एकूण 323 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना, नेटके सुनियोजित नगरनियोजन, रोजगार आदी मुद्द्यांना वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीने या निवडणुकीत प्राधान्य दिले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर असल्याचे तिन्ही पक्षांनी म्हटले आहे. या...
ऑक्टोबर 15, 2019
हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील कात्रजचा गतीने विकास होत आहे. त्यामुळे लोकसंख्या देखील वाढली. मात्र एकीकडे विकास होत असताना येथे पायाभूत सुविधांचा वणवा आहे. त्यामुळे कात्रज भागाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणार. हा आराखडा करताना जनतेच्या गरजा, जनतेच्या सूचना आणि लोक सहभागाच्या माध्यमातून...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदानासाठी अवघे सात दिवसच राहिले असतानाही शहर विकासाचा जाहीरनामा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांची दखल पक्ष घेणार का, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  विधानसभा निवडणुकीच्यावेळी एरवी राजकीय पक्ष शहरात कोणती विकासकामे करणार,...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : औंध - मागील काही वर्षांपासून सुविधांपासून दुर्लक्षित होत असलेल्या पाषाण सूस रस्ता परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून ‘सोयी सुविधा नाही तर मतदान नाही’ अशा प्रकारचे फलक हातात घेऊन राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महामार्गाच्या पश्‍चिमेला असलेल्या सोसायट्यांना...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली - दिल्लीलगतच्या राज्यांमध्ये कचरा जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे सावट नवी दिल्लीच्या हवेवर दिसून येत आहे. परिणामी हवेतील शुद्धतेचे प्रमाण पुन्हा एकदा घसरत चालले आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकांच्या आधारावर दिल्लीतील हवेने एक्‍यूआय २४५ अंशांच्या पातळीला स्पर्श...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - केंद्र सरकारकडून इलेक्‍ट्रिक वाहने (ई-व्हेइकल) वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्या दृष्टीने महापालिकेनेही आता तयारी सुरू केली आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी लवकरच पालिकेच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. वाहनांतील धुरामुळे वायुप्रदूषण होते. ते कमी करण्यासाठी सीएनजीवरील...
ऑक्टोबर 02, 2019
सातारा : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या अनुषंगाने देशात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये प्राधान्याने प्लॅस्टिक कचरा संकलन व व्यवस्थापन ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत उद्या (ता. दोन) जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात...
सप्टेंबर 27, 2019
भद्रावती (जि. चंद्रपूर) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे. गौराळा तलावातील कासव, मासोळ्या पाण्यावर तरंगत असून, मोठ्या प्रमाणात घाण...
सप्टेंबर 26, 2019
भद्रावती (चंद्रपूर,) : शहराच्या दक्षिणेस असलेल्या प्राचीन गौराळा तलावात मागील दोन-तीन दिवसांपासून जलजीव मृत अवस्थेत आढळत आहेत. मृत जलजीव पाण्यावर तरंगत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ईको-प्रो संस्थेने केली आहे. गौराळा तलावातील कासव, मासोळ्या पाण्यावर तरंगत असून, मोठ्या प्रमाणात घाण साचली...
सप्टेंबर 23, 2019
यवतमाळ : येथील नाट्यगृहात बसविण्यात येणाऱ्या एका खुर्चीची रक्कम साडेसात हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे कोणत्या खुर्ची बसविणार आहात, असा प्रश्‍न येथील नगरपालिका सभागृहातील कॉंग्रेस नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. सावरगड कचरा डेपो येथे सुरू असलेल्या तथाकथित गांडूळ खत...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) भोसरी, पिंपरी, चिंचवड व निगडी बस थांब्यांवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी शुक्रवारी (ता. २०) पाहणी केली. सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत एकाच वेळी केलेल्या पाहणीत बहुतांश बस पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ सुरू आढळल्या. त्यामुळे ‘इंधन जळतंय, प्रदूषण वाढतंय’...
