एकूण 289 परिणाम
जून 17, 2019
उष्म्यामुळे जिवाची काहिली होत असताना थोडा थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, नारळपाणी, फळांचे रस, शीतपेयांचे सेवन केले जाते. त्यासाठी स्ट्रॉचा वापर होतो. नारळपाण्याची लज्जत तर स्ट्रॉशिवाय येतच नाही. हे स्ट्रॉ प्लॅस्टिकचे असतात. एकदा वापरले की कचऱ्यात फेकले जातात. स्ट्रॉमुळे होणारा प्लॅस्टिकचा ...
जून 06, 2019
जळगाव - वाढते तापमान, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात येऊ लागले आहे. आपण गंभीरपणे पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली नाही, तर आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. याच संभावित धोक्‍याची जाणीव करून...
जून 05, 2019
पुणे - पुण्याची वाढती लोकसंख्या, बेसुमार वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यारस्त्यांवर जाळण्यात येणारा कचरा, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या वर्षी ३६५ पैकी १६८ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; तर १०३ साधारण दिवस होती. त्यामुळे २७१ दिवस पुणे ‘ग्रीन’ असा निष्कर्ष...
जून 05, 2019
लोकांच्या मनात पर्यावरणासंबंधीचे भान फक्त शिक्षणाद्वारेच येऊ शकते आणि हे शिक्षण एक मोठे उद्दिष्ट आणि निसर्गावरील श्रद्धेतूनच होते. प्राचीन शास्त्रांमध्ये पर्यावरणासंबंधीचे भान मनुष्याच्या संवेदनेमध्येच समाविष्ट केले होते. त्यानुसार पर्यावरण हा मानवाच्या अनुभवाचा पहिला स्तर आहे. पर्यावरण स्वच्छ आणि...
जून 04, 2019
यूएफएलसी संस्थेचे सकारात्मक पाऊल पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे आजचे चित्र अतिशय दुर्दैवी असून, सरकार आणि प्रशासनावर टीका करण्यापेक्षा एक जागरूक पुणेकर या नात्याने आपणच याबाबत जबाबदारी घेण्याची गरज आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी UFLC या संस्थेने पहिले...
मे 29, 2019
लातूर : गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. शासनाच्या वतीने यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. शासनाने तर याला 'कचरा लाख मोलाचा' असे नावही दिले. पण अनेक शहरात याचा केवळ दिखावाच असल्याचे समोर आले आहे. राज्यातील 384 पैकी 233 शहरांना मानांकनच...
मे 20, 2019
रत्नागिरी - छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८ किलोवॅट वीजनिर्मिती करणारे सुमारे ५ ते ६...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 05, 2019
ज्या समाजात नेता व नागरिक समान असतात तोच समाज महान होतो हे एक वैश्‍विक सत्य आहे. मात्र, आपण भारतीय लोक त्याकडं दुर्लक्ष करत आहोत. जर आपण आपली मानसिकता बदलली तर इथलं प्रत्येक शहर काशकायपेक्षा सरस होऊ शकेल यात शंका नाही.  पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथून पश्‍चिमेला अर्धा तास प्रवास केला की काशकाय...
एप्रिल 19, 2019
नागपूर - उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कागदी, कापडांचे तोरणाऐवजी आता  मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्लॅस्टिकची दोरी, वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचे तोरण बांधले जात असून शहरात हजारो किलो प्लॅस्टिक विद्युत खांब, झाडांना बांधण्यात आले आहे. उत्सव आटोपल्यानंतर अनेक महिने तोरण...
मार्च 17, 2019
नदीपात्रातल्या खोल घळी, धबधबे, नागमोडी वळणं, वाळूची बेटं, पूरमैदानं हे नदीच्या नैसर्गिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे असतात. ते अबाधित राहणं नदीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. येत्या आठवड्यात (२२ मार्च) जागतिक जलदिन आहे. त्यानिमित्तानं नदीपात्रांच्या सद्यःस्थितीविषयी... आज जगातल्या...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - सॅनिटरी नॅपकिनमुळे दिवसेंदिवस पर्यावरणासाठी धोका वाढत आहे. यासाठी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणे गरजेचे झाले आहे. न्यू पॅलेस परिसरातील नैना साळोखे यांनी सॅनिटरी नॅपकिनपासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे घरच्या घरी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून प्रदूषण वाढत आहे. दोन्ही प्रमुख समस्यांवर उपाय म्हणून मुंबई आयआयटीचे प्राध्यापक प्रकाश घोष आणि त्यांच्या संशोधन टीमने कचऱ्यापासून तयार होणाऱ्या द्रवाचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला...
फेब्रुवारी 04, 2019
पिंपरी - विविध कारणांमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम जैवविविधता अर्थात वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटकांवर होत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेने तीन कलमी कार्यक्रम आखला आहे. त्या माध्यमातून सध्याच्या जैवविविधतेचे विविध पैलू व शहर क्षेत्रातील जैवविविधता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे....
जानेवारी 15, 2019
नवी मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईतील समुद्रात अगदी मध्यभागी वसलेल्या जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटावर समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या कचऱ्याने धोका निर्माण झालेला असताना या कचऱ्यासह बेटावरील तीन गावांचाही कचरा जाळला जात असल्याने घारापुरीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. जंगलात...
जानेवारी 09, 2019
पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झालेला आहे. त्यानुसार पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामेही सुरू झाली आहेत. मात्र, शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न अगोदर सोडवा, स्वच्छतेला महत्त्व द्या, नंतर स्मार्ट सिटीचा विचार करा, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त...
जानेवारी 06, 2019
वारजे : वारजे पूलाखाली नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे नदीचा परिसर खूप अस्वच्छ झाला असून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे खूप नुकसान होत आहे. तरी पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे. योग्य ती उपाययोजना करावी.   
डिसेंबर 29, 2018
सोलापूर : सोलापूर परिसरातील माळरानावर हमखास दिसणारा धाविक पक्षी आता सहज दिसेनासा झाला आहे. लांगड्यांची संख्याही कमी होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे जैवविविधतेवरील संकट वाढत असून पर्यायाने मानवी जीवन धोक्यात येणार असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.  सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात...
डिसेंबर 15, 2018
सासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व व्यावसायिक मालमत्तेतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे शंभर टक्के संकलन, वाहतुक व वर्गीकरण करताना आता पुढचा टप्पा हाती घेतला. त्यातून सर्व प्रकारच्या कचऱ्याची शास्रोक्त...