एकूण 131 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद - बिल थकल्यामुळे गुरुवारी (ता. तीन) कंत्राटदाराने पुन्हा एकदा टॅंकर बंद केले. त्यामुळे शहरातील सुमारे आठ हजार कुटुंबांचे पाणी बंद झाले आहे. काही दिवसांपूर्वी 25 लाख रुपये दिल्यानंतर कंत्राटदाराने टॅंकर सुरू केले होते. मात्र, थकबाकी कोट्यवधींच्या घरात असल्याने कंत्राटदाराने आंदोलनाचा...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : अतुल सावे यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सतत ते आमच्यासोबत आहेत. त्यांच्यामुळे 25 कोटी रुपये शहराला मिळाले. ते खर्च होत नाही तोच 100 कोटी रुपये मिळाले. चार महिन्यांत सावेंनी 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना आणली. यामुळे अतुल सावे यांना निवडून द्या, कॅबिनेट मंत्री...
सप्टेंबर 25, 2019
औरंगाबाद: शहरातील रस्ते, पाणी, कचरा कुत्र्यांचा प्रश्‍न एवढा गंभीर बनला आहे की, शिवसेनेच्या "माऊली संवाद' कार्यक्रमात सर्वांचे लाडके "भाऊजी' व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांना महिलांच्या प्रश्‍नाला तोंड देताना अक्षरशः नाकीनऊ आले. तुमच्या सगळ्या प्रश्‍नांची दखल थेट "मातोश्री'वरून घेतली...
सप्टेंबर 24, 2019
औरंगाबाद - खर्च बचतीच्या नावाखाली महापालिकेत अनेक प्रकल्पांसाठी कंपन्यांची नियुक्ती केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र खर्चात कपात न होता महापालिकेच्या तिजोरीवरील बोजा वाढतच आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी खासगी वाहने भाड्याने घेऊन अनेकांना महापालिकेने "कचराशेठ' केले. कचऱ्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी...
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद : ऊन, वारा, पाऊस सोसत गेल्या वर्षभरापासून डुलणारे पिंपळाचे झाड एका नतदृष्ट तरुणाच्या कृत्याने जायबंदी झाले आहे. रस्त्याने जाता-जाता उंच झाडाला आधार म्हणून बांधलेली काठी काढून नेत असताना त्याने झाडही तोडले. हा प्रकार शनिवारी (ता. 21) सायंकाळी सिडकोतील एन-एकच्या काळा गणपती मंदिरासमोरील...
सप्टेंबर 22, 2019
औरंगाबाद-  शाळेत आपली मुलं शिकतात. त्यामुळे शाळेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाप्रमाणे आपलीही आहे, या विचारांतून जळगाव मेटे (ता. फुलंब्री) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोल्या आधुनिक केल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शहरी इंग्रजी शाळेप्रमाणे...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद - शहरात घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीची बोगसगिरी सोमवारी (ता. 16) स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली. भाजप सदस्य राजू शिंदे यांनी कंपनीने चिकलठाणा येथील एका कंपनीचा कचरा उचलून महापालिकेला बिल दिल्याचे पुरावे बैठकीत सादर केले...
सप्टेंबर 05, 2019
शहरासह जिल्ह्यात केवळ 879 गणेश मंडळांनीच घेतली परवानगी  शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील मंडळांवरही होणार कारवाई  औरंगाबाद : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली खरी; परंतु वर्गणीसाठी परवाना घेतला नसेल तर तसेच खर्चाचा तपशील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिला नसेल तर...
सप्टेंबर 01, 2019
औरंगाबाद - शहरात निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाने महापालिकेला आतापर्यंत 45 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यात चिकलठाणा येथील एकमेव प्रकल्प सुरू झाला असला तरी चिकलठाण्यासह हर्सूल, पडेगाव व कांचनवाडी येथे दीड वर्षात जमा झालेल्या कचऱ्याचे डोंगर कायम आहेत. हा कचरा सुमारे अडीच...
