एकूण 123 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना, नेटके सुनियोजित नगरनियोजन, रोजगार आदी मुद्द्यांना वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीने या निवडणुकीत प्राधान्य दिले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर असल्याचे तिन्ही पक्षांनी म्हटले आहे. या...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे - शहरातील नागरिकांपुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा, ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करून बंगला तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या टेरेसवर बाग तयार करून वापरणे सहजशक्‍य आहे. हे महापालिका आणि परसबागप्रेमींनी पथदर्शी प्रकल्पातून दाखवून...
सप्टेंबर 24, 2019
औरंगाबाद - खर्च बचतीच्या नावाखाली महापालिकेत अनेक प्रकल्पांसाठी कंपन्यांची नियुक्ती केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र खर्चात कपात न होता महापालिकेच्या तिजोरीवरील बोजा वाढतच आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी खासगी वाहने भाड्याने घेऊन अनेकांना महापालिकेने "कचराशेठ' केले. कचऱ्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी...
सप्टेंबर 14, 2019
यवतमाळ : आपले शहर स्वच्छ सुंदर राहावे असे सर्वांनाच वाटते मात्र, शहरातील कचऱ्याचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. आता घरातूनच या समस्येवर तोडगा निघेल, असे खत बनविण्याचे यंत्र यवतमाळच्या तीन तरुणांनी शोधले आहे. हे यंत्र ओल्या कचर्‍यापासून तीन मिनिटांत साडेतेरा किलो खत तयार करते, असा दावा हे यंत्र...
सप्टेंबर 14, 2019
नागपूर : शेतीतील कचऱ्यापासून बायोसीएनजी निर्मिती काळाची गरज असून, त्याचा वापर वाढल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यामुळे विदर्भाची आर्थिक स्थिती भक्कम होईलच, शिवाय पर्यावरणही उत्तम राखता येईल, असे केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. ऑटोमोटिव्ह चौक परिसरात खासगी...
सप्टेंबर 07, 2019
यवतमाळ : जगभरात "स्मार्ट सिटी'ची संकल्पना राबविली जात आहे. "आपले शहर, स्वच्छ शहर'चा जयघोष नेहमीच ऐकायला मिळतो. प्रत्यक्षात गावांसह शहरांत कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. प्रशासनाकडून लाखोंचा खर्च करण्यात येत असला; तरी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यश आल्याचे दिसत नाही. मात्र, यवतमाळच्या संशोधक...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - गणेशोत्सवात विविध प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. दादरमधील फूलबाजारात शेकडो टन फुले येतात. त्यापैकी विकली न गेलेली फुले आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. फूलबाजारातून दोन दिवसांत ३०० टन कचरा महापालिकेने उचलला.  दादरच्या फूलबाजारातून मागील दोन दिवसांत...
ऑगस्ट 20, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई शहराचा कचरा सामावून घेणाऱ्या तुर्भे येथील क्षेपणभूमीची सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २००९ पासून दुरवस्थेत असलेल्या कचरा वर्गीकरण प्रकल्पात महापालिकेने तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून नवीन यंत्रणा बसवली आहे. या नव्या यंत्रणेमुळे...
ऑगस्ट 09, 2019
नवी मुंबई ः घरातील कचरा बाहेर काढला की आपले कर्तव्य संपले, अशी बहुतेकांची भावना असते. परंतु प्रशासनाला दोष न देता आपण तयार केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काळजी अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक घेत असतात. त्यातूनच नेरूळ येथील शिरवणे गावातील हरिश्‍चंद्र सदन गृहसंकुलातील रहिवाशांनी...
जुलै 29, 2019
मुंबई : लोअर परळ येथील प्रकाश कॉटन आणि वडाळा येथील बॉम्बे डाईंग या गिरण्यांच्या जमिनींवरील म्हाडाच्या पाच इमारतींमध्ये ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर (सेंद्रिय कचरा प्रक्रिया) यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतींमधील ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतात होईल. अशा प्रकारची यंत्रणा मोठ्या...
