एकूण 273 परिणाम
जून 20, 2019
सांगलीचं रूपांतर ‘इको-सिटीत’ करायचं तर फक्त अहवाल-फायलींचे ढिगारे उपयोगाचे नाहीत. ग्रासरूटला जाऊन प्रश्‍नांची उत्तरे शोधली पाहिजेत. तेच कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतही लागू पडतं. नदीवर स्वच्छता मोहिमा करणे किंवा केवळ ओरड करून काही साध्य होणार नाही. नदीत सांडपाणीच मिसळणार नाही किंवा ते अशुद्ध असणार...
जून 16, 2019
यवतमाळ : चार दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणारी वाहने बंद आहेत. यावर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी, शहरात अस्वच्छता दिसत असून शहरात ठिकठिकाणी कचराकोंडी झाल्याने नगरसेवक प्रशासनावर चांगलेच संतापले. शिवाय, आरोग्य विभागातील कर्मचारी सांगितलेली कामे करीत नसून केवळ...
जून 01, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या वतीने राजकीय नेत्यांना सोबत घेऊन शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे फेडरेशनने राजकीय नेत्यांना न बोलाविता महामेळावा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या मेळाव्याला मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित...
मे 31, 2019
पुणे - ऐन पावसाळ्यात राडारोडा, कचरा उचलण्याच्या कामांच्या निविदा काढण्याची घाई क्षेत्रीय कार्यालयांना झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीपोटी नगरसेवकांमध्ये वॉर्डस्तरीय निधी संपविण्याची स्पर्धा सुरू झाली असून, त्यातून तब्बल ३८ कोटींची कामे...
मे 10, 2019
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 21, 2019
कोथरूडसारख्या भागात भाजप नगरसेवकांचे लक्ष फक्त सोसायट्यांकडे आहे, तर झोपडपट्ट्यांमधील समस्यांकडे साफ दूर्लक्ष आहे. ज्या भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तेथील झोपडपट्टीतील जनता त्यांच्यावर खुष असल्याचे दिसत आहे. याचा दणका भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता...
एप्रिल 20, 2019
पुणे : कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत बाणेरकरांनी व्यक्त केले. कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात बाणेर भागातील नागरिकांशी संवाद साधला. सरकार कोणतेही निवडून आले. तरी जर देशात जर विकास...
मार्च 07, 2019
मंगळवेढा - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानात राज्यातील 27 कचरामुक्त शहरात मंगळवेढा नगरपालिकेचा 15वा क्रमांक आला. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मंगळवेढ्याचा गौरव दिल्लीत करण्यात आला. कचरा मुक्त शहरांसाठी असलेला ‘थ्री स्टार’ दर्जा नगरपालिकेस प्राप्त झाला आहे. आवासन व शहरी कार्य...
मार्च 06, 2019
पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या गळ्यात पडली. या निवडणुकीतून राष्ट्रवादी व कॉंग्रेसने माघार घेतल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कांबळे यांना अध्यक्षपद...
मार्च 03, 2019
कडेगाव - शहरात विविध पायाभूत नागरी सुविधा देण्यासाठी सर्व प्रभागात विकासकामे सुरू आहेत.शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. नागरिक व नगरसेवक सुचवतील ती कामे प्राधान्याने मंजूर केली जात आहेत. परंतु आमचेच स्वपक्षीय सहकारी असलेले उपनगराध्यक्ष साजिद पाटील व काही...
मार्च 03, 2019
कुडाळ - आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघातील सोनवडे, घोडगे, भरणी, जांभवडे, कुपवडे, आंब्रड या गावातील लोकप्रतिनधींसह स्वाभिमान पक्षाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आंब्रड विभागात शिवसेनेने स्वाभिमानला खिंडार पाडले आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास...
मार्च 03, 2019
जळगाव ः बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा असल्याने शिवसेना व भाजपने युती केली. त्यासाठी आम्हाला गिरीश महाजन द्या, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आता आमची शिवसेनेशी युती झाली आहे. त्यामुळे मला शिवसेनेच्या प्रचाराला जावेच...
मार्च 03, 2019
नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी...
फेब्रुवारी 23, 2019
कल्याण : आगामी काळात खासगी ठेकेदार मार्फत केडीएमटी बसेस दुरुस्ती करण्यात येणार असुन, त्यासोबत आगामी वर्षाच्या अंदाज पत्रकात केडीएमटीसाठी पालिका प्रशासनाने भरीव रक्कम तरतुद केली असून त्यामुळे कर्मचारी वर्गाने पगाराची चिंता न करता उपन्न वाढीसाठी मेहनत करा. चोरी करणाऱ्या कर्मचारीच्या पाठीशी मी अथवा...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 11, 2019
लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण...
फेब्रुवारी 11, 2019
बावधन - वनाजजवळील कचरा संकलन केंद्र बावधन खुर्दमध्ये स्थलांतरित करण्यास भूगाव, बावधनमधील स्थानिक रहिवासी, सोसायट्यांतील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जीव गेला तरी चालेल; परंतु हे केंद्र बावधनमध्ये येऊ द्यायचे नाही, असा निर्धार या वेळी नागरिकांनी केला. शंभर मीटर अंतरावरील...
फेब्रुवारी 08, 2019
सांगली - येथे आज कृष्णा नदीमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त ही मोहीम आयोजित केली होती. नदी पात्रात उतरून केंदाळ काढण्यात आले. निर्माल्य, प्लास्टीक पिशव्या बाहेर काढल्या. कचरा गोळा केला. सुमारे एक टन कचरा...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...