ऑगस्ट 31, 2019
औरंगाबाद : चिकलठाणा भागात महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना परिसरातील शेतकऱ्यांनी अडवत आपली कैफियत मांडली. महापालिकेतर्फे कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी वाढली असून, कुत्र्यांचा त्रास होत आहे...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - खुलताबाद आणि औरंगाबादची भूमी सुफी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. देश-विदेशांतून येणाऱ्या यात्रेकरूंच्या भोजनाची सोय रशियामधील गझनवाद येथून इथे आलेले हजरत बाबा शाह मुसाफिर यांनी पाणचक्‍की येथे केली. या ठिकाणी सराय (धर्मशाळा), मशीद, पाण्यासाठी भलेमोठे हौद बांधण्यात आलेले आहेत....
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - शहरात दहीहंडीचा तगडा पोलिस बंदोबस्त, गस्त असताना शनिवारी (ता. 24) सकाळी चोरट्यांनी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन महिलांची मंगळसूत्रे चोरांच्या हाती लागली. तर एका महिलेचे मंगळसूत्र लहान असल्याने ते वाचले. भरदिवसा तासाभरात या घटना घडल्या. विषेश म्हणजे,...
ऑगस्ट 21, 2019
औरंगाबाद - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे महापालिकेने शहरातील 15 विसर्जन विहिरींची सफाई सुरू केली असून, त्यावर तब्बल 70 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. महापालिका गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात असून, केवळ विहिरींच्या सफाईवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त...
ऑगस्ट 14, 2019
औरंगाबाद - पाणी टंचाई, कचरा, खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या शहरवासीयांना महापालिकेने स्वातंत्र्यदिनासाठी आनंदाची भेट दिली आहे. तब्बल बारा वर्षांपासून रखडलेले रोझ गार्डन गुरुवारी (ता. 15) खुले केले जाणार आहे. विशेष म्हणजे रोझ गार्डनमध्ये सुरवातीला कांही दिवस प्रवेशही मोफत राहणार आहे. ...
जुलै 30, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शहरातील अत्यावश्‍यक कामेदेखील ठप्प आहेत. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांच्या मोठमोठ्या फायली तयार करून विकासकामांचा भास निर्माण केला जात आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल तीन हजार कोटींचे "डीपीआर' तयार करण्यात आले आहेत. महापालिकेत कामे करून अनेक कंत्राटदार पश्‍...
जुलै 30, 2019
औरंगाबाद - वर्गीकरणाऐवजी संमिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या केंद्रांवर नेऊन टाकला जात आहे. त्यामुळे आता महापालिका व कंपनीच्या 221 रिक्षा, सहा हायवा या वाहनांवर वॉच ठेवण्यासाठी महापालिकेने 'जीपीएस'ची मॉनिटरिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वाहनांच्या जीपीएसची मॉनिटरिंग...
जुलै 23, 2019
औरंगाबाद - शहरातील कचराकोंडीची दखल घेऊन राज्य शासनाने महापालिकेचा 91 कोटी रुपयांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर केला होता. त्यातील 26 कोटी 50 लाख रुपये पहिल्या टप्प्यात देण्यात आले; मात्र हा निधी आता संपला आहे. परिणामी, कचरा प्रक्रिया प्रकल्पांची कामे ठप्प आहेत. निधीच्या...
जुलै 23, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाला असला, तरी शहरातील कचराकोंडी पूर्णपणे सुटलेली नाही. त्यामुळे महापालिकेतर्फे आता वीज कंपनीवर खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केवळ पाच तास वीज मिळत असल्याने कचरा प्रक्रियेची गती मंदावल्याचे सोमवारी (ता. 22) झालेल्या...
जुलै 22, 2019
औरंगाबाद - प्लॅस्टिक बंदी आदेशाची अंमलबजावणी करीत महापालिकेने गेल्या वर्षभरात तीन हजार 400 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 31 लाख 82 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 हजार 153 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.  प्लॅस्टिकचा पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे कारण देत राज्य...