एकूण 182 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
औरंगाबाद - पुण्यात बुधवारी (ता. २५) रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळून अनेकांचे बळी गेले, तर कोट्यवधींचे नुकसान झाले. औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्यास पुण्याची पुनरावृत्ती घडू शकते. शहरातील दोन नद्यांसह नाले कुठे बिल्डारांनी, तर कुठे नागरिकांनी दाबले असून, त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत....
सप्टेंबर 25, 2019
उरण : संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबलेल जात असताना उरण नगरपालिकेकडून स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जागोजागी पडलेला कचरा, प्लास्टिकचा बेसुमार वापर यावरून उरण नगरपालिकेने शहरात स्वच्छतेसंदर्भात केवळ बॅनरबाजी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा...
सप्टेंबर 18, 2019
ठाणे: ठाण्यातील खड्डेमय रस्ते सोशल मीडियावर विनोदाचा भाग झालेले आहेत. असे असताना खड्डे बुजविण्यासाठी प्राधान्य देण्याऐवजी बांधकाम विभाग मात्र, जेट पॅचर यंत्राचे दोन कोटींचे प्रस्ताव करण्यात गुंतल्याचे चित्र आहे.  बांधकाम विभागाकडून पावसाच्या संततधारेमुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत असल्याचा दावा...
सप्टेंबर 16, 2019
मिरा रोड ः मिरा-भाईंदर महापालिकेकडून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना दहा वर्षांपासून रखडल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी शुक्रवारी (ता.१३) आयुक्त कार्यालयाला घेराव घातल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.  मिरा-भाईंदर महापालिकेने काशीमिरा येथील...
सप्टेंबर 12, 2019
भाईंदर ः मिरा-भाईंदर मेट्रोच्या कामास शहरात सुरुवात झाली आहे. ‘जे. कुमार’ या कंपनीला मेट्रोचे काम देण्यात आले असून त्यांच्याकडून मेट्रोच्या प्रस्तावित मार्गावर काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रोच्या जागेत बॅरिकेट्‌स लावून भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : कचरा संकलनासाठी खासगी कंपन्या नेमण्याकरिता महापालिकेने राबवलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निवाळा करीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत दाखल केलेली याचिका फेटाळली. त्यामुळे, शहरातील कचऱ्याचा दोन कंपन्यांना कंत्राट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील...
सप्टेंबर 09, 2019
यवतमाळ : पोळ्यानिमीत्त मुख्य बाजारपेठेत जवळपास 500 दुकाने चार दिवस होती. त्यांच्याकडून पाचशे रुपयांप्रमाणे पावती फाडल्याचा आरोप वैशाली सवाई यांनी केला. त्यानंतर प्रवीण प्रजापती यांनी लेखाजोखा मागत, बाजार विभागाने जमा केलेल्या निधीवर "डल्ला' मारल्याचा आरोप करीत संबंधितावर निलंबनाची कारवाईची मागणी...
सप्टेंबर 07, 2019
महाड : शहरातील स्मशानभूमी परिसरात 15 वर्षांपासून साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथील संपूर्ण जुना कचरा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभात कॉलनी परिसरातील नागरिकांची आता दुर्गंधीपासून सुटका होणार आहे.  महाड शहरातील कचरा शहरातील सावित्री नदीकिनारी असलेल्या...
सप्टेंबर 07, 2019
वडूज : शहरातील सार्वजनिक स्वच्छता व कचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी आज नगरपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शहरातील कचरा व अन्य समस्यांबाबत नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया मांडल्या.   येथील नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळ, अभेद सामाजिक विकास संस्थतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते....
सप्टेंबर 06, 2019
मृत्यूनंतरही हे सुंदर जग आपण पाहू शकतो. स्वेच्छेने केलेले नेत्रदान आपल्या मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना डोळस बनवू शकते. परंतु आजही ही चळवळ अंधांचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात झालेली नाही. म्हणूनच २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या...
सप्टेंबर 03, 2019
मयूर कॉलनी - डाहणूकर कॉलनीशेजारील लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील नागरिक मूलभूत सुविधांपासून अद्यापही वंचित आहेत. तेथील स्वच्छतागृहाचा प्रश्‍न तर गंभीर आहे. लक्ष्मीनगर झोपडपट्टीमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह असून अडचण, नसून खोळंबा आहे. वीज नसल्याने रात्री महिला त्या स्वच्छतागृहाचा वापर करण्यास घाबरतात. कारण...
