एकूण 270 परिणाम
जून 02, 2019
नागाव - स्वच्छ, सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक वसाहतीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीतील ‘जी ब्लॉक’ मॉडेल बनत आहे. यामुळे शिरोली औद्योगिक वसाहत प्रदूषणमुक्तीकडे मोठ्या दमदार पद्धतीने वाटचाल करीत आहे.  मार्च महिन्यापासून औद्योगिक वसाहतीमधील ‘जी ब्लॉक’ येथील उद्योजक स्वच्छ सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे...
मार्च 28, 2019
जळगाव - शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. शहरातील चार प्रभाग समितीमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच संकलित केला जाऊन जाणार आहे. या उपक्रमाला 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्यानूसार त्याची अंमलबजावणी होणार असून...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 15, 2019
गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबवितात. पतीच्या निधनानंतर सर्वसाधारणपणे महिलेचे जीवन निराशेचे...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
मार्च 07, 2019
मुंबई - केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरातील शहरे आणि महानगरांचे स्वच्छता अभियानांतर्गत नुकतेच सर्वेक्षण झाले होते. यात "सर्वोत्कृष्ट आणि नावीण्यपूर्ण उपक्रम' राबवणाऱ्या राजधान्यांच्या श्रेणीत मुंबई अव्वल ठरली आहे. केंद्र सरकारचा "बेस्ट कॅपिटल सिटी इन इनोव्हेशन ऍण्ड बेस्ट प्रॅक्‍टिसेस' हा...
फेब्रुवारी 18, 2019
आपटाळे - शिवजयंती दोन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राज्यातील विविध भागातून पर्यटकांची पावले छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीकडे वळू लागली आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचे वैभव दृष्टी नसल्यामुळे पाहता येत नसल्याची खंत न बाळगता निगडी येथील सुमारे १७ दृष्टिहिनांनी आपल्या मनचक्षूने आज...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : गृहरचना सोसायट्यांत निर्माण होणारा ओला कचरा सोसायट्यांतच जिरविण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील 100 सोसायट्यांत याबाबतचे प्रकल्प कार्यान्वित करावे, यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा टिळक यांनी "सकाळ संवाद'च्या उपक्रमात...
जानेवारी 16, 2019
नांदेड - दानशूरांचे दातृत्व व स्वयंसेवकांचे श्रम या बळावर ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’चे सामाजिक कार्य उत्तरोत्तर सुरूच आहे. रंजल्या-गांजलेल्यांसाठी आधारवड असलेल्या या संस्थेतर्फे २०१२ पासून शासकीय रुग्णालयात दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचे कन्यादान...
जानेवारी 15, 2019
नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली.  २७६ सदनिका असलेल्या या सोसायटीत रोज एक टन कचरा संकलित केला जातो. त्याचे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा वीस बाय चार फुटांच्या हौदात एकत्र...
जानेवारी 14, 2019
पिंपरी - पिंपरी मंडईत फेरफटका मारताना सत्तरीतील व्यक्ती टाकाऊ भाजीपाला गोळा करताना हमखास दिसते. डोक्‍यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा, भरदार पांढऱ्या मिशा, हातात रबरी मोजे आणि सोबत लाल रंगाचा तीन चाकी ई-रिक्षा टेम्पो, ही त्याची ओळख. विक्रेत्यांकडील टाकाऊ भाजीपाला गोळा करायचा आणि चिंचवड येथील समरसता...
जानेवारी 08, 2019
कामशेत - पुण्याच्या अरिहंत कॉलेज, पूना कॉलेज व अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी साते येथे वनराई बंधारा बांधला. शिबिराचे उद्‌घाटन पोलिस पाटील शांताराम सातकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. किरण भिसे...
जानेवारी 06, 2019
मुंबई - राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ‘स्टार्ट अप सप्ताहा’मुळे इच्छुक स्टार्टअपना...
जानेवारी 04, 2019
सातारा शहरालगत असलेली जकातवाडी यापूर्वी सोनगाव कचरा डेपोचा धूर सहन करणारी एवढीच काय ती परिचित असायची. छोटेमोठे उपक्रम राबवून विकासाची घोडदौड सुरू ठेवलेली ही जकातवाडी प्रकाशझोतात आली, ती खऱ्या अर्थाने डिसेंबरमध्ये. ग्रामसभेने राजाराम मोहन रॉय, शाहू महाराज, महात्मा फुले यांचा वारसा...
जानेवारी 02, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाचे 2018 - 19 चे सुधारीत आणि 2019- 2020 अंदाज पत्रक व्यवस्थापक मारुती खोडके शुक्रवार ता 4 जानेवारी रोजी परिवहन समिती समोर मांडणार असून, यावर्षी तरी केडीएमटीला आणि कल्याण डोंबिवलीकराना केडीएमटी प्रशासनाकडून अच्छे दिन येतील का ? केडीएमटीमधील डबघाई,...
जानेवारी 02, 2019
पुणे : 'किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार असून ‘प्लॅस्टिकला नकार, वसुंधरेला होकार’ हा यावर्षीच्या महोत्सावाचा विषय आहे.  उदया गुरवारी (ता.3) सायंकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे महोत्सवाला सुरवात होईल. महोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक शेखर दत्तात्रयी(...
डिसेंबर 31, 2018
पुणे - नवीन वर्षात तुमच्या भागातील रस्ता, घराभोवती एकही दिवस कचराच काय तर साधी धूळही दिसणार नाही. कारण, तुमच्या घराबाहेरील रस्ता ‘झिरो डस्ट’ असेल. तरीही कचरा आणि धूळ दिसली तर तुम्ही महापालिकेकडे तक्रार करू शकणार नाही. कारण, रस्त्याच्या साफसफाईची जबाबदारी ठेकेदारावर राहणार आहे. मात्र,...