एकूण 98 परिणाम
जून 19, 2019
औरंगाबाद - शहरातील कचरा गेल्या दीड वर्षापासून धुमसत आहे. नागरिकांची कचरा कोंडीतून सुटका करण्यासाठी शासनाने 91 कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर करूनही वर्ष उलटत आहे. मात्र, चार प्रकल्पांचे पुढे काय झाले, अशी विचारणा महापालिका आयुक्तांना दीड वर्षानंतर करण्यात...
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा...
मे 16, 2019
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये सध्या कचऱ्याचा भलामोठा डोंगर उभा झाला आहे. डम्पिंग यार्डची साठवणुकीची क्षमता संपल्याने कचरा कुठे टाकावा, असा प्रश्‍न भेडसावत असताना रायपूरने महापालिकेला दिलासा दिला. वीजनिर्मिती प्रकल्पासाठी येथील संपूर्ण कचरा रायपूरला नेण्यात येणार...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
मार्च 03, 2019
नागपूर - शहराला पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, अनेक भागातील नळांना पाणी येत नसल्याने त्रस्त नागरिकांसोबत शहर काँग्रेसने आज महापालिकेवर धडक दिली. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करताना नगरसेवक, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर माठ फोडले. संतप्त नगरसेवक, नागरिकांनी...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो...
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने वर्षभरापूर्वी रौद्ररूप धारण केले होते. तब्बल 35 वर्षांपासून शहराचा कचरा सहन करणाऱ्या नारेगाव परिसरातील ग्रामस्थांची कचरा डेपोच्या विरोधात आंदोलने होत; परंतु काहीतरी सांगून, वेळप्रसंगी बळाचा वापर करून ती आंदोलने दाबली जात होती....
फेब्रुवारी 16, 2019
वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली....
फेब्रुवारी 14, 2019
कडेगाव - नगरपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून नगरपंचायत प्रशासनाने चक्क स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर बालोद्यानाची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा अनभिज्ञ असल्याचे तर येथे बालोद्यान उभारण्याबाबत मुख्याधिकारी यांनी...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - शहरातील कचराकोंडीची फेब्रुवारी महिन्यात वर्षपूर्ती होणार असली तरी कचऱ्याचा प्रश्‍न कायम आहे. महापालिकेला निविदा मंजुरीशिवाय वर्षभरात कुठलेच ठोस काम करता आलेले नाही. चार प्रकल्पांपैकी केवळ चिकलठाणा येथील काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यासाठी आगामी वर्ष जाण्याची शक्...
जानेवारी 28, 2019
पुणे : एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेला मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर अडविण्यात आला. यावेळी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांची जोरदार घोषणा बाजी चालू होती. आंदोलक शेतकऱ्यांचा पोलिसांबरोबर भाषणासाठी गाडी लावून देण्यावरून वाद...
जानेवारी 02, 2019
मंगळवेढा - दुष्काळी परिस्थितीने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलेच घेरले असून, प्रशासकीय उदासिनताही आहे. चाऱ्याअभावी पशुधन संकटात सापडले असून, हिरव्या चाऱ्यासाठी लावलेला मका मात्र लष्करी आळीच्या विळख्यात सापडला. त्यामुळे हिरव्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भविष्यात भटकंती करावी लागत आहे. ऑक्टोबर महिन्यात...
नोव्हेंबर 30, 2018
उल्हासनगर: डंपिंग ग्राऊंड मधून येणारी दुर्गंधी तसेच मृत जनावरे यांच्यावर प्रक्रिया करून दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहे. त्यामुळे आजचे (शुक्रवार) बेमुदत उपोषण व 3 डिसेंबरला लोकशाही दिवशी केले जाणारे धरणे आंदोलन स्थगित...
नोव्हेंबर 27, 2018
सोलापूर - बाळे स्मशानभूमीत कचरा टाकून स्मशानभूमीला "डंपिंग ग्राऊंड'चे स्वरूप आल्यासंदर्भातील बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व कचरा हटविला. अंत्ययात्रेच्या वेळी जमा होणारे साहित्य टाकण्यासाठी ठराविक ठिकाणी कचरा पेटी ठेवण्यात...
नोव्हेंबर 26, 2018
बारामती शहर - शहरातील अशोकनगर भागात नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे. येथे नगरपालिकेने जबरदस्तीने हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.  काल या भागातील रहिवाशांची बैठक झाली, त्यात आरोग्य निरिक्षक...
नोव्हेंबर 15, 2018
विश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे. येथे अंघोळीच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसून नागरिकांची गैरसोय होत आहे.  विश्रांतवाडी येथील मौलाना आजाद स्मारकाच्या जवळ असलेल्या या स्मशानभूमीत...
ऑक्टोबर 29, 2018
कल्याण : ऐन सनासुदीच्या काळात तबबल तीन महिन्यांपासून पगार रखडलेल्या कंत्राटी सफाई कामगारांनी आज (सोमवार) सकाळी पुन्हा एकदा संप पुकारला. कामगारांनी काही दिवसांपूर्वी कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे सुरवातीला या आंदोलनाची दखल न घेण्याची भूमिका घेणाऱ्या पालिका प्रशासनाने आयुक्तांनी ठेकेदाराच्या...
ऑक्टोबर 23, 2018
हडपसर - रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेकडून उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रकल्पाचे काम थांबवावे यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट व आमदार योगेश टिळेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ठिय्या आंदोलना...