एकूण 116 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
सातारा ः सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थान, पुणे येथील केशवसीता फाउंडेशन ट्रस्ट आणि साताऱ्यातील सागर मित्र मंडळाच्या वतीने सज्जनगडावर राबविलेल्या "सज्जनगड - सुंदरगड' अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या स्वच्छता अभियानात सज्जनगडावर कार्यकर्त्यांनी सुमारे 50 पोती...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 06, 2019
फलटण शहर  : सकाळ "मधुरांगण'च्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त फलटण येथे दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या वेळी मधुरांगण सदस्यांसाठी विशेष मेगा लकी ड्रॉही काढला जाणार आहे.   फलटण येथे गुरुवारी (ता. दहा) दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय...
सप्टेंबर 28, 2019
परिस्थितीने शाळाचे तोंडही पाहाता आले नाही. दुष्काळी भागात जन्माला आल्याने शेतमजूर म्हणून जगण्याशिवाय पर्याय नव्हता. पोटाची भूक भागविण्यासाठी नाशिक गाठले. मात्र नाशिकच्या झोपडपट्ट्यांनी आधार देत तिला घडविले. केवळ आधारच नाही, तर सामाजिक जाणिवेतून झोपडपट्ट्यांनी दिलेल्या आधारातून थेट बिजिंग गाठलंय ते...
सप्टेंबर 25, 2019
औरंगाबाद: शहरातील रस्ते, पाणी, कचरा कुत्र्यांचा प्रश्‍न एवढा गंभीर बनला आहे की, शिवसेनेच्या "माऊली संवाद' कार्यक्रमात सर्वांचे लाडके "भाऊजी' व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांना महिलांच्या प्रश्‍नाला तोंड देताना अक्षरशः नाकीनऊ आले. तुमच्या सगळ्या प्रश्‍नांची दखल थेट "मातोश्री'वरून घेतली...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद: शहरातील सर्वांत जुना बाजार म्हणून ओळखला जाणार रविवार बाजार खुंटत चालला आहे. पावसाळ्यात चिखलात तर उन्हाळ्यात धुळीत हा बाजार भरतो. पूर्वी मोकळ्या जागेत भरणारा हा बाजार आता रस्त्यावर आला आहे. यामुळे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावरच दुकान थाटावे लागत आहे. कोणत्याच सुविधा मिळत...
सप्टेंबर 04, 2019
एक ः जग वेगाने बदलू लागले. परंतु, लाल गाय पाळणारे भारवाड अद्याप लाचारी अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकला नाही. "आज येथे तर उद्या तेथे' अशी भटकंती आयुष्य जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी सुरू आहे. रस्त्यावरचा प्रवास अंगवळणी पडलेला नाथजोगी समाजाचा प्रवास कधी दूर होईल? दोन ः गोऱ्या लोकांचं राज्य...
सप्टेंबर 03, 2019
यवतमाळ  : शहरातील उखडलेल्या रस्त्यांमुळे शहरवासी हैराण झाले आहे. अखेर या रस्त्यांच्या कामासाठी पालिकेला महूर्त सापडला आहे. शहरातील सर्व प्रभागांतील रस्ता दुरुस्तीसाठी जवळपास 68 लाख रुपये खर्च केले जाणार असून हा विषय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर जाणार आहे. शहरात येणाऱ्या मुख्य मार्गाची मोठ्या...
ऑगस्ट 30, 2019
जळगाव ः शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. एकमुस्त ठेक्‍याचे काम सुरू झाल्यानंतरही जागोजागी कचरा साचलेला आहे. पंधरा दिवसांत शहरातील स्वच्छतेचे "तीनतेरा' वाजले आहेत, अशा शब्दांत तीव्र भावना व्यक्त करत विरोधी सदस्यांनी वॉटरग्रेस कंपनीला दिलेला एकमुस्त ठेका रद्द...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - शहरात दहीहंडीचा तगडा पोलिस बंदोबस्त, गस्त असताना शनिवारी (ता. 24) सकाळी चोरट्यांनी तीन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी दोन महिलांची मंगळसूत्रे चोरांच्या हाती लागली. तर एका महिलेचे मंगळसूत्र लहान असल्याने ते वाचले. भरदिवसा तासाभरात या घटना घडल्या. विषेश म्हणजे,...
