एकूण 119 परिणाम
मे 16, 2019
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार...
फेब्रुवारी 28, 2019
खडकवासला - छत्रपती शिवरायांनी बांधलेली नरवीरांची देह समाधी नव्याने उजेडात आली. त्यामुळे सिंहगडाचे महत्त्व वाढल्याने गड आता मौजमजेचे ठिकाण राहिले नसून, ते आता स्फूर्तिदायक स्थळ झाले आहे. आता गडाचे पावित्र्य राखण्यावर भर दिला पाहिजे, असे मत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज डॉ. शीतल मालुसरे यांनी ‘सकाळ...
फेब्रुवारी 24, 2019
पाली : अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी प्रदुषित झाले आहे. या पाण्यावर कोणतेही शुद्धिकरण न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन पाली ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे....
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : गृहरचना सोसायट्यांत निर्माण होणारा ओला कचरा सोसायट्यांतच जिरविण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या दहा दिवसांत शहरातील 100 सोसायट्यांत याबाबतचे प्रकल्प कार्यान्वित करावे, यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा टिळक यांनी "सकाळ संवाद'च्या उपक्रमात...
जानेवारी 26, 2019
नागपूर : भांडेवाडीत कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर महापालिकेने आता कचऱ्यातून बायो ऑइल, बायोचर निर्मिती प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. दररोज 5 टन कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रकल्प भांडेवाडी येथे तयार करण्यात येणार असून, खासगी कंपनीला यासाठी एक एकर जागा देण्यात येणार आहे. महापालिकेने...
नोव्हेंबर 28, 2018
उल्हासनगर : उल्हासनगर व अंबरनाथच्या लोकवस्ती शेजारी थाटण्यात आलेले डंपिंगचे प्रकरण स्थानिक पातळीवर पेटले असतानाच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर डंपिंगची धग पोहचली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर,शांताराम मोरे यांच्या सोबत निदर्शने करून नागरिकांच्या जीविताशी आरोग्याशी खेळ...
नोव्हेंबर 13, 2018
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी  डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो फोडला होता. लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने त्रस्त ...
ऑक्टोबर 21, 2018
खडकवासला : शहरातून 28 किलोमीटर लांबीचा मुठा कालवा वाहतो. कालव्यालगतचा सेवा व निरीक्षण रस्ता, कालव्यावरील विविध पूल खचणे, कालव्याच्या भरावावरील अतिक्रमणे असे विविध प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पुन्हा कालवाफुटीच्या दुर्घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत महापालिकेने तातडीने...
ऑक्टोबर 14, 2018
नवरात्रोत्सव आपल्याबरोबर अनेक परंपरांचं संचित घेऊन येतो. हा उत्सव म्हणजे स्त्रीच्या शक्तीचा, भूमीचा, निसर्गदेवतेचाही जागर. या उत्सवाच्या निमित्तानं गावांमधल्या महिलांचं आरोग्य, पोषण यांसाठी सगळ्यांनी उपाययोजना केली पाहिजे. दुष्काळाची चाहूल लागली आहे. त्यावरही उतारा शोधला पाहिजे. भारतीय संस्कृतीला...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : महापालिकेची शाळा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येते? अस्वच्छता, पावसात गळणारे छत, थुंकीने रंगलेले भिंतींचे कोपरे, पायाभूत सुविधांची वानवा, अपुरी शिक्षक संख्या... ही यादी आणखी वाढू शकते. मात्र, या साऱ्याला एखादा अपवादही असू शकतो. महापालिका शाळांची ही दुरवस्था बदलण्यासाठी केवळ महापालिका-शिक्षण...
सप्टेंबर 28, 2018
दांडेकर पूल परिसरातील जलमय परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते; परंतु त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होती. अजित पवार यांनी एका रद्दीच्या दुकानात, तसेच संजय लांडगे यांच्या घरात माहिती घेतली. आम्हाला धान्य, वस्तू, कपडे यांची गरज असल्याचे...
सप्टेंबर 21, 2018
औरंगाबाद : शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वास्तूंची समाजकंटकांकडून तोडफोड केली जाते. अनेकजण कचरा टाकतात. समजून सांगितल्यानंतरही अनेक जण ऐकत नाहीत. त्यांच्या सोबत ढिश्‍यूम.. ढिश्‍यूम... करा असा अजब सल्ला महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शालेय विद्यार्थांना शुक्रवारी (ता.21) दिला....
सप्टेंबर 19, 2018
वाघोली - वाघोलीतील कचरा सध्या उचलला जात नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पूर्वी ज्या ठिकाणी कचरा डेपो होता त्या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या युनिटचे काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान हा कचरा शासकीय खाणीत...
सप्टेंबर 12, 2018
कऱ्हाड- शहरात साठून राहणाऱ्या कचऱ्यासह शहर हागणदारीमुक्त करण्यास शासनाने कडक पावले उचलली आहेत. त्याचा एक भाग म्हणून पालिकांच्या कार्यक्षेत्रात रस्त्यावर शौच करणाऱ्यास सुमारे पाचशे रूपये दंड करण्याचे अधिकार पालिकांना दिले आहेत. जिल्ह्यातील पालिकात ते आदेश उद्यापासून लागू होत आहेत. रस्त्यावर ...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी घाण, कचरा करणाऱ्या व्यक्‍ती अथवा संस्था यांना आर्थिक दंड करण्याचा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे. या फतव्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व महापालिका करणार आहेत. यामुळे स्वच्छता अभियानास चालना मिळणार आहे, असे नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  केंद्र...
सप्टेंबर 07, 2018
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती कचरा ओला व सुका कचरा अलगीकरण व सोसायटी आवारातच ओला व सुका कचरा अलगीकरण करून जिरविण्याबाबत जुनी सांगवी प्रभाग क्रं ३२ व ३१ मधील सोसायटी प्रमुख व नागरीकांना आरोग्यविभाच्या वतीने गुरूवार ता.६ माहीती देण्यात आली. दिंवसे...
सप्टेंबर 04, 2018
जुनी सांगवी - आजच्या धकाधकीच्या युगात मजुर कष्टकरी वर्गाला काळजी असते ती कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात रोजंदारीवर मिळेल ते काम करणारा विविध प्रांतातुन आलेला कषटकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. त्यांची मुले शिक्षणापासुन वंचित राहतात.ईच्छा असुनही केवळ गरीबी व...
ऑगस्ट 22, 2018
राजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच निराधारांची सेवा करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला. राजगुरुनगर येथे पुणे- नाशिक महामार्गावर, पेट्रोलपंपासमोर...
ऑगस्ट 20, 2018
खामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र दिनाच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...
जुलै 23, 2018
कोल्हापूर - टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि देहभान विसरून भजनात तल्लीन झालेले वारकरी...अशा सळसळत्या माहौलात आज कोल्हापूर ते नंदवाळ प्रतिपंढरपूरवारी पायी दिंडी सोहळा झाला. पावसाने उघडीप दिल्याने सकाळच्या कोवळ्या उन्हात दिंडीला वेगळाच साज चढला. पण, खंडोबा तालीम परिसरात उभे रिंगण...