एकूण 409 परिणाम
जून 24, 2019
पुणे : सदाशिव पेठमध्ये नानासाहेब करपे चौकामध्ये गेली सहा महिने कचरा आणि बांधकामाचा राडारोडा, भंगार रस्त्यालगत पडून आहे. महानगरपालिकेला लेखी अर्ज देऊन सुद्धा आज चार महिने झाले. तरी सुद्धा त्यावर काही कारवाई झालेली नाही. रहिवाशांना या घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे.   #WeCareForPune...
जून 22, 2019
पुणे : सहकारनगरमधील तुळशीबागवाले मैदानाच्या कोपऱ्यामध्ये नागरिक परत कचरा टाकू लागले आहेत. कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी कर्मचारी जाऊनसुद्धा सुशिक्षित लोक बिनदिक्कत कचरा मैदानात फेकत आहेत. पूर्वी येथे कचरा कुंडी होती. पुण्यात कचरा...
जून 19, 2019
पुणे : कोंडी पासून सुटण्यासाठी पुणेकर काहीही करायला तयार असतात. कोंडीतून वाचण्यासाठी कधी गल्ली बोळातून रस्ता काढतील तर कधी कोंडी अडकू नये म्हणून घरीच बसून राहतील. कोंडीचा अंदाज घेवून नियोजन करुन घराबाहेर पडतात खरं पण, कधी कोणत्या रस्त्यावर कोंडी होईल सांगता येत नाही. पुणेकरांनो....वाहतूक कोंडी...
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा...
जून 12, 2019
पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या 132 केव्हा कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कोथरूड, वारजे व डेक्कनमधील काही भागात...
जून 12, 2019
शिवणे : दांगट पाटीलनगर येथील ट्रकला मंगळवारी रात्री पाऊणे अकरा वाजता आग लागली होती. यावेळी ट्रकमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.  अज्ञात व्यक्तीने येथे कचरा जाळला होता. ती आग येथे उभ्या असलेल्या ट्रकला लागली. ट्रकचा इंजिनचा भाग व केबिनमधील सिटच्या स्पंजमुळे आग भडकली होती...
जून 08, 2019
पुणे -  शहरातून वाहणारे ओढे-नाले आकसले, काही गायब झाले, किंबहुना ते गायब करण्यात आले. परिणामी, ओढ्या-नाल्यांची संख्या घटली. तरीही, ओढ्या-नाल्यांचे जतन करीत असल्याचे दाखवत महापालिकेने एक किलोमीटर लांबीच्या नाल्याच्या दुरुस्तीवर वर्षाकाठी एक कोटी रुपये खर्च केला आहे.  त्यात पावसाळापूर्व कामांसह...
जून 08, 2019
पुणे - महापालिकेच्या जुन्या हद्दीसह नव्या गावांत जमा होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याची घोषणा हवेत विरण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरनंतर उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील डेपोत कचरा न टाकण्याचा निर्णयही फसण्याची चिन्हे आहेत. रामटेकडीतील साडेसातशे टनांचा कचरा प्रकल्प...
जून 07, 2019
पुणे - शहरातील विशेषत: लोकवस्त्यांमधून वाहणारे ओढे-नाले आणि पावसाळी गटारांच्या साफसफाईसह देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल १६० कोटी रुपये खर्च केले. एवढा खर्च झाल्यानंतर ओढ्या-नाल्यांत कुठे गाळ, कचरा आणि झाडे-झुडपे दिसणार नाहीत, असे वाटले; पण जेव्हा, ‘...
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
जून 06, 2019
पुणे -  पीएमपी बसथांबा, बीआरटी मार्ग आणि डेपो परिसरातून अनधिकृतरीत्या प्रवासी पळविणाऱ्या 14 खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस आणि पीएमपी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.  शहरामध्ये पीएमपीचे प्रवासी पळविण्याचे प्रकार घडत आहेत. प्रवासी पळविणाऱ्या वाहनांवर गेल्या काही...
जून 05, 2019
चिखली(पुणे) : कुदळवाडी येथे मंगळवारी (ता. 4) मध्यरात्री लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. अग्निशामक दलाचे दहा बंब आणि सहा खासगी टँकरच्या साह्याने तब्बल सहा तासांनी बुधवारी (ता. 5) सकाळी आठच्या सुमारास ही आग आटोक्‍यात आली, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे यांनी दिली. आगीचे कारण...
जून 05, 2019
पुणे - पुण्याची वाढती लोकसंख्या, बेसुमार वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यारस्त्यांवर जाळण्यात येणारा कचरा, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या वर्षी ३६५ पैकी १६८ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; तर १०३ साधारण दिवस होती. त्यामुळे २७१ दिवस पुणे ‘ग्रीन’ असा निष्कर्ष...
जून 04, 2019
यूएफएलसी संस्थेचे सकारात्मक पाऊल पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे आजचे चित्र अतिशय दुर्दैवी असून, सरकार आणि प्रशासनावर टीका करण्यापेक्षा एक जागरूक पुणेकर या नात्याने आपणच याबाबत जबाबदारी घेण्याची गरज आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी UFLC या संस्थेने पहिले...
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
जून 02, 2019
पुणे - गर्दीच्या वेळी ११ मार्गांवर पीएमपीने सुरू केलेल्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नव्या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाली आहे.  या बस सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या गर्दीच्या वेळी धावत आहेत. या मार्गांवर प्रत्येकी चार ते पाच बसचे नियोजन...
जून 01, 2019
पुणे - पुणेकर कुठेही कचरा टाकतात म्हणूनच जागोजागी प्रचंड कचरा आहे, असे चित्र रंगवून महापालिकेने मोकळ्या जागेवरील (पडीक) झाडणकामासाठी अर्थात कचरा साफ करण्यासाठी सव्वापाच कोटी रुपये मोजण्याचे ठरवले आहे. या कामांसाठी शुक्रवारी वादग्रस्त निविदा काढली असून, अशा...
मे 31, 2019
पुणे - ऐन पावसाळ्यात राडारोडा, कचरा उचलण्याच्या कामांच्या निविदा काढण्याची घाई क्षेत्रीय कार्यालयांना झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीपोटी नगरसेवकांमध्ये वॉर्डस्तरीय निधी संपविण्याची स्पर्धा सुरू झाली असून, त्यातून तब्बल ३८ कोटींची कामे...
मे 30, 2019
पुणे : वारजे युनिव्हर्सल कंपनी ते तिरुपतीनगर रस्त्यावर एक चारचाकी बंद पडलेल्या अवस्थेत आहे. त्याच्या आजूबाजूला कचरा जमा होत आहे. असे बेवारस वाहन भंगारात टाकून रस्ता स्वच्छ करावा.    #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या...
मे 30, 2019
पुणे - हवामान खात्याचा अंदाज काहीही असो, पण पुण्यात यंदा धो-धो पाऊस होईल आणि रस्तोरस्ती पाणी नव्हे, तर कचरा, राडारोडा असेल याचा अंदाज महापालिकेला आला आहे. प्रशासनाने तो कचरा आणि राडारोडा उचलण्याचे ठरवतानाच पावसाळ्यात न करण्याच्या कामांच्याही निविदा काढल्या आहेत. तसेच...