एकूण 283 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
परिस्थितीने शाळाचे तोंडही पाहाता आले नाही. दुष्काळी भागात जन्माला आल्याने शेतमजूर म्हणून जगण्याशिवाय पर्याय नव्हता. पोटाची भूक भागविण्यासाठी नाशिक गाठले. मात्र नाशिकच्या झोपडपट्ट्यांनी आधार देत तिला घडविले. केवळ आधारच नाही, तर सामाजिक जाणिवेतून झोपडपट्ट्यांनी दिलेल्या आधारातून थेट बिजिंग गाठलंय ते...
सप्टेंबर 23, 2019
यवतमाळ : येथील नाट्यगृहात बसविण्यात येणाऱ्या एका खुर्चीची रक्कम साडेसात हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे कोणत्या खुर्ची बसविणार आहात, असा प्रश्‍न येथील नगरपालिका सभागृहातील कॉंग्रेस नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. सावरगड कचरा डेपो येथे सुरू असलेल्या तथाकथित गांडूळ खत...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी - महापालिकेच्या वतीने ओला आणि सुका कचरा संकलन करण्याचा खर्च म्हणून घरगुतीसाठी ६०, दुकाने ९०, शोरूम, हॉटेल, उपाहारगृह १६०, लॉज, रुग्णालये २००, सरकारी, निमसरकारी कार्यालये १२० रुपये वसूल करण्यास जुलैपासून सुरवात केली आहे. या शुल्कास हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांनी तयारी दर्शविली...
सप्टेंबर 17, 2019
संगमनेर: नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द गावाच्या हद्दीत असलेल्या कचरा डेपोला लावलेले कुलूप स्थानिकांशी केलेल्या विचारविनिमयानंतर काढण्यात नगरपरिषदेला यश मिळाले असले, तरी हा कचराडेपो तालुक्‍यातील कुरण गावाच्या हद्दीत सुरू करण्यास गावकऱ्यांनी आज तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे येथील...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांचा मुद्दा चर्चेत आला, की कचऱ्याची समस्या सोडविण्याच्या घोषणा, त्यावरील शून्य कार्यवाही आणि नव्या-जुन्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांतील गोंधळ नेहमीच चर्चेपुरता राहिला आहे. शहरात जमा होणाऱ्या शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करून हा प्रश्‍न कायमस्वरूपी...
सप्टेंबर 07, 2019
वडूज : शहरातील सार्वजनिक स्वच्छता व कचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी आज नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शहरातील कचरा व अन्य समस्यांबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया मांडल्या.   येथील नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळ, अभेद सामाजिक विकास संस्थतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते....
ऑगस्ट 24, 2019
  नाशिक- विल्होळी डेपोत कचऱ्याच्या डोंगरावर कॅपिंग करण्याची प्रक्रिया नव्वद टक्के पुर्ण झाल्याने आजुबाजूच्या गावांमध्ये होणारा रसायनयुक्त पाण्याचा निचरा कमी होण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. सध्या पावसामुळे कॅपिंगचे कामात अडथळा निर्माण झाला आहे. उर्वरित कॅपिंगचे काम डिसेंबर अखेर पर्यंत पुर्ण होणार...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे (एमजीपी) योजना हाती घेण्यात आली आहे. मात्र, लाल फितीच्या कारभारामुळे हा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुणे महापालिकेला या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. सध्या...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : समुद्राला आलेल्या भरतीमुळे शनिवारी (ता. 3) अवघ्या चार तासांत मुंबईतील किनाऱ्यावर सुमारे 300 मेट्रिक टन कचरा जमा झाला. प्रामुख्याने प्लास्टिक आणि थर्माकोलचा समावेश असलेला हा कचरा उचलण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. शनिवारी दुपारी 1.44 वाजता समुद्रात 4.90 मीटरची...
