एकूण 146 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर):  एमआयडीसीतील आयसी चौक परिसरात शुक्रवारी (ता. 11) रस्त्याने जाणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणावर काही अज्ञात आरोपींनी दगडाने डोक्‍यावर वार करून गंभीर जखमी केले. त्या जखमीची ओळख पटली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन विधिसंघर्ष बालकांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : पश्‍चिम रेल्वे परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. या स्वच्छता मोहिमेतून पश्‍चिम रेल्वेने 2 हजार 631 प्रकरणांवर कारवाई केली असून या कारवाईतून 5 लाख 53 हजार 550 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  स्वच्छतेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची...
सप्टेंबर 20, 2019
वार्तापत्र - पिंपरी मतदारसंघ गरिबांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याच्या केंद्र सरकारचा प्रचंड गाजावाजा होत आहे. पुढील तीन वर्षांत बहुतांशी गरिबांना घरे मिळतील, अशा घोषणाही झाल्या आहेत. परंतु, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी बांधलेली तब्बल पावणेसातशे घरांची...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - वनाज-रामवाडी मेट्रो मार्गाचे उद्‌घाटन पुढील वर्षी जानेवारीमध्ये करायचे असल्यामुळे त्यासाठीच्या देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी लागणाऱ्या डेपोच्या उभारणीने कोथरूडमध्ये वेग घेतला आहे. तर, कृषी महाविद्यालयाजवळील रेंजहिल्स डेपोचेही काम जोरात सुरू आहे. तेथून दोन महिन्यांत भुयारी मेट्रोचे काम सुरू...
सप्टेंबर 05, 2019
नवी मुंबई : दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने नवी मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढले. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंतच्या अवघ्या आठ तासांत तब्बल २२५.९२ मि.मी. इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. याआधी २८ जूनला नवी मुंबईत २४४ मि.मी. इतक्‍या पावसाची...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : सिडकोतर्फे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या सुमारे 90 हजार घरांच्या महागृहसंकुल प्रकल्पाला नवी मुंबईचे महापौर जयवंत सूतार यांनी नकारघंटा दर्शवली आहे. शहरातील रेल्वे स्थानकांमधील वाहनतळ, ट्रक टर्मिनल्स आणि कळंबोली येथील बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागांचा वापर...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंगणा मार्गावरील मेट्रोचे लोकार्पण करण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळपासून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) कार्यालयाच्या पथकाने पाहणी केली. हिंगणा येथे मेट्रो डेपो तसेच लोकमान्यनगर स्टेशनला त्यांनी भेट देऊन मेट्रो अधिकाऱ्यांसोबत...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंगणा मार्गावरील मेट्रोचे लोकार्पण करणार असून, त्यादृष्टीने महामेट्रोने तयारी चालविली आहे. या मेट्रो मार्गाच्या पाहणीसाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग अधिकाऱ्यांसह उद्या, मंगळवारी नागपुरात दाखल होत आहे. तीनदिवसीय दौऱ्यात ते ट्रॅक,...
ऑगस्ट 13, 2019
कल्याण : देशभरात 15 ऑगस्ट निमित्त हाय अलर्ट केला आहे. या धर्तीवर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कल्याण वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बेशिस्त रिक्षा चालकासहीत खासगी वाहन चालकांवर कारवाई करत दणका दिला आहे. मुंबईसह, दिल्ली, पंजाब यासारख्या मोठ्या शहरात येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी...
जुलै 21, 2019
मुंबई : 'कुणी घर देता का घर' असा सातत्याने 15 वर्षे टाहो फोडणाऱ्या भाईंदर येथील 113 कुटुंबीयांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. 2003 साली रेल्वेच्या जागेतील राहती घरे तोडल्यानंतर गेली 15 वर्ष नवघर गावा मागे असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वीज व पाण्याअभावी असह्य जीवन जगणाऱ्या 113 कुटुंबियांचे...
जून 12, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरात 46 मोठे नाले असून त्यांची 80 टक्के सफाई पूर्ण झाली आहे. त्यासाठी 4 पोकलेन,6 डंपर,2 जेसीबी आणि 350 कंत्राटी कामगार जुंपण्यात आले आहेत.2005 मध्ये उदभवलेली पुरपरिस्थिती टाळण्यासाठी वसाहतींच्या मधोमध असलेल्या नाल्यांना स्वच्छ करण्याकरिता प्राधान्य देण्यात आले आहे.आयुक्त सुधाकर...
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
मे 21, 2019
पुणे - पीएमपीच्या तेजस्विनी या महिला बसचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ मार्ग निश्‍चित करून त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बस स्थानकावर हे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाने फक्त महिलांसाठी...
मे 16, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक बाहेर पडताच रस्त्यावर रिक्षा चालकांची दादागिरी, तर फुटपाथवर फेरीवाले आणि रस्त्यातच वारांगना यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना कल्याण रेल्वे स्टेशन गाठणे आणि सायंकाळी घरी जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. या तक्रारी पाहता कल्याण सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे...
मे 10, 2019
नागपूर : मागील वर्षी वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे कामामुळे ड्रेनेज लाइन फुटल्याने रस्त्यांवरील दुकानांत, घरांत पाणी शिरून नागरिकांच्या संतापाला महापालिकेला पुढे जावे लागले. हा अनुभव बघता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी आज मेट्रो रेल्वेला मेट्रो मार्गावरील ड्रेनेज लाईन (पावसाळी नाली) स्वच्छ करण्याच...
एप्रिल 28, 2019
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...