एकूण 522 परिणाम
जून 07, 2019
पुणे - शहरातील विशेषत: लोकवस्त्यांमधून वाहणारे ओढे-नाले आणि पावसाळी गटारांच्या साफसफाईसह देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल १६० कोटी रुपये खर्च केले. एवढा खर्च झाल्यानंतर ओढ्या-नाल्यांत कुठे गाळ, कचरा आणि झाडे-झुडपे दिसणार नाहीत, असे वाटले; पण जेव्हा, ‘...
जून 06, 2019
पुणे -  पीएमपी बसथांबा, बीआरटी मार्ग आणि डेपो परिसरातून अनधिकृतरीत्या प्रवासी पळविणाऱ्या 14 खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस आणि पीएमपी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.  शहरामध्ये पीएमपीचे प्रवासी पळविण्याचे प्रकार घडत आहेत. प्रवासी पळविणाऱ्या वाहनांवर गेल्या काही...
जून 04, 2019
यूएफएलसी संस्थेचे सकारात्मक पाऊल पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे आजचे चित्र अतिशय दुर्दैवी असून, सरकार आणि प्रशासनावर टीका करण्यापेक्षा एक जागरूक पुणेकर या नात्याने आपणच याबाबत जबाबदारी घेण्याची गरज आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी UFLC या संस्थेने पहिले...
जून 02, 2019
पुणे - गर्दीच्या वेळी ११ मार्गांवर पीएमपीने सुरू केलेल्या जादा बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नव्या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाली आहे.  या बस सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या गर्दीच्या वेळी धावत आहेत. या मार्गांवर प्रत्येकी चार ते पाच बसचे नियोजन...
जून 01, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या वतीने राजकीय नेत्यांना सोबत घेऊन शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे फेडरेशनने राजकीय नेत्यांना न बोलाविता महामेळावा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या मेळाव्याला मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित...
मे 31, 2019
पुणे - ऐन पावसाळ्यात राडारोडा, कचरा उचलण्याच्या कामांच्या निविदा काढण्याची घाई क्षेत्रीय कार्यालयांना झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीपोटी नगरसेवकांमध्ये वॉर्डस्तरीय निधी संपविण्याची स्पर्धा सुरू झाली असून, त्यातून तब्बल ३८ कोटींची कामे...
मे 30, 2019
पुणे - हवामान खात्याचा अंदाज काहीही असो, पण पुण्यात यंदा धो-धो पाऊस होईल आणि रस्तोरस्ती पाणी नव्हे, तर कचरा, राडारोडा असेल याचा अंदाज महापालिकेला आला आहे. प्रशासनाने तो कचरा आणि राडारोडा उचलण्याचे ठरवतानाच पावसाळ्यात न करण्याच्या कामांच्याही निविदा काढल्या आहेत. तसेच...
मे 29, 2019
नांदगाव : नवनिर्वाचित खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेली दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक आरोप-प्रत्यारोपाने वादळी ठरली. खासदार डॉक्टर भरती पवार यांचा पहिलाच दौरा त्यामुळे गाजला शिवाय निर्णयप्रक्रिया करा, टाळाटाळ करू नका असा इशारा देणारे पवारांचे रूप पाहायला...
मे 21, 2019
पुणे - पीएमपीच्या तेजस्विनी या महिला बसचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ मार्ग निश्‍चित करून त्या मार्गावरील बसचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या आठ दिवसांमध्ये बस स्थानकावर हे वेळापत्रक लावण्यात येणार आहे. पीएमपी प्रशासनाने फक्त महिलांसाठी...
मे 14, 2019
पुणे - दुष्काळी परिस्थितीत कोरड्या पडलेल्या तलाव व बंधाऱ्यांमधील गाळ काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम वेगाने पूर्ण करावे. तसेच, जिल्हा प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रस्तावांवर विनाविलंब ४८...
मे 10, 2019
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...
मे 09, 2019
पुणे - तुमचे पुणे शहर स्वच्छ आहे? तुमच्या घराच्या परिसरातील कचरा रोज उचलला जातो? घरोघरी येऊन कचरा जमा होतो? कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत कर्मचारी माहिती देतात ?... अशा प्रश्‍नांची खरी उत्तरे तुमच्याकडून जाणून घेतल्यानंतरच केंद्र सरकारचा महापालिकेवरील भरवसा वाढणार आहे. त्याचे...
एप्रिल 28, 2019
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जीआयएस मॅपिंगद्वारे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे या भागातील कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन झाले आहे. याच धर्तीवर पुणे महापालिकेने महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात शून्य कचरा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
एप्रिल 24, 2019
पुणे : कोथरूड  येथील सिटी प्राइड रस्त्यावर एका झाडाच्या कुंडीला लोकांनी चक्क कचरा कुंडी बनवून टाकले आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या परिसरात कचरापेटी नसल्याने हा प्रकार होत आहे. सिनेमा पाहायला येणारे तरुण मुलेमुली यात भर टाकत आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष्य द्यावे.    #...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 08, 2019
पिंपरी - पुणे-नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते चाकण या अठरा किलोमीटरच्या अंतरादरम्यान आठ अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) निर्माण झाले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी रोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी  हा रस्ता धोकादायक बनला आहे. ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.  नाशिक फाट्याकडून चाकण...
एप्रिल 01, 2019
पुणे - सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष निवडणूक आखाड्यात दंग असतानाच प्रशासनातील ‘बाबू’ महापालिकेची तिजोरी रिकामी करीत आहेत. महापालिका पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्या वादात रखडलेली तब्बल साडेचारशे कोटी रुपयांची बिले ठेकेदारांच्या खिशात अधिकाऱ्यांनी कोंबली आहेत. ही बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘भाव’ आता...
मार्च 30, 2019
मंगळवेढा - तालुक्यातील लाखापेक्षा अधिक पशुधन संकटात असून, मार्चअखेरीस देखील छावण्यास अद्याप मंजुरी न दिल्याने प्रशासनाच्या कारभाराबद्दल पशु पालकांसह संताप व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीतील नेत्याची भूमिका आपल्याला कौल कसा मिळेल याकडे असून, प्रशासनाकडून मात्र छाणणीच्या नावाखाली तारीख पे...
मार्च 28, 2019
जळगाव - शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. शहरातील चार प्रभाग समितीमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच संकलित केला जाऊन जाणार आहे. या उपक्रमाला 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्यानूसार त्याची अंमलबजावणी होणार असून...