जुलै 31, 2019
कऱ्हाड ः पूर्वी सगळा भाग त्रिशंकूमध्ये येत होता. त्यावेळी जी स्थिती या भागाची होती, त्याच यातना सूर्यवंशी मळा, बारा डबरीसह शिक्षक कॉलनीत आजही सोसाव्या लागत आहेत. पालिकेच्या हद्दीत समाविष्ट होवून त्या भागाला दहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही त्या भागाला सुविधांसाठी पालिकेने कोणतीच...
जुलै 28, 2019
यवतमाळ ः कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेना नगरसेवकांनी शुक्रवारी (ता.26) पालिकेच्या वाहनतळात मुक्काम केला. त्यानंतर शनिवारी (ता.27) पालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी सावरगड कचरा डेपोत वाहने नेली. मात्र, नागरिकांच्या विरोधासमोर प्रशासन अधिकाऱ्यांना...
जुलै 26, 2019
पौड रस्ता - नाल्यात वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे येणारी दुर्गंधी, त्यामुळे होणारी साथीच्या आजारांची लागण, यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी करणाऱ्या कोथरूडमधील नागरिकांना ‘बाबूगिरी’चा प्रत्यय ते आक्रमक झाले. आरोग्य निरीक्षक संतोष ताटकर यांना घेराव घातल्यानंतर गुरुवारी (ता. २५) सकाळी वरिष्ठ...
जुलै 23, 2019
पुणे - हडपसर परिसरात अस्वच्छतेचा प्रश्‍न चांगलाच ऐरणीवर आला असताना नागरिकांबरोबर प्रशासनही वाढत्या प्रदूषणाला हातभार लावत आहे. कचरा डंपिंग ग्राउंडवर जाण्याऐवजी तो अनेक ठिकाणी जागेवरच जाळण्यात येत आहे. ओला कचरा लवकर जळत नसल्यामुळे सकाळपासूनच सर्वत्र धुराचे लोट पाहावयास मिळत...
जुलै 01, 2019
औरंगाबाद - महापालिका प्रशासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडे १४२ कोटींची मागणी केल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या पथकासमोर महापालिकेचे अधिकारी तोंडघशी पडले. त्यांना शहरातील ८५ टक्‍के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा फोल ठरल्याने या पथकाने तीव्र नापसंती व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी...
जुलै 01, 2019
पुणे - वीजनिर्मितीच्या दृष्टीने आखलेला रोकेम कचराप्रक्रिया प्रकल्प बंद पडला आहे. तो बंद होऊन दोन-अडीच महिने उलटूनही तो सुरूच असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. त्यामुळे प्रकल्प बंद पडल्यानंतर तो चालविणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने पैसे मोजले का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान,...
जून 27, 2019
त्र्यंबकेश्‍वर -  येथे नोव्हेंबरपासून त्र्यंबकेश्‍वर तहसील कचेरीच्या मागे कार्यान्वित केलेला खतप्रकल्प सध्या बंद असून, गेल्या आठ महिन्यांत चार हजार रुपयांचे खतविक्री केले. तेही पालिकेच्या नगरसेवकांच्या नावे हे विशेष! त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरचा खतप्रकल्प म्हणजे ‘पांढरा हत्ती’ की काय, असा प्रश्‍न...
जून 19, 2019
औरंगाबाद - शहरातील कचरा गेल्या दीड वर्षापासून धुमसत आहे. नागरिकांची कचरा कोंडीतून सुटका करण्यासाठी शासनाने 91 कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर करूनही वर्ष उलटत आहे. मात्र, चार प्रकल्पांचे पुढे काय झाले, अशी विचारणा महापालिका आयुक्तांना दीड वर्षानंतर करण्यात...
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा...
जून 17, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ कचरा डेपो केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मृतांच्या नातेवाईकांबरोबरच परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे. जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृह...
जून 09, 2019
औरंगाबाद - कचराकोंडीनंतर गेल्या दीड वर्षात नारेगावप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी कचऱ्याचे नवे डोंगर तयार झाले आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सुमारे ४० हजार टन कचऱ्याची स्क्रीनिंग करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे दोन...