ऑगस्ट 07, 2019
पुणे - ‘‘पुरात घर बुडाले, नुकसानही मोठे झाले; पण आता काम बुडवून इथं शाळेतच बसलो तर कसं जमलं. रोज सकाळी उठून कामाला जावंच लागतंय, तरच हातात दोन पैसे राहतील.’’ ही अवस्था आहे, कामगार पुतळा येथील झोपडपट्टीत रहाणाऱ्या महिलांची. तीन दिवस झाले शाळेत मुक्काम असल्याने पुन्हा घरी परतण्यासाठी नदीचे पाणी कधी...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : "पुरात घर बुडालं, नुकसानही मोठे झाले; पण आता काम बुडवून इथं शाळेतच बसलो तर कसं जमलं. रोज सकाळी उठून कामाला जावंच लागतंय, तरच हातात दोन पैसे राहतील.'' ही अवस्था आहे, कामगार पुतळा येथील झोपडपट्टीत रहाणाऱ्या महिलांची. तीन दिवस झाले शाळेत मुक्काम असल्याने पुन्हा घरी परतण्यासाठी नदीचे पाणी कधी...
जुलै 25, 2019
पुणे ः दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना त्याचे रक्षण करण्यासाठी सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून खडकीतील हरित परिवार ग्रुपने वृक्षारोपणाचे काम हाती घेतले आहे. वाढते प्रदूषण व दुष्काळापासून मुक्तता मिळविण्यासाठी वृक्षारोपण हाच शेवटचा उपाय असल्याचे ओळखून या ग्रुपने निःस्वार्थ भावनेने...
जुलै 22, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वनसौंदर्याची देशभर ओळख आहे. येथील निसर्गसंपन्न असलेला बराचसा भाग हा वनहद्दीत येतो. वनामध्ये आढळणारी जैवविविधता व नैसर्गिक सौंदर्य अभ्यासक व पर्यटकांना आकर्षित करते. याचा विचार करून जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रांमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोट्यवधी रुपये...
जुलै 07, 2019
"गटारसफाईच्या कामामुळं तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होतात,'' असं एका सफाई-कामगाराला विचारलं असता त्यानं वेगळ्या पद्धतीनं या प्रश्‍नाचं उत्तर दिलं. तो म्हणाला ः 'आमच्या वस्तीत म्हातारा माणूस दाखवा आणि हजार रुपये मिळवा.'' यातल्या "सूक्ष्म'; पण दाहक विनोदावर सगळेच जण जोरात हसले. मात्र, त्या...
जून 19, 2019
नागपूर : महापालिकेचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी आज परिवहन समितीचा 278 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व 431 बसचे सीएनजीत रूपांतरण, 45 नव्या मिनी बसेस, खास महिलांसाठी पाच इलेक्‍ट्रिक बसेस तसेच शहिदांचा कुटुंबातील महिलांना "मी जिजाऊ' योजनेअंतर्गत मोफत...
जून 08, 2019
आपल्यासाठी समुद्र म्हणजे काय? अथांग क्षितीजापलिकडे अस्ताला जाणाऱ्या सूर्याचे सौंदर्य पाहण्याची जागा, पृथ्वीवरील सर्वांत जास्त ऑक्सिजन देणारा स्त्रोत, तसेच खाद्य पदार्थ आणि औषधे देणारा स्त्रोत. छे ओ! असलं काही नसतं बरं का. समुद्र म्हणजे काय? आमच्यासाठी तर सगळ्यात मोठा 'Garbage can'. संयुक्त...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 08, 2019
नांदेड : सकाळी अंगण झाडून कचरा जाळण्यासाठी खाली बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठन अनोळखी तीन चोरट्यांनी जबरीने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 7) सकाळी सहाच्या सुमारास ज्ञानेश्‍वरनगर भागात घडली.  तरोडा परिसरातील ज्ञानेश्‍वरनगर भागात संजय भाऊराव कदम हे...
मे 03, 2019
नवी मुंबई - पाठीवर भले मोठे पोते आणि हातात काठी घेऊन कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक, धातूचे तुकडे आणि इतर वस्तू शोधत फिरणाऱ्या कचरावेचक महिलांचे आरोग्य धोक्‍यात आहे. रोजंदारी चुकेल या भीतीने दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या या महिलांमध्ये कर्करोग आणि गर्भाशयाचे आजार बळावत असल्याचे नुकत्याच झालेल्या...