एकूण 122 परिणाम
मे 29, 2019
मुंबई - नाल्यात सतत कचरा टाकला जात असल्यास परिसरातील वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मंगळवारी (ता. 28) दिला. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आणि अन्य पावसाळी कामांची छायाचित्रे महापालिकेच्या ऍप्लिकेशनवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले. चुकीची...
मे 09, 2019
पुणे - तुमचे पुणे शहर स्वच्छ आहे? तुमच्या घराच्या परिसरातील कचरा रोज उचलला जातो? घरोघरी येऊन कचरा जमा होतो? कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कर्मचारी माहिती देतात ?... अशा प्रश्‍नांची खरी उत्तरे तुमच्याकडून जाणून घेतल्यानंतरच केंद्र सरकारचा महापालिकेवरील भरवसा वाढणार आहे. त्याचे...
एप्रिल 28, 2019
कोल्हापूर - ते दोघे उपस्थितीचा फारसा गाजावाजा करत नाहीत. त्यांच्या मागे-पुढे नॅपकीन, पाण्याची बाटली घेऊन शिपाई असत नाही. पायाजवळ कचरा, हातात खराटा व चेहरा कॅमेराकडे अशी ॲक्‍शन ते देत नाहीत. थेट खराटा हातात घेतात आणि कचरा झाडायलाच सुरुवात करतात. फार नाही; पण दीड-दोन तास ते...
एप्रिल 28, 2019
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जीआयएस मॅपिंगद्वारे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे या भागातील कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन झाले आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेने महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर...
मार्च 22, 2019
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची...
मार्च 07, 2019
मुंबई - केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण देशभरातील शहरे आणि महानगरांचे स्वच्छता अभियानांतर्गत नुकतेच सर्वेक्षण झाले होते. यात "सर्वोत्कृष्ट आणि नावीण्यपूर्ण उपक्रम' राबवणाऱ्या राजधान्यांच्या श्रेणीत मुंबई अव्वल ठरली आहे. केंद्र सरकारचा "बेस्ट कॅपिटल सिटी इन इनोव्हेशन ऍण्ड बेस्ट प्रॅक्‍टिसेस' हा...
मार्च 03, 2019
जळगाव ः बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा असल्याने शिवसेना व भाजपने युती केली. त्यासाठी आम्हाला गिरीश महाजन द्या, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आता आमची शिवसेनेशी युती झाली आहे. त्यामुळे मला शिवसेनेच्या प्रचाराला जावेच...
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने वर्षभरापूर्वी रौद्ररूप धारण केले होते. तब्बल 35 वर्षांपासून शहराचा कचरा सहन करणाऱ्या नारेगाव परिसरातील ग्रामस्थांची कचरा डेपोच्या विरोधात आंदोलने होत; परंतु काहीतरी सांगून, वेळप्रसंगी बळाचा वापर करून ती आंदोलने दाबली जात होती....
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी - कचरा गोळा करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी पालिका प्रशासनाला सांगण्यात आले. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपसूचना देण्यात येतील. मात्र, शक्‍य तितक्‍या लवकर याबाबतचा निर्णय राबवावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्याची...
जानेवारी 29, 2019
औरंगाबाद - कचऱ्यात आलेली तीन तोळ्यांची सोन्याची पोत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवून संबंधित महिलेला परत केली. या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सत्कार केला.  प्रभाग क्रमांक चारअंतर्गत असलेल्या वॉर्ड क्रमांक 28 मध्ये 26 जानेवारीला...
जानेवारी 18, 2019
नवी मुंबई - मुख्य औषध भांडार गृह, तुर्भे कचराभूमीचा पाचवा विभाग बंद करणे, विविध कार्यक्रमांसाठी व्यासपीठ तयार करणे, बसस्थानक, जलतरण तलाव अशा अनेक प्रकारच्या नागरी सुविधांची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. सुमारे ५२६ कोटींची विकास कामे महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सर्वसाधारण सभेच्या...
जानेवारी 18, 2019
पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०) ६ हजार ८५ कोटी रुपयांचा प्रारूप अर्थसंकल्प गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केला. चालू वर्षापेक्षा पुढील वर्षी उत्पन्नात...
जानेवारी 18, 2019
आणखी तीन रुग्णालयांत डायलिसिस सुविधा मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या तीन रुग्णालयांत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच, बालक आजार निदान आणि उपचार केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे-केअर सेंटर, पालकांसाठी समुपदेशन केंद्रही...
जानेवारी 17, 2019
पुणे :  महापालिकेचे 2019-20 चे सुमारे 6 हजार 85 कोटीचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी( ता.17) मुख्यसभेत सादर केले. 2018-19 चे आयुक्तांचे अंदाजपत्रक 5 हजार 397 कोटी रुपायांचे तर स्थायी समितीचे अंदाजपत्रक 5 हजार 887 कोटी रुपयांचे होते. नवीन योजना कात्री लावत प्रामुख्याने शहरातील...
डिसेंबर 29, 2018
सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी करुन वैद्यकीय कचरा रस्त्यावरच टाकणाऱ्यांवर लाखापर्यंतचा दंड केला होता. मात्र, आज महापालिकेच्या प्रसुतीगृहाच्या मागील भागात हरभट रोडवर वैद्यकीय कचरा सापडला. या कचऱ्यामध्ये ...
नोव्हेंबर 27, 2018
औरंगाबाद - कचऱ्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर असताना महापालिका औरंगाबादकरांच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहे. अद्यापही रस्तोरस्ती कचऱ्याचे खच असून कचरा प्रक्रियेसाठी नेण्याऐवजी चक्क उद्यान, गाळ्यांसह सापडेल त्या जागी साठवणूक केली जात आहे. तेथेच कचऱ्याला आगी लावण्याचे कारस्थान काहींकडून होत...
नोव्हेंबर 15, 2018
ठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल तलाव, कोलशेत या भागातही काही प्रमाणात तेलाचा तवंग आढळून आला. त्यामुळे ठाण्यातील तलाव या छटपूजेनंतर प्रदूषित झाल्याचे दिसून आले. या प्रदूषणामुळे जलचरांना...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद - कचराकोंडीच्या नावाखाली गेल्या आठ महिन्यांपासून महापालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत कंपोस्टिंग पीट बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन प्रभारी आयुक्तांनी...
सप्टेंबर 21, 2018
औरंगाबाद : शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वास्तूंची समाजकंटकांकडून तोडफोड केली जाते. अनेकजण कचरा टाकतात. समजून सांगितल्यानंतरही अनेक जण ऐकत नाहीत. त्यांच्या सोबत ढिश्‍यूम.. ढिश्‍यूम... करा असा अजब सल्ला महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शालेय विद्यार्थांना शुक्रवारी (ता.21) दिला....
सप्टेंबर 15, 2018
औरंगाबाद : हवामानातील बदल व गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडीने औरंगाबाद शहराचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. सध्या घाटी रुग्णालयात डेंगीचे सहा, स्वाइन फ्लूचे दोन, तापाचे 224, तर 34 न्युमोनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहर परिसरातील चार प्रक्रिया केंद्रांवर सुमारे 23 हजार...