एकूण 155 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : लोणावळा - ‘गेली २५ वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषविले आहे. परंतु जेव्हा भाजप शिवसेना युतीचे सरकार तालुक्‍यात आले तेव्हा कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी उपलब्ध झाला. यामुळे आम्ही आमच्या लोणावळा...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘कष्टकरी जनतेचे सरकारदरबारी प्रलंबित प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आहेत. उर्वरित प्रश्‍न त्यांनी सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून कष्टकरी जनता आघाडीने भाजप- शिवसेना महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे,’’ असे कष्टकरी जनता...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली - दिल्लीलगतच्या राज्यांमध्ये कचरा जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे सावट नवी दिल्लीच्या हवेवर दिसून येत आहे. परिणामी हवेतील शुद्धतेचे प्रमाण पुन्हा एकदा घसरत चालले आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकांच्या आधारावर दिल्लीतील हवेने एक्‍यूआय २४५ अंशांच्या पातळीला स्पर्श...
ऑक्टोबर 13, 2019
कल्याण-डोंबिवली : शहरातील नागरी समस्यांनी बेजार झालेल्या विजय गोखले या ज्येष्ठ नागरिकाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहिले आहे. वर्षानुवर्ष या शहरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांवर राज्यातील तसेच पालिकेतील भारतीय जनता पक्षासह कोणत्याही पक्षाला उपाययोजना करणे शक्य...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : दिल्लीच्या 'आप' मॉडेलनुसार खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळा चांगल्या करु, शिक्षण हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, 10-12वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी मोफत प्रशिक्षण, यांसारखी विविध प्रकारची आश्‍वासने आम आदमी पक्षाच्या (आप) पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदिप सोनावणे यांनी...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - केंद्र सरकारकडून इलेक्‍ट्रिक वाहने (ई-व्हेइकल) वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्या दृष्टीने महापालिकेनेही आता तयारी सुरू केली आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी लवकरच पालिकेच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. वाहनांतील धुरामुळे वायुप्रदूषण होते. ते कमी करण्यासाठी सीएनजीवरील...
सप्टेंबर 24, 2019
अलिबाग : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत अलिबाग तालुक्‍यातील २७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची रविवारी स्वच्छता करण्यात आली. ५५९ श्रीसदस्यांनी तब्बल १५ टन कचरा गोळा केला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी...
सप्टेंबर 21, 2019
पिंपरी - महापालिकेच्या वतीने ओला आणि सुका कचरा संकलन करण्याचा खर्च म्हणून घरगुतीसाठी ६०, दुकाने ९०, शोरूम, हॉटेल, उपाहारगृह १६०, लॉज, रुग्णालये २००, सरकारी, निमसरकारी कार्यालये १२० रुपये वसूल करण्यास जुलैपासून सुरवात केली आहे. या शुल्कास हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांनी तयारी दर्शविली...
सप्टेंबर 17, 2019
संगमनेर: नगरपालिकेच्या संगमनेर खुर्द गावाच्या हद्दीत असलेल्या कचरा डेपोला लावलेले कुलूप स्थानिकांशी केलेल्या विचारविनिमयानंतर काढण्यात नगरपरिषदेला यश मिळाले असले, तरी हा कचराडेपो तालुक्‍यातील कुरण गावाच्या हद्दीत सुरू करण्यास गावकऱ्यांनी आज तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे येथील...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांचा मुद्दा चर्चेत आला, की कचऱ्याची समस्या सोडविण्याच्या घोषणा, त्यावरील शून्य कार्यवाही आणि नव्या-जुन्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांतील गोंधळ नेहमीच चर्चेपुरता राहिला आहे. शहरात जमा होणाऱ्या शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करून हा प्रश्‍न कायमस्वरूपी...
सप्टेंबर 04, 2019
एक ः जग वेगाने बदलू लागले. परंतु, लाल गाय पाळणारे भारवाड अद्याप लाचारी अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकला नाही. "आज येथे तर उद्या तेथे' अशी भटकंती आयुष्य जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी सुरू आहे. रस्त्यावरचा प्रवास अंगवळणी पडलेला नाथजोगी समाजाचा प्रवास कधी दूर होईल? दोन ः गोऱ्या लोकांचं राज्य...
ऑगस्ट 28, 2019
उद्योग आणि शिक्षण-संशोधन संस्थांना एकाच व्यासपीठावर आणणारी, मोठा वाव असणारी व परिणामकारक संवाद घडवून आणणारी यंत्रणा उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उद्योग आणि शैक्षणिक-संशोधन संस्था यांच्या सहकार्यामध्ये नवीन पर्व सुरू होईल, अशी आशा आहे.  उद्योगधंदे आणि शिक्षणयसंशोधन संस्था...
ऑगस्ट 14, 2019
‘तलावांचे जिल्हे’ अशी ओळख असलेल्या भंडारा, गोंदिया या भात उत्पादक जिल्ह्यांत मत्स्योत्पादन व झिंगे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र सध्या या व्यवसायांची स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यांना अस्मानी आणि सुलतानी अशी ग्रहणे लागली आहेत, त्याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात भंडारा,...
ऑगस्ट 12, 2019
सांगली - पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तात्काळ सादर करावेत, असे...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : गोर-गरीब मुलांना अगदी माफक दरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा अकादमी महापालिकेतर्फे सुरू केली जाणार आहे. क्रीडा अकादमी सुरू करण्याचे महापालिकेचे नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या विचाराधीन आहे. दोन दिवसांपूर्वीच विभागप्रमुखांच्या...
जुलै 29, 2019
मुंबई : सलग सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागातील सखल भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. 24 तासांनंतर पूर परिस्थिती दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र, बाधितांनी घरातील कचरा रस्त्यावर टाकण्यास सुरुवात झाली असून, साथीचे आजार डोके वर काढण्याची...
जुलै 29, 2019
मुंबई : लोअर परळ येथील प्रकाश कॉटन आणि वडाळा येथील बॉम्बे डाईंग या गिरण्यांच्या जमिनींवरील म्हाडाच्या पाच इमारतींमध्ये ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर (सेंद्रिय कचरा प्रक्रिया) यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतींमधील ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतात होईल. अशा प्रकारची यंत्रणा मोठ्या...
जुलै 21, 2019
मुंबई : 'कुणी घर देता का घर' असा सातत्याने 15 वर्षे टाहो फोडणाऱ्या भाईंदर येथील 113 कुटुंबीयांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. 2003 साली रेल्वेच्या जागेतील राहती घरे तोडल्यानंतर गेली 15 वर्ष नवघर गावा मागे असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वीज व पाण्याअभावी असह्य जीवन जगणाऱ्या 113 कुटुंबियांचे...