एकूण 95 परिणाम
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरला चारही बाजूने व्यवस्थित सुरक्षा भिंत आणि गेटची आवश्यकता आहे. कारण हा परिसर अत्यंत अस्वच्छता पसरली आहे. शहराचा कचरा टाकण्यासाठी आणि मद्यपानासाठी ही जमिन वापरली जात आहे. त्यामुळे येथे फिरायला, चालायला येणाऱ्या स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी...
मार्च 30, 2019
पुणे : कोथरुड सध्या पुणे शहरात सगळीकड़े कचऱ्याचे ढिग साठल्याचे दिसत आहेत. गंणजय सोसायटीमधील गल्ल्यांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून सफाई कामगार गायब आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्यावर फार कचरा जमा झाला असून नागरिकांना त्याचा फार त्रास होत आहे. तरी...
मार्च 17, 2019
वारजे : वारजे महामार्ग परिसरातील पॉप्युलर नगर शेजारील (स्पंदन सोसायटी शेजारील) नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. शिवाय मोबाईल टॉयलेट वापरून हा परिसर येथील अतिक्रमानांनी घाण केला आहे. झाडे-कुंड्या विकणाऱ्या एका अतिक्रमण केलेल्या टपरीवाल्यानेच हा कचरा...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
फेब्रुवारी 03, 2019
माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे....
जानेवारी 23, 2019
बाणेर : बाणेर रामवाडी येथील काही महाभाग नाल्यात मुत्रविसर्जन करतात आहे. तसेच सर्रास कचरा टाकतात. या नाल्याच्या परिसरात अनधिकृत बांधकाम करत आहे. सगळे घाण पाण्यात सोडली जात आहे. येथेच मोठे भंगाराचे दुकानामुळे देखील नाल्याच्या प्रदुषण वाढत आहे.   
जानेवारी 22, 2019
सिंहगड रस्ता : मित्र मंडळ ते पर्वती रस्त्यावरील पुलावर ओढ्यातील काढलेला गाळ कचरा गेले अनेक दिवस पुलावर पडून आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी संबधित विभागाने रोज उचलला तर दुर्गंधी पसरणार नाही.   
डिसेंबर 23, 2018
पुणे : आंबेडकरनगर गॅसगोडाऊन जवळचा कचरा गेल्या 4 महिन्यापासून उचलेला नाही. संबंधित अधिकारी आणि नगरसेवक यांना वारंवार सांगून देखील काहीच कारवाई केली जात नाही. समोरच गॅस गोडाऊन आहे. जवळच लहान मुले शेकोटी पेटवतात. त्यामुळे आग लागण्याच्या शक्यता आहे. तरी तातडीने याकडे लक्ष द्यावे.
डिसेंबर 18, 2018
शिक्रापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असून, सीएसआर फंड किंवा ग्रामविकास मंत्रालयाच्या विशेष कोट्यातून तुम्हाला कामे मिळवून देतो असे सांगत एका ठगाने नगर रोडवरील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना लाखोंचा गंडा घातला. अनिरुद्ध टेमकर...
डिसेंबर 05, 2018
पुणे : पुणे महानगरपालिकेसमोरील नदीमध्ये कित्येक दिवसांपासून कचरा साठलेला आहे. ज्या ठिकाणी पूर्ण पुण्याचं विकासाच्या गोष्टी केल्या जातात त्याच महापालिका कार्यालयासमोर असणाऱ्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला आहे. याकडे महापालिके दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या...
डिसेंबर 04, 2018
पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागातील सिटीप्राईड सातारा रोड नजीकच्या उच्चभ्रू ऋतुराज सोसायटीमध्ये कुत्र्यांनी धुमाकुळ माजवला आहे. 4-5 मोठी कुत्री व त्यांची डझनभर पिलावळ यांनी कचऱ्याची नासाडी व राहिवास्याना दळणवळणाचा त्रास देत धुमाकुळ माजवला आहे. वारंवार तक्रार केली जाते. तरीही लोकप्रतिनिधींकडून यावर...
डिसेंबर 01, 2018
पुणे : रस्ते व पादचारी मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर ठराविक अंतरावर कचरा पेटीची गरज आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास मदत होईल. त्यामुळे कचरा पेटी वापरण्याची सवय सर्वांना लागले. तरी महापालिकेने कायमस्वरूपी हलवता न येणारया ओला सूका असे विभाजन केलेल्या ...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे : गणंजय सोसायटी युनीट-२ मध्ये कोपऱ्यावर कचरा टाकला जातो. महानगरपालिका आणि संबंधितांकडुन सरास दुर्लक्ष केले जात आहे. कृपया महापालिकेने याकडे लक्ष दयावे. तसेच कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला कडक शासन/दंड व्हावा.  
नोव्हेंबर 22, 2018
पुणे : बाबा भिडे पुल म्हणजे भंगार टाकण्याचा डेपो बनला आहे. या पुलावर कचरा, राडारोडा, बेवारस वाहने, मेट्रोचे साहित्य भंगारात पडलेले दिसते. परंतु आता महापालिका प्रशासनाने या पुलावर विद्युत खांब ठेवल्याचे दिसून येत आहेत. असा प्रकारे रस्त्यावर, फुटपाथवर अनेक दिवसांपासून पडुन...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे : लष्कर भाग येथील 'सेंट जॉन्स सेकंडरी हायस्कुल' शेजारील नाल्याजवळ एक स्कुटर चाचा रोज दुपारी पशुपक्षी प्राणी यांना मटण खायला देतात. पशुपक्षांना आज काल अन्नपाण्या अभावी उपासमार होते. रस्त्यावरील कचरा, टाकून दिलेले अन्न खाऊन ते जगतात. अशावेळी माणुसकीच्या नात्याने कोणीतरी या...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे : पुणे शहरातील अनेक स्वच्छतागृहांजवळ  कचऱ्याचा राडारोडा पडलेला असतो. तसेच स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात. त्यामुळे त्या भागात दुर्गंधी पसरलेली असते.  बुधवार पेठ 970, गवळी आळीतील स्वच्छतागृहाजवळ असाच प्रकार दिसतो आहे. या ठिकाणी महापालिका प्रशासनाने जनजागृतीचा फलक लावलेला आहे. परंतु याकडे महापालिका...
नोव्हेंबर 17, 2018
पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेला बाबा भिडे पुल तसेच नादीपात्रातील साचलेला राडारोडा, वाढलेले गवत, जलपर्णी, कचरा काढण्यासाठी महापालिका प्रशासन केव्हा मुहूर्त काढणार? आता हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. या गवत, राडा-रोडा, जलपर्णी, कचरा यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे....
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : हडपसर-ससाणे नगर परिसरातील निर्मल टाऊनशिप फेज 2 बंगलो ए 11 जवळ उघड्यावर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे प्रदुषण होत असून नागरिकांना त्रास होत आहे.   
ऑक्टोबर 25, 2018
पुणे : सोमनाथनगर वडगाव शेरी येथील पुणे मनपाच्या उद्यानासमोर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे प्रदूषण होत आहे. उद्यानात निरोगी स्वास्थासाठी व्यायाम करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. कचरा न जाळण्याबाबत नागरिक व...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (...