एकूण 275 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर):  एमआयडीसीतील आयसी चौक परिसरात शुक्रवारी (ता. 11) रस्त्याने जाणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणावर काही अज्ञात आरोपींनी दगडाने डोक्‍यावर वार करून गंभीर जखमी केले. त्या जखमीची ओळख पटली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन विधिसंघर्ष बालकांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काही उपयोग झालेला नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे,’’ अशी...
ऑक्टोबर 01, 2019
परतवाडा (अमरावती : शहरातील टिंबर डेपो भागात किरकोळ वादातून एका व्यक्तीची सोमवारी (ता. 30) भरदिवसा हत्या झाल्याने त्याचे पडसाद शहरभर उमटले व तणाव निर्माण झाला. यादरम्यान संतप्त जमावाच्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली असून परिक्षेत्राचे विशेष पोलिस...
सप्टेंबर 22, 2019
नागपूर : हातात येईल ते काम करून रात्रीची चूल पेटवणारा मोठा वर्ग आजही आपल्या देशात आहे. अशाच एका गरीब बहिणीला नागलवाडी येथील विद्यार्थ्यांनी शिलाई मशीन भेट देऊन रोजगाराचे साधन मिळवून दिले. युवा चेतना मंचने त्यांच्या या विधायक कार्यात सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराबाबत त्यांचे कौतुक होत...
सप्टेंबर 19, 2019
अलिबाग : रायगड जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवले आहेत. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ८१३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.   प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर...
सप्टेंबर 17, 2019
आळंद : येथून जवळच असलेल्या मरकळ औद्योगिक भागातील पाटीलवस्तीजवळ सुदर्शनगरवस्तीवरील खासगी विहिरीत मृत बिबट्या आढळ्याने परिसरात खळबळ माजली.वनविभाग आणि आळंदी पोलिस याबाबत तपास करत आहेत. याबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर वनविभाग आणि स्थानिक पोलिस मरकळ येथे आज सकाळी साडे नऊच्या सुमारास पोचले....
सप्टेंबर 05, 2019
शहरासह जिल्ह्यात केवळ 879 गणेश मंडळांनीच घेतली परवानगी  शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील मंडळांवरही होणार कारवाई  औरंगाबाद : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली खरी; परंतु वर्गणीसाठी परवाना घेतला नसेल तर तसेच खर्चाचा तपशील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिला नसेल तर...
ऑगस्ट 27, 2019
यवतमाळ : शहरातील कचरा औद्योगिक वसाहतीत वाहनाने नेऊन टाकला जात आहे. यासाठी नगरपालिका प्रशासनाने एमआयडीसी प्रशासनाची परवानगी घेतली नाही. कचरा पेटविल्यामुळे कामगार व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणे बंद न केल्यास वाहने अडविण्यात येईल...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - शहरात दहीहंडीचा तगडा पोलिस बंदोबस्त, गस्त असताना शनिवारी (ता. 24) सकाळी चोरट्यांनी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन महिलांची मंगळसूत्रे चोरांच्या हाती लागली. तर एका महिलेचे मंगळसूत्र लहान असल्याने ते वाचले. भरदिवसा तासाभरात या घटना घडल्या. विषेश म्हणजे,...
ऑगस्ट 24, 2019
वसई : वसई-विरार शहरात रस्ते रुंदीकरण झाले असले तरीही फेरीवाले, गॅरेजचालकांनी अतिक्रमण करून रस्ते गिळंकृत केले आहेत. महापालिकेतर्फे फेरीवाला धोरणावर कार्यवाही करण्याचे सांगितले जात असले, तरी ते कागदावरच आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना गैरसोईंचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या अतिक्रमण...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर -  दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फेसबूकवरून फ्रेंड्‌सशिप करणे चांगलेच महागात पडले. फेसबूक फ्रेंडने तरूणीवर मेडिकल चौकातील एका हॉस्पिटलमध्ये नेऊन बलात्कार केला. ते फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : शहरातून दक्षिण भागाकडे जाणारा गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर तसेच गोळीबार मैदान चौक ते खडी मशिन चौक हे दोन प्रमुख रस्ते कोंडीच्या विळख्यात अडकले आहेत. गंगाधाम रस्ता निम्म्याहून अधिक रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. तर खडी मशिन रस्ता दाट वस्तीच्या कोंढव्यातून जात असल्याने वाहतूक नियोजनाच्या...
ऑगस्ट 13, 2019
कल्याण : देशभरात 15 ऑगस्ट निमित्त हाय अलर्ट केला आहे. या धर्तीवर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कल्याण वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बेशिस्त रिक्षा चालकासहीत खासगी वाहन चालकांवर कारवाई करत दणका दिला आहे. मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी...
ऑगस्ट 07, 2019
पुणे - ‘‘पुरात घर बुडाले, नुकसानही मोठे झाले; पण आता काम बुडवून इथं शाळेतच बसलो तर कसं जमलं. रोज सकाळी उठून कामाला जावंच लागतंय, तरच हातात दोन पैसे राहतील.’’ ही अवस्था आहे, कामगार पुतळा येथील झोपडपट्टीत रहाणाऱ्या महिलांची. तीन दिवस झाले शाळेत मुक्काम असल्याने पुन्हा घरी परतण्यासाठी नदीचे पाणी कधी...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : "पुरात घर बुडालं, नुकसानही मोठे झाले; पण आता काम बुडवून इथं शाळेतच बसलो तर कसं जमलं. रोज सकाळी उठून कामाला जावंच लागतंय, तरच हातात दोन पैसे राहतील.'' ही अवस्था आहे, कामगार पुतळा येथील झोपडपट्टीत रहाणाऱ्या महिलांची. तीन दिवस झाले शाळेत मुक्काम असल्याने पुन्हा घरी परतण्यासाठी नदीचे पाणी कधी...
जुलै 27, 2019
मुंबई : नाल्‍यांमध्‍ये कचरा टाकणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई सुरु असून अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींकडून या जुलै महिन्यात 50 लाख रुपयांची दंड वसुली महापालिकेने केली आहे. स्वच्छता अभियान आता व्यापक होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोहिमेत सहभागी होणार आहेत.  गेल्या 1 ते...
जुलै 22, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, अभिनेत्री आपल्याकडे डेव्हलपमेंट करायची म्हणून अनेक गोष्टी केल्या गेल्या. रस्ते बांधणी, उड्डाण पूल, मोनोरेल, स्कायवॉक आणि काय काय.. एखादा उड्डाण पूल उभारायचा ठरला, की तो नेमका केव्हा सुरू होणार याचे भाकीत केले जाते. मात्र आजतागायत तो दिलेल्या तारखेला खुला झालेला नाही....
जुलै 19, 2019
नागपूर : मानकापूर येथील क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंना निकृष्ट जेवण देणे तसेच शिवीगाळ व मारहाण करणे, प्राचार्यांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पुढील आदेशापर्यंत प्राचार्य सुभाष रेवतकर यांना तत्काळ पदावरून हटविले. आता त्यांच्या जागी जिल्हा...
जुलै 19, 2019
पिंपरी - ‘काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेतही...
जुलै 09, 2019
पाली(रायगड) : जिल्ह्यातील काही धबधबे धोकादायक आहेत म्हणून तेथे पर्यटनासाठी शासनाने बंदी आणली आहे. मात्र सुधागड तालुक्यातील पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे भरून वाहणारे सांडवे पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामूळे पावसाळी पर्यटनासाठी हि पर्यटकांना जणु काही पर्वणीच आहे. मात्र हे धरणक्षेत्र व धबधबे...