एकूण 114 परिणाम
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
फेब्रुवारी 05, 2019
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला सात दिवस, चोवीस तास पाणी देण्याचा दावा करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला; मात्र हा नारळच नासका निघाला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. २००९ पासून सुरू असलेल्या ‘समांतर’चे गुऱ्हाळ २०१९ मध्येही सुरूच आहे. नागरिकांना चोवीस...
फेब्रुवारी 05, 2019
ऐरोली - उद्यानांचे शहर म्हणून शेखी मिरवणाऱ्या नवी मुंबई शहरातील महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या नेरूळमधील काही उद्यानांची हिरवळ सुकत चालली आहे; तर काहींच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे ढीग आहेत. अनेक ठिकाणी तर प्रवेशद्वार तुटले आहेत. नवी मुंबई पालिका स्वच्छ भारत अभियानात पहिल्या क्रमांक...
फेब्रुवारी 04, 2019
पिंपरी - विविध कारणांमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम जैवविविधता अर्थात वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटकांवर होत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेने तीन कलमी कार्यक्रम आखला आहे. त्या माध्यमातून सध्याच्या जैवविविधतेचे विविध पैलू व शहर क्षेत्रातील जैवविविधता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे....
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : गृहरचना सोसायट्यांत निर्माण होणारा ओला कचरा सोसायट्यांतच जिरविण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील 100 सोसायट्यांत याबाबतचे प्रकल्प कार्यान्वित करावे, यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा टिळक यांनी "सकाळ संवाद'च्या उपक्रमात...
जानेवारी 18, 2019
पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०) ६ हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. चालू वर्षापेक्षा पुढील वर्षी उत्पन्नात...
जानेवारी 18, 2019
आणखी तीन रुग्णालयांत डायलिसिस सुविधा मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या तीन रुग्णालयांत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच, बालक आजार निदान आणि उपचार केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे-केअर सेंटर, पालकांसाठी समुपदेशन केंद्रही...
जानेवारी 17, 2019
पौड रस्ता - कोथरूडच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी व वाचकांना चांगले वाचनाचे ठिकाण उपलब्ध करण्यासाठी गुजरात कॉलनीतील माथवड मंडईजवळ बांधण्यात आलेल्या रानवडे वाचनालय व सौंदर्यशिल्पाची दुरवस्था झाली आहे. वाचनालय मद्यपींचा अड्डा बनले असून, सौंदर्यशिल्पातील धबधबा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या जागेला...
जानेवारी 15, 2019
नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली.  २७६ सदनिका असलेल्या या सोसायटीत रोज एक टन कचरा संकलित केला जातो. त्याचे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा वीस बाय चार फुटांच्या हौदात एकत्र...
जानेवारी 09, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यानुसार पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामेही सुरू झाली आहेत. मात्र, शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न अगोदर सोडवा, स्वच्छतेला महत्त्व द्या, नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त...
डिसेंबर 21, 2018
पैसा आणि सत्तेच्या जोरावर काही मंडळी न्यायालयाचा आदेशही कसा खुंटीला टांगतात त्याचे उत्तम उदाहरण पिंपरी- चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. मोकळ्या सार्वजनिक जागेवर बेकायदा धार्मिक स्थळ उभारण्याची मोहीमच सध्या सुरू आहे. गेल्या वीस वर्षांत महापालिकेच्या विकास आराखड्यातील दीडशेवर जास्त आरक्षणे अशाच...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत निर्मिती करण्यात...
नोव्हेंबर 27, 2018
औरंगाबाद - सिडको एन-आठ येथील नेहरू उद्यानात साठविलेल्या कचऱ्याला सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी माथेफिरूंनी आग लावली. सकाळी सातच्या सुमारास लागलेली आग साडेनऊच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी विझविली.  सिडको एन-आठ येथील नेहरू उद्यानात पाच गाळे असून, सर्व गाळ्यांत कचरा साठविलेला आहे....
नोव्हेंबर 26, 2018
बारामती शहर - शहरातील अशोकनगर भागात नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. येथे नगरपालिकेने जबरदस्तीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.  काल या भागातील रहिवाशांची बैठक झाली, त्यात आरोग्य निरिक्षक...
नोव्हेंबर 19, 2018
पिण्याच्या पाण्याचा कोटा वाढणार...एसआरएची नियमावली, पोलिसांची घरे, हिंजवडीतील वाहतूक कोंडी, पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन, असे आणि आणखी काही विषय विधिमंडळाच्या सोमवारपासून (ता. १९) सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तरी सुटणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्याचे नेमके कोणते...
ऑक्टोबर 29, 2018
पणजी : गोव्याची राजधानी असलेले पणजी शहर देशातील स्मार्ट सिटीच्या शहरात समाविष्ट आहे. पणजी स्मार्ट करण्यासाठी गेले दीड वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण प्रगती यथातथाच आहे. शहरातील रस्यांवरील खड्डे, कचरा हे पाहता पणजी स्मार्ट बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार का, असा प्रश्‍न कोणालाही पडावा....
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : सोमनाथनगर वडगाव शेरी येथील पुणे मनपाच्या उद्यानासमोर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे प्रदूषण होत आहे. उद्यानात निरोगी स्वास्थासाठी व्यायाम करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. कचरा न जाळण्याबाबत नागरिक व...
ऑक्टोबर 17, 2018
जळगाव - आबालवृद्धांना निवांतक्षणी आनंद घेण्याचे, रणरणत्या उन्हात सावलीचा आल्हाद देणारे आणि पहाटे मोकळी व शुद्ध हवा मिळण्याचे ठिकाण म्हणजे उद्याने. पण, शहरातील लोकसहभागातून तयार झालेली दोन उद्याने सोडल्यास एकही उद्यान सद्यःस्थितीत सुस्थितीत नाही. सिमेंटची जंगले वाढताना प्रदूषणामुळे पर्यावरणाचाही...