एकूण 97 परिणाम
जून 02, 2019
पुणे - गर्दीच्या वेळी ११ मार्गांवर पीएमपीने सुरू केलेल्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नव्या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाली आहे.  या बस सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या गर्दीच्या वेळी धावत आहेत. या मार्गांवर प्रत्येकी चार ते पाच बसचे नियोजन...
मे 24, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील. उद्योगक्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.  1. उद्योग क्षेत्र  - जमीन...
मे 16, 2019
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तसेच "एचसीएमटीआर' दुतर्फा होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्याचा वापर करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने नेमक्‍या किती पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, याचा...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 11, 2019
रत्नागिरी - उष्णतेपासून आराम देणाऱ्या कचरा वनस्पतीच्या सत्त्वाला मोठी मागणी आहे. बाजारात मिळणाऱ्या आरारोटच्या सत्त्वापेक्षा हे खूपच जास्त क्षमतेचे मानले जाते.  नेवरे, ढोकमळे, नांदिवडे व काही परिसरात ही वनस्पती आढळते. हळदीच्या पानांप्रमाणे पाने असतात. मात्र, या वनस्पतीची व्यावसायिक...
फेब्रुवारी 05, 2019
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला सात दिवस, चोवीस तास पाणी देण्याचा दावा करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला; मात्र हा नारळच नासका निघाला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. २००९ पासून सुरू असलेल्या ‘समांतर’चे गुऱ्हाळ २०१९ मध्येही सुरूच आहे. नागरिकांना चोवीस...
जानेवारी 18, 2019
पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०) ६ हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. चालू वर्षापेक्षा पुढील वर्षी उत्पन्नात...
जानेवारी 16, 2019
सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव असल्याचे व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी "सकाळ'ला सांगितले.  श्री मल्लाव पदावर येण्यापूर्वी 22 बस मार्गावर होत्या. सध्या 60 बस मार्गावर आहेत. आणखी 20 बस...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - माहिती तंत्रज्ञान उद्योगातील (आयटी) आघाडीच्या कंपन्यांमुळे हिंजवडीबरोबरच लगतच्या औंध आणि बाणेरलाही बरकत आली आहे. वेगाने विस्तार होत असलेल्या या भागाकडे महापालिकेचे पुरेसे लक्ष आहे का, असा प्रश्‍न परिसरातील हॉटेलच्या संख्येवरून निर्माण झाला आहे. सुमारे दहा चौरस किलोमीटरच्या औंधमध्ये ३२...
नोव्हेंबर 28, 2018
औरंगाबाद - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात मर्यादा येत असल्याने महापालिकेकडून कचरा गाळे, उद्यानात साठवणुकीचा गंभीर प्रकार उघड झाला. सलग दोन दिवस नेहरू उद्यानात साठविलेल्या कचऱ्याला आग लावल्यानंतर तिसऱ्या दिवशीही काडी लावीत माथेफिरूंनी खोडसाळपणाचा कळसच गाठला. गेल्या सहा महिन्यांपासून...
नोव्हेंबर 20, 2018
पिंपरी - रोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प स्वतः उभारावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला बहुतांश सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही प्रकल्प उभारला, तुम्हीही उभारा’, असे आवाहन अन्य...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई - कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेचे विक्रेंद्रीकरण केल्यास महापालिकेचे वार्षिक 425 कोटी रुपये वाचतील. त्याचबरोबर कचऱ्याच्या पुनर्वापरातून पालिकेला एक हजार 100 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा निष्कर्ष प्रजा फाऊंडेशनच्या वतीने झालेल्या चर्चासत्रात काढण्यात आला.  पालिका मुलुंड,...
नोव्हेंबर 14, 2018
पिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही, अशा स्वरुपाच्या नोटीस महापालिकेने शहरातील ६१५ सोसायट्यांना दिल्या आहेत. तरीही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या...
नोव्हेंबर 02, 2018
नसरापूर : पुणे महानगर प्राधिकरणाच्या वतीने शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत. त्याबरोबरच समाविष्ट गावांमधील पिण्याचे पाणी, कचरा निर्मूलन, सांडपाणी व्यवस्थापन या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.  पुणे जिल्हा परिषद, भोर पंचायत समिती व पुणे महानगर...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : '''दि पुना मर्चंटस' चेंबरचा लाडू चिवडा या उपक्रमाने समाजाला वळण लावण्याचे काम केले. '', असे गौरवोद्गार सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे व्यक्त केले. समाजाने गरीबाला मदतीचा हात दिला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.  'दि पुना मर्चंटस चेंबर'च्या रास्त भावात लाडु चिवडा उपक्रमाचे...
ऑक्टोबर 23, 2018
करकंब : आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील बार्डी व करकंब येथील काही शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळामुळे करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, सभापती राजेंद्र पाटील, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका कृषी...
ऑक्टोबर 15, 2018
पारनेर - तालुक्यातील खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगाम धोक्यात आल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे  तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तातडीने चारा डेपो सुरु करावी अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सभापती प्रशांत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली...
ऑक्टोबर 14, 2018
वाघोली : आरोग्याचा प्रश्न निर्माण होणाऱ्या कचऱ्यासारख्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यापेक्षा सदस्य राजकारण करून बैठकीला उपस्थित राहत नसतील तर वाघोलीचे दुर्दैव म्हणावे लागेल. असा सूर नागरिक व नेटिझन्स काढू लागले आहे. तर वाघोलीचा महापालिकेत समावेश करावा अशी मागणी हवेली शिवसेनेच्या वतीने महापालिका...