एकूण 11 परिणाम
जुलै 03, 2019
ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा.. वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून... तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे.... असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो...
जुलै 03, 2019
पंढरपूर -  ""आषाढी यात्रेनिमित्ताने गुरुवारपासून (ता. 4) विठ्ठल मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने नियोजन केले आहे. एका तासाला किमान दोन हजार 400 भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. यात्राकाळात किमान सहा लाख भाविकांना विठ्ठल-रुक्‍...
जून 28, 2019
पुणे - पालखीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ‘स्वच्छ वारी- स्वस्थ वारी, निर्मल वारी- हरित वारी’चे आयोजन केले आहे. या उपक्रमात पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नगर, जळगाव या शहरांतील जवळपास साडेपाचशे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी...
जून 20, 2019
आळंदी - आषाढी वारीत दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांना खड्ड्यांची वारी यंदा अनुभवावी लागणार नाही. कारण, आता पालिकेने राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा रस्त्यासह पालिका निधीतून कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले आहेत; तसेच वारीकाळात वारकऱ्यांना आणि आळंदीकरांना पुरेशा प्रमाणात...
जुलै 13, 2018
केडगाव - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा प्लॅस्टिकचे प्रमाण सत्तर टक्के घटले आहे. पालखी मार्गावरील गावकरी व वारकरी यांच्या जागृतीमुळे हे शक्‍य झाले.  राज्य सरकारची प्लॅस्टिकबंदी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने सरकारने प्लॅस्टिकबंदी शिथिल केली. सरकारचा निर्णय काय असेल तो असेल; मात्र गावकरी व...
जुलै 13, 2018
सातारा - माउलींच्या दर्शनाच्या ओढीने अलंकापुरीकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील दोन हजार विद्यार्थी वारीत ‘स्वच्छ सेवा’ करणार आहेत. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील ४० विद्यार्थी...
जुलै 07, 2018
आकुर्डी - पावसाच्या सरींच्या साक्षीने आकुर्डीच्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज संध्याकाळी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने हजारोंच्या हृदयाला "साथ चल'ची साद घातली. जन्मभर आई-वडिलांची भक्त पुंडलिकाप्रमाणे सेवा करू, ही शपथ हजारो मुखातून उमटली.  संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येथील विठ्ठल...
जून 29, 2017
नातेपुते - विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेल्या आषाढी वारीत ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ आणि चोपदार फाउंडेशनने पर्यावरण रक्षणाचा संदेश लाखो भाविकांना बुधवारी नातेपुते येथे दिला. मातीत विघटन होणाऱ्या चहाच्या कपाचे वितरण तसेच त्यात तुळशीचे बीजारोपण करण्यात आले आहे.  तीन वर्षांपासून चोपदार...
जून 25, 2017
मुंबई - पंढरीच्या वाटे पडले काटे... हे चित्र बदलून, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...असे करण्याचा विडा ‘ब्रुक बाँड रेड लेबल चहा’ व ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूह यांनी उचलला आहे. ब्रुक बाँडने बनवलेले, मातीत विघटन होणारे चहाचे कप वारीत वाटण्यात येतील. त्यात झाडांचे बीज असल्याने त्यातून यथावकाश झाडे उगवून पंढरीची...
जून 20, 2017
पुणे - पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर रस्त्यावर प्लॅस्टिक पिशव्या आणि थर्माकोलचा कचरा राहतो. याचा ग्रामस्थांना त्रास होऊ नये आणि वारी प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलमुक्त व्हावी म्हणून पुण्यातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जमा केलेल्या या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाणार असून ही...
जून 12, 2017
आळंदी - आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना विभागवार चोवीस तास शुद्ध पाणी, तसेच आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. निर्मल वारीसाठी प्लॅस्टिक पत्रावळ आणि पिशव्या विक्रीवर बंदी घातली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रदक्षिणा मार्गाचे डांबरीकरण केले आहे. महाद्वाराकडे येणाऱ्या रस्त्यांचे...