एकूण 423 परिणाम
जून 22, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ साठलेला कचऱ्याचा ढिगारा रुग्णालय प्रशासनाने तातडीने हटविला. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहामध्ये...
जून 19, 2019
महागाव (जि. यवतमाळ) : अंगणात कचरा टाकण्याच्या कारणात शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांवर आरोपींनी तलवारीने हल्ला चढविला. यात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता.18) महागाव येथे घडली. ओंकार ऊर्फ...
जून 16, 2019
"हल्का'ची निर्मिती होती शिव नाडर फाऊंडेशनची. त्यांच्या दिल्लीमध्ये काही शाळा होत्या आणि त्याची अशी इच्छा होती, की यातला काही भाग त्यांच्या शाळेत चित्रीत व्हावा आणि माधवला कसंही करून महात्मा गांधी यांना या कथेचा एक भाग बनवायचं होतं. बापूजी आणि शाळा या माझ्या विचारात नसणाऱ्या दोन्ही गोष्टी मला पटकथेत...
जून 06, 2019
जळगाव - वाढते तापमान, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात येऊ लागले आहे. आपण गंभीरपणे पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली नाही, तर आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. याच संभावित धोक्‍याची जाणीव करून...
जून 05, 2019
उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत; मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोचवत असतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. रुग्णाला उच्च रक्तदाबाची सुरवात लक्षात येत नाही. उच्च रक्तदाबाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीमध्येच लक्षणे दिसून येतात. हृदयाचे प्रमुख कार्य म्हणजे शुद्ध...
जून 05, 2019
नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, असे म्हणणे जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे कठीण आहे. निव्वळ वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे गरजेचे आहे. बदलत्या काळासोबत पर्यावरणही बदलत असून, अवेळी पाऊस, वाढते तापमान ही त्याचीच लक्षणे आहे....
जून 04, 2019
यूएफएलसी संस्थेचे सकारात्मक पाऊल पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे आजचे चित्र अतिशय दुर्दैवी असून, सरकार आणि प्रशासनावर टीका करण्यापेक्षा एक जागरूक पुणेकर या नात्याने आपणच याबाबत जबाबदारी घेण्याची गरज आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी UFLC या संस्थेने पहिले...
जून 02, 2019
पुणे - गर्दीच्या वेळी ११ मार्गांवर पीएमपीने सुरू केलेल्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नव्या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाली आहे.  या बस सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या गर्दीच्या वेळी धावत आहेत. या मार्गांवर प्रत्येकी चार ते पाच बसचे नियोजन...
जून 01, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या वतीने राजकीय नेत्यांना सोबत घेऊन शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे फेडरेशनने राजकीय नेत्यांना न बोलाविता महामेळावा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या मेळाव्याला मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित...
मे 29, 2019
नित्याची प्रभातफेरी. येता जाता कधीतरी दिसणारी सखी आज सोबत. हातात पिशवी आणि नजर भिरभिरती. विचारल्यावर कळलं, सकाळच्या या फेरफटक्‍यावेळी रस्त्यावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकण्याचं काम ती नित्यनेमानं करतेय. या खारूताईकडं कौतुकानं पाहताना, घरासमोरचा रस्ता गल्लीच्या या...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे...
मे 10, 2019
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...
मे 08, 2019
नांदेड : सकाळी अंगण झाडून कचरा जाळण्यासाठी खाली बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठन अनोळखी तीन चोरट्यांनी जबरीने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 7) सकाळी सहाच्या सुमारास ज्ञानेश्‍वरनगर भागात घडली.  तरोडा परिसरातील ज्ञानेश्‍वरनगर भागात संजय भाऊराव कदम हे...
एप्रिल 22, 2019
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर ठेवलेली ही कचरा संकलन कुंडी भरून वाहत असून कचरा रस्त्यावर पसरला आहे. या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून सकाळी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. भटकी कुत्री आणि डुककरांच्या वावरामुळे कचरा पसरत...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 औंध (पुणे) : औंधमधील बाहेरून दिसणाऱ्या आलिशान सोसायट्यांमधील नागरिक लिटरभर पाण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे या रहिवाशांचा रोष आज 'सकाळ'च्या कारणराजकारण या मालिकेत व्यक्त झाला.  याशिवाय वाहतूक, कचरा समस्या, नदीतील जलपर्णी व त्यामुळे वाढलेले डासांचे...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 17, 2019
पुणे : हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरला चारही बाजूने व्यवस्थित सुरक्षा भिंत आणि गेटची आवश्यकता आहे. कारण हा परिसर अत्यंत अस्वच्छता पसरली आहे. शहराचा कचरा टाकण्यासाठी आणि मद्यपानासाठी ही जमिन वापरली जात आहे. त्यामुळे येथे फिरायला, चालायला येणाऱ्या स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे. तरी...
एप्रिल 14, 2019
जळगाव ः हिंदी, मराठी चित्रपटांत कलावंत "डबल रोल' करतात. जुळी भावंडे किंवा हुबेहूब दिसणारी व्यक्तिरेखा साकारून चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येते. मात्र, असेच मनोरंजन वास्तविक आयुष्यात घडल्याचे प्रसंग फार थोडेच. त्यातही कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर काही वेळात त्याचा अंत्यविधी...