एकूण 256 परिणाम
जून 19, 2019
औरंगाबाद - शहरातील कचरा गेल्या दीड वर्षापासून धुमसत आहे. नागरिकांची कचरा कोंडीतून सुटका करण्यासाठी शासनाने 91 कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजूर करूनही वर्ष उलटत आहे. मात्र, चार प्रकल्पांचे पुढे काय झाले, अशी विचारणा महापालिका आयुक्तांना दीड वर्षानंतर करण्यात...
जून 09, 2019
औरंगाबाद - कचराकोंडीनंतर गेल्या दीड वर्षात नारेगावप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी कचऱ्याचे नवे डोंगर तयार झाले आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सुमारे ४० हजार टन कचऱ्याची स्क्रीनिंग करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे दोन...
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
जून 01, 2019
पुणे - पुणेकर कुठेही कचरा टाकतात म्हणूनच जागोजागी प्रचंड कचरा आहे, असे चित्र रंगवून महापालिकेने मोकळ्या जागेवरील (पडीक) झाडणकामासाठी अर्थात कचरा साफ करण्यासाठी सव्वापाच कोटी रुपये मोजण्याचे ठरवले आहे. या कामांसाठी शुक्रवारी वादग्रस्त निविदा काढली असून, अशा...
मे 20, 2019
पुणे - मागील वर्षी तब्बल साडेतेराशे तर यावर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्येच शहरामध्ये आगीच्या तब्बल २७६ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणातील वित्तहानीबरोबरच पाच जणांचे जीव जाण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. घर, दुकाने, गोदामांच्या आगीपासून ते मोठमोठे कारखाने, कंपन्यांमध्ये लागणाऱ्या...
मे 16, 2019
कोल्हापूर - राज्यात २०१४ च्या पशुगणनेनुसार गाढवांची संख्या २९ हजार आहे. तुलनेत ही संख्या कमी आहे. गाढव समाजात हेटाळणीचे जनावर असले, तरीही निसर्ग साखळीत त्याचे स्थान महत्त्वाचे असल्याने आम्ही गाढव संवर्धनावर विशेष फोकस केला असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्‍त डॉ. डी. डी. परकाळे यांनी...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे...
एप्रिल 22, 2019
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कालवा रस्त्यावर ठेवलेली ही कचरा संकलन कुंडी भरून वाहत असून कचरा रस्त्यावर पसरला आहे. या कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून सकाळी चालणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. भटकी कुत्री आणि डुककरांच्या वावरामुळे कचरा पसरत...
एप्रिल 15, 2019
मुंबई : देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतानाच मुंबईचा मात्र उकिरडा झाला आहे. कचरा, सांडपाणी आणि मलनिःसारण वाहिनीबाबत तब्बल 35 हजारहून अधिक तक्रारी महापालिकेकडे वर्षभरात आल्या आहेत. त्यातील प्रत्येक तक्रार सुटण्यासाठी किमान 35 ते 36 दिवसांचा कालवधी लागत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मार्च 28, 2019
जळगाव - शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. शहरातील चार प्रभाग समितीमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करूनच संकलित केला जाऊन जाणार आहे. या उपक्रमाला 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्यानूसार त्याची अंमलबजावणी होणार असून...
मार्च 17, 2019
पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील कचरा डेपो दुर्गंधीमुक्त व्हावा म्हणून, औषधफवारणी करीत महापालिकेचे अधिकारी कचऱ्यातून स्वत:साठी पैशांची निर्मिती करीत असल्याचे समोर आले आहे. या डेपोतील दुर्गंधीमुळे जीव गुदमरत असतानाच रोज सुमारे 30 हजार रुपयांची औषधफवारणी केल्याचा हिशेब...
मार्च 15, 2019
पुणे - कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे नियोजन करून महापालिकेने नव्या कचरा प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली; मात्र याआधी तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या प्रकल्पांमधून केवळ एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे.बायोगॅसनिर्मितीच्या उद्देशाने पाच टन क्षमतेचे २५...
मार्च 07, 2019
मंगळवेढा - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानात राज्यातील 27 कचरामुक्त शहरात मंगळवेढा नगरपालिकेचा 15वा क्रमांक आला. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मंगळवेढ्याचा गौरव दिल्लीत करण्यात आला. कचरा मुक्त शहरांसाठी असलेला ‘थ्री स्टार’ दर्जा नगरपालिकेस प्राप्त झाला आहे. आवासन व शहरी कार्य...
मार्च 07, 2019
नागपूर - मनपाच्या परिवहन विभागाने बुधवारी २८१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्प समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्याकडे सादर केला. सलग तिसऱ्या वर्षी ४५ मिनीबस सुरू करण्याचा संकल्प यंदाही करण्यात आला. महिलांसाठी इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या पाच मिनी तेजस्विनी बसेस, मनपाच्या ५० स्टॅण्डर्ड बसेसचे परिवर्तन बायो...
मार्च 03, 2019
कुडाळ - आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघातील सोनवडे, घोडगे, भरणी, जांभवडे, कुपवडे, आंब्रड या गावातील लोकप्रतिनधींसह स्वाभिमान पक्षाच्या सुमारे 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आंब्रड विभागात शिवसेनेने स्वाभिमानला खिंडार पाडले आहे. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्वास...
फेब्रुवारी 24, 2019
पाण्याशिवाय शेती अशक्‍य, जीवन त्याहून अवघड. बारमाही नद्या धरणे, बंधाऱ्यांनी अडवल्या. तरीही तहान काही भागेना! पण याच धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. कोरड्या ठाक नद्या, बंधाऱ्यांनी त्यांचा गुदमरणारा श्‍वास, यावर तोडगा शोधावा लागेल. जलसंधारणात नवनवे प्रयोग शोधताना पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 22, 2019
औरंगाबाद शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने वर्षभरापूर्वी रौद्ररूप धारण केले होते. तब्बल 35 वर्षांपासून शहराचा कचरा सहन करणाऱ्या नारेगाव परिसरातील ग्रामस्थांची कचरा डेपोच्या विरोधात आंदोलने होत; परंतु काहीतरी सांगून, वेळप्रसंगी बळाचा वापर करून ती आंदोलने दाबली जात होती....
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) दावा दाखल करण्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. त्याचवेळी न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती होत नसल्याने खटल्यांना विलंब होत असल्याने याचिकाकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.  पुण्यातील एनजीटीमध्ये २०१८ मध्ये केवळ ९१ दावे दाखल झाले, तर २०१६ मध्ये १९८...
फेब्रुवारी 05, 2019
महाड - इतिहास संशोधक, पर्यटक व अभ्यासकांना पर्वणी असणारी महाड जवळील बौद्धकालीन गांधारपाले लेणी अनेक गैरसोयीने वेढलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणा-या या प्राचीन स्थळाचे संवर्धन झाल्यास हा परिसर विकसित होऊ शकतो. रायगड संवर्धनांतर्गत रायगड व परिसरातील गावांचा विकास होत आहे त्याप्रमाणेच या...