एकूण 469 परिणाम
जून 10, 2019
कऱ्हाड : पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नविन ट्रॉली खरेदीत मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगराध्यक्षा रोहणी शिंदे यांच्यासह आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी ठेकादारास हाताशी धरून आर्थिक घोटाळा केला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून त्याच कागदपत्रांच्या अधारावर...
जून 02, 2019
नागाव - स्वच्छ, सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक वसाहतीसाठी शिरोली औद्योगिक वसाहतीतील ‘जी ब्लॉक’ मॉडेल बनत आहे. यामुळे शिरोली औद्योगिक वसाहत प्रदूषणमुक्तीकडे मोठ्या दमदार पद्धतीने वाटचाल करीत आहे.  मार्च महिन्यापासून औद्योगिक वसाहतीमधील ‘जी ब्लॉक’ येथील उद्योजक स्वच्छ सुंदर आणि घनकचरामुक्त औद्योगिक...
मे 29, 2019
लातूर : गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. शासनाच्या वतीने यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. शासनाने तर याला 'कचरा लाख मोलाचा' असे नावही दिले. पण अनेक शहरात याचा केवळ दिखावाच असल्याचे समोर आले आहे. राज्यातील 384 पैकी 233 शहरांना मानांकनच...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 03, 2019
नवी मुंबई - पाठीवर भले मोठे पोते आणि हातात काठी घेऊन कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिक, धातूचे तुकडे आणि इतर वस्तू शोधत फिरणाऱ्या कचरावेचक महिलांचे आरोग्य धोक्‍यात आहे. रोजंदारी चुकेल या भीतीने दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करणाऱ्या या महिलांमध्ये कर्करोग आणि गर्भाशयाचे आजार बळावत असल्याचे नुकत्याच झालेल्या...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या आरोग्य विभागाने कचरा संकलन हायटेक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या ताफ्यात लवकरच नव्याने १०४ टिपर दाखल होणार आहेत. या टिपरना ‘जीपीएस’ सिस्टीम आहे. त्यामुळे कचरा संकलन कोणत्या भागातून कसे सुरू आहे. हे ट्रॅकिंग केले जाणारच आहे....
एप्रिल 22, 2019
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर ठेवलेली ही कचरा संकलन कुंडी भरून वाहत असून कचरा रस्त्यावर पसरला आहे. या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून सकाळी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. भटकी कुत्री आणि डुककरांच्या वावरामुळे कचरा पसरत...
एप्रिल 22, 2019
"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी...
एप्रिल 08, 2019
कात्रज (पुणे)  : बीआरटी आणि त्यापाठोपाठ रखडलेले पुनर्विकासाचे काम, प्रलंबित असलेले कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाचे रुंदीकरण, कोंडीत अडकलेला कात्रज चौक, विकास आराखड्यातील रखडलेले रस्ते आणि त्यामुळे वाहतूक कोंडीने गुदमरलेल्या भारती विद्यापीठ परिसरातील चौक या समस्यांचा सातत्याने सामना करणाऱ्या...
एप्रिल 05, 2019
लातूर : शासकीय तसेच खासगी रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. या कचरा विल्हेवाटीची मोठी समस्या आहे. अनेक ठिकाणी त्याची योग्य प्रकारे विल्हेवाटही लावली जाते. पण अनेक काही जण इतर कचऱय़ातच हा जैव वैद्यकीय कचरा टाकून देतात. असे प्रकार घडू...
एप्रिल 04, 2019
पाली : उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. मग ही मोकाट गुरे शहराच्या व गावाच्या उकिरड्यावर जाऊन मिळेल ते खात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले....
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 28, 2019
जळगाव - शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. शहरातील चार प्रभाग समितीमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच संकलित केला जाऊन जाणार आहे. या उपक्रमाला 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्यानूसार त्याची अंमलबजावणी होणार असून...
मार्च 25, 2019
पुणे - शहरातील हवेत प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने पुण्यामध्ये दमाविकार वाढत आहे. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत असून, पुण्यातील सहापैकी एका मुलाला दमा असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. दमा हा खरे तर आजार नाही. तो कोणाला आणि कधीही होण्याचा धोका असतो. श्‍...
मार्च 22, 2019
पिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि भंगाराच्या गोदामांना लागणारी आग, वाढणारी उष्णता व धुराचा त्रास. त्यात आता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची भर पडली आहे. मग काय कामाचा फ्लॅट. आगीची...
मार्च 17, 2019
पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील कचरा डेपो दुर्गंधीमुक्त व्हावा म्हणून, औषधफवारणी करीत महापालिकेचे अधिकारी कचऱ्यातून स्वत:साठी पैशांची निर्मिती करीत असल्याचे समोर आले आहे. या डेपोतील दुर्गंधीमुळे जीव गुदमरत असतानाच रोज सुमारे 30 हजार रुपयांची औषधफवारणी केल्याचा हिशेब...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...