ऑगस्ट 24, 2019
वाडी (जि.नागपूर) : नवनियुक्त अध्यक्ष राजेश थोराणे व मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या मार्गदर्शनात वाडी परिसरात स्वच्छता मोहीम व डेंग्यू आजार थांबविण्यासाठी नियोजन करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  मागील 2 वर्षांपासून परिसरात डेंगीच्या प्रसाराने नागरिक व आरोग्य विभागाला मोठया समस्येचा...
ऑगस्ट 21, 2019
पुणे ः मुळा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक भागांना त्याचा फटका बसला. वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीतील अनेक कुटुंबे बाधित झाली होती, मात्र पूर ओसरल्यानंतर प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी "सकाळ'कडे व्यक्त केली आहे. या परिसरात...
ऑगस्ट 17, 2019
नाशिकः नाशिक शहर वेगाने वाढत असून धार्मिक,पर्यटनांबरोबर एज्युकेशन,हेल्थ हब म्हणूनही नाशिककडे पाहिले जात आहे. याच शहरातील जबाबदार नागरीक घडविण्याचा संकल्प अशोका ग्रुपच्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सोडला, निमित्त होतं, स्वातंत्र्यदिनाचं,  हा दिवस साजरा करतांना विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले...
ऑगस्ट 17, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या केंद्र शासनाच्या धोरणाला सद्यःस्थितीत कन्हान नगर परिषदे अंतर्गत गालबोट लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील स्वछता कर्मचारी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करीत आहेत. नगर परिषद प्रशासनाकडून शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट...
ऑगस्ट 13, 2019
यवतमाळ : कधी काळी राज्यभरात लौकिक असलेल्या नगरपालिकांमध्ये यवतमाळच्या नगरपालिकेची ओळख होती. आदर्श मॉडेल म्हणून राज्यस्तरावर नगरपालिकेचा गौरव झाला. अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. राजकीय रस्सीखेच वाढल्याने "अ' वर्ग असलेल्या येथील नगरपालिकेचा कारभार मात्र, आता "ढ' वर्गाकडे सुरू आहे. बाळासाहेब चौधरी...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर :  महापालिकेने आजपासून घराघरांतून, आस्थापना, प्रतिष्ठानांकडून स्वच्छता शुल्क वसुलीस प्रारंभ केला. महापौर नंदा जिचकार यांच्यासह मनपातील पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांनी आज स्वच्छता शुल्क वसूल केले. पहिल्याच दिवशी 44 हजार रुपये वसूल करण्यात आले. सामान्य नागरिकांना दर महिन्याला 60 रुपये स्वच्छता...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : "पुरात घर बुडालं, नुकसानही मोठे झाले; पण आता काम बुडवून इथं शाळेतच बसलो तर कसं जमलं. रोज सकाळी उठून कामाला जावंच लागतंय, तरच हातात दोन पैसे राहतील.'' ही अवस्था आहे, कामगार पुतळा येथील झोपडपट्टीत रहाणाऱ्या महिलांची. तीन दिवस झाले शाळेत मुक्काम असल्याने पुन्हा घरी परतण्यासाठी नदीचे पाणी कधी...
ऑगस्ट 03, 2019
फलटण ः शहराची वाटचाल स्वच्छता अभियानासह "स्मार्टसिटी'कडे करण्याच्या प्रयत्नात नगरपालिका विविधांगाने प्रयत्न करत असताना शहरातील सर्व घटकांनी त्याला साथ देणे आवश्‍यक आहे. तथापि रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ व फळ विक्रेते व्यवसायातून निर्माण होणारा कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता तो जवळपास...
ऑगस्ट 03, 2019
कणकवली - इंडियन ऑईल कंपनीकडून 95 लाखांचा निधी मिळवून देतो, असे सांगून अनिरुद्ध टेमकर याने कणकवली नगरपंचायतीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यापूर्वी त्याने नगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडूनही लाखो रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. नगरपंचायतीची फसवणूक केल्याप्रकरणी टेमकर याच्या विरोधात...