ञात तापाची साथ सुरू झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे फॉगिंग मशीन उपलब्ध असतानाही अद्याप फॉगिंग केले नाही. यामुळे जनतेच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे. ...
सप्टेंबर 21, 2019
नवी मुंबई : महापे येथील एमआयडीसी मुख्यालयाच्या समोर कर्मचारी वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. या वसाहतीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी राहणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.   एमआयडीसी मुख्यालयासमोर जुनी कार्यालयाची इमारत व कर्मचारी वसाहत आहे. मुख्यालय नवीन...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : आंबेगांव खुर्द येथील जांभुळवाडी रस्त्यावरील सिद्धिविनायक सोसायटी समोरील बस थांबा आणि विवा सरोवर सोसायटीच्या परीसरातील मोकळ्या जागेत अनेक नागरीक कचरा टाकत होते. याबाबत ज्येष्ठ नागरीक संघ, जांभुळवाडी रस्त्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुरव आणि सकाळ संवाद द्वारे वारंवार पाठपुरावा...
सप्टेंबर 17, 2019
संगमनेर: नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द गावाच्या हद्दीत असलेल्या कचरा डेपोला लावलेले कुलूप स्थानिकांशी केलेल्या विचारविनिमयानंतर काढण्यात नगरपरिषदेला यश मिळाले असले, तरी हा कचराडेपो तालुक्‍यातील कुरण गावाच्या हद्दीत सुरू करण्यास गावकऱ्यांनी आज तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे येथील...
सप्टेंबर 17, 2019
नवी मुंबई : उलवे परिसरात मलेरिया, डेंगीचे रुग्ण वाढत असल्याची तक्रार येथील रहिवाशांकडून केली जात आहे. परिणामस्वरूप खासगी रुग्णालयांमध्येही डेंगीच्या रुग्णाची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे. महिन्याला सरासरी १० ते १५ रुग्णावर उपचार केले जात असल्याचा दावा या भागातील खासगी रुग्णालयांकडून होत...