सप्टेंबर 20, 2019
माणगाव (बातमीदार) : पावसाळा अजून सुरू असून अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे येथील नद्या दुथडी वाहताना दिसत आहेत. सध्या पाऊस कमी झाल्याने नद्यांचे काठ दिसू लागले आहेत. मात्र, याच काठांना बसलेला प्रदूषणाचा विळखा विचार करावयास लावणारा आहे. नद्या या जलाचे स्रोत आहेत. सध्या राज्यात प्लास्टिकबंदी असूनही हेच...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : 'राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील 30 टक्के प्लॅस्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या एक कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा दररोज कचरा तयार होत असतो. ग्राहकांकडून धुतलेल्या पिशव्या परत घेऊन पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्याने प्रतिदिन एक टन...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : गणेशमूर्तीचे विसर्जन पाण्यात करावे, असे शास्त्रामध्ये लिहिले आहे. त्यानुसार कृत्रिम तलाव, हौद किंवा घरच्या बादलीतील पाण्यात मूर्तीचे विसर्जन करता येते. त्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत नाही. पर्यावरणाचे संरक्षण करत उत्सव साजरा करा हेच शास्त्र सांगते, असे मत व्यक्त करीत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण...
सप्टेंबर 11, 2019
गणेशोत्सव2019 : पुणे - सांगली-कोल्हापूर पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा जय गणेश मुळा-मुठा जलसंजीवनी अभियानाचा संदेश देणारा "मानवसेवा रथ' गणेश विसर्जन मिरवणुकीत असणार आहे. सांगली व कोल्हापूरमधील सर्वच नदीकाठच्या शहरांना पूरस्थितीमुळे...
सप्टेंबर 09, 2019
यवतमाळ : पोळ्यानिमीत्त मुख्य बाजारपेठेत जवळपास 500 दुकाने चार दिवस होती. त्यांच्याकडून पाचशे रुपयांप्रमाणे पावती फाडल्याचा आरोप वैशाली सवाई यांनी केला. त्यानंतर प्रवीण प्रजापती यांनी लेखाजोखा मागत, बाजार विभागाने जमा केलेल्या निधीवर "डल्ला' मारल्याचा आरोप करीत संबंधितावर निलंबनाची कारवाईची मागणी...
सप्टेंबर 09, 2019
ठाणे : प्लास्टिक कचऱ्याचे प्रकार, त्यांचे विघटन होण्यासाठी लागणारा कालावधी आदींविषयी नागरिकांना योग्य माहिती व्हावी, यासाठी विसेक इंडिया संस्थेच्यावतीने ठाण्यात कलाभवन येथे एक अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. याठिकाणी प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे दिसणाऱ्या अस्वच्छ शहराचा चेहरा मांडला असून हे चित्र...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई :  मुंबई मेट्रोच्या पुढच्या टप्प्यातील कामांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई स्पिरिटबद्दल मुंबईकरांचे कौतुक केले. त्यावेळी त्यांनी मुंबईकरांना एक आवाहन केले आहे. देशभरात सध्या केंद्र सरकार प्लास्टिक मुक्ती अभियान राबवत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जलस्रोतांना...
ऑगस्ट 28, 2019
नाशिक ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातंर्गत आज दुसऱ्या दिवशी धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्‍नॉलॉजीमध्ये प्लास्टिक प्रदूषणावर मात या विषयावर चर्चासत्र झाले. ओला-सुका-प्लास्टिक कचरा, घंटागाडी, घराघरापर्यंत जाऊन कचरा उचलणारे कर्मचारी अशा विविध...
ऑगस्ट 28, 2019
वसई ः बोईसरमध्ये औद्यौगिक वसाहतीत प्रदूषणाचा विळखा पसरला असताना आता वसई तालुक्‍यात ही घरघर पसरू नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने काही कंपन्यांचे विभाग बंद करण्याची कारवाई केली आहे. अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र त्यानंतरही रासायनिक विषारी द्रव्याचा पूर वाढत असून नाले,...