जुलै 04, 2019
अजिसपूर ( ता. जि. बुलडाणा) या सुमारे तेराशे लोकवस्तीच्या गावाने शाश्वत स्वच्छतेकडून शाश्वत विकासाकडे वाटचाल केली आहे. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी गावात स्वच्छतेची ज्योत पेटली. त्यानंतर विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीतून व ग्रामस्थांच्या एकजुटीतून ही ज्योत अखंड तेवत आहे.   बुलडाणा जिल्हा...
जून 29, 2019
कऱ्हाड  ः घरी निर्माण होणारा ओला कचरा घरच्या घरी मुरवला जाऊन त्यातून कंपोस्ट खतनिर्मितीला पालिकेकडून प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मितीला प्लॅस्टिकची डबे देण्यात येत असून, शहरात सुमारे 400 कुटुंबांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे. वाढत्या मागणीमुळे शहरात...
जून 29, 2019
कऱ्हाड - घरी निर्माण होणारा ओला कचरा घरच्या घरी मुरवला जाऊन त्यातून कंपोस्ट खतनिर्मितीला पालिकेकडून प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मितीला प्लॅस्टिकची डबे देण्यात येत असून, शहरात सुमारे ४०० कुटुंबांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे. वाढत्या मागणीमुळे शहरात हजारभर...
जून 28, 2019
मुंबई - दररोज एक कोटी दूध पिशव्या रस्त्यावर पडतात, यापुढे दूध विक्रेत्यांकडे दूध पिशवी घेताना ५० पैसे डिपॉझिट ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी दूध पिशवी रिकामी झालेली परत करावी, ती स्वीकारून त्या दूध पिशवीची ५० पैसे रक्कम रोज परत केली जाईल, अशी योजना एका महिन्यात अमलात आणली जाणार आहे, अशी माहिती...
जून 27, 2019
त्र्यंबकेश्‍वर -  येथे नोव्हेंबरपासून त्र्यंबकेश्‍वर तहसील कचेरीच्या मागे कार्यान्वित केलेला खतप्रकल्प सध्या बंद असून, गेल्या आठ महिन्यांत चार हजार रुपयांचे खतविक्री केले. तेही पालिकेच्या नगरसेवकांच्या नावे हे विशेष! त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरचा खतप्रकल्प म्हणजे ‘पांढरा हत्ती’ की काय, असा प्रश्‍न...
जून 18, 2019
पुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास वर्षानुवर्षे सहन करावा लागत आहे. शिवाय खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कचरा...
मे 20, 2019
पुणे - मागील वर्षी तब्बल साडेतेराशे तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्येच शहरामध्ये आगीच्या तब्बल २७६ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणातील वित्तहानीबरोबरच पाच जणांचे जीव जाण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. घर, दुकाने, गोदामांच्या आगीपासून ते मोठमोठे कारखाने, कंपन्यांमध्ये लागणाऱ्या...
मे 16, 2019
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने महापालिका त्रस्त असताना, गारखेडा परिसरातील स्वप्ननगरीतील जयश्री देगवे यांनी घरगुती पद्धतीने खताची निर्मिती करून स्वत:ची सुटका केली. त्यासोबतच त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींचाही कचऱ्याच्या फेरा सोडविला.   शहरात गेल्या वर्षापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे....
मे 15, 2019
पुणे - सोसायटीतील ओला कचरा सोसायटीतच जिरविणे बंधनकारक असताना शहारातील 664 सोसायट्यांपैकी 363 ठिकाणच्या कचरा प्रकल्पांचा "कचरा' झाला आहे. हे बंद पडलेले प्रकल्प सुरू करावेत, यासाठी महापालिकेने नोटिसा बाजवल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांकडून...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - घरोघरीचा कचरा गोळा करून आणि कचरानिर्मितीच्या ठिकाणीच खत तयार करण्याचा पालिकेचा प्रयोग यशस्वी होत आहे. तुर्भे येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील पहिला खतकुंडीचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. यात साधारण दोन हजार घरांमागे एक टन कचऱ्यापासून खड्ड्यात खतनिर्मिती केली आहे. ते खत स्वयंसेवी...