एकूण 18 परिणाम
एप्रिल 26, 2019
वाराणसी : आम्हाला कोणाला हरवायचे नसून जनतेची मनं जिंकायची आहेत, जनतेच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत व त्या आम्हीच पूर्ण करणार,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (ता. 26) वाराणसीत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. 26) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी देशभरातून...
एप्रिल 25, 2019
लखनौ : कॉंग्रेसच्या लोकांनी समाजवाद्यांना नेहमीच धोका दिला आहे. हे खरे आहे, की आमची कॉंग्रेससोबत आघाडी होती. पण, कॉंग्रेसमध्ये एवढा अहंकार आहे, हे मात्र आम्हाला माहीत नव्हते. आघाडी त्यांच्यासाठी काही नसते. त्यांच्यासाठी अहंकार हीच मोठी गोष्ट आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी...
एप्रिल 22, 2019
"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 21, 2019
शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला अशी कोथरूड विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. परंतु यंदा या बालेकिल्ल्यातून धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत. कारणराजकारणच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघातील कोथरूड विधानसभा मतदार संघामधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी येथील नागरिकांनी भाजपवर असलेली नाराजी व्यक्त केली....
एप्रिल 21, 2019
कोथरूडसारख्या भागात भाजप नगरसेवकांचे लक्ष फक्त सोसायट्यांकडे आहे, तर झोपडपट्ट्यांमधील समस्यांकडे साफ दूर्लक्ष आहे. ज्या भागात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत तेथील झोपडपट्टीतील जनता त्यांच्यावर खुष असल्याचे दिसत आहे. याचा दणका भाजपला लोकसभा निवडणुकांमध्ये सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता...
एप्रिल 20, 2019
पुणे : कोणतीही एक व्यक्ती विकास करू शकत नाही त्यामुळे स्थानिक नगरसेवक व प्रशासकीय व्यवस्था यांनी एकत्रित काम केले तर विकास होऊ शकतो असे मत बाणेरकरांनी व्यक्त केले. कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात बाणेर भागातील नागरिकांशी संवाद साधला. सरकार कोणतेही निवडून आले. तरी जर देशात जर विकास...
एप्रिल 20, 2019
शास्त्रीनगर (पुणे) : रस्त्यावर कचरा, वस्तीत ड्रेनेज फुटलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणी व्यवस्थित येत नाही, सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा संतप्त सवाल शास्त्रीनगरमधील नागरिक करत आहेत.  कारणराजकारण मालिकेत कोथरूड...
एप्रिल 20, 2019
खराडी : अपुरे रस्ते, सर्वत्र लाईटच्या तारांचे जाळे, कचरा, रस्त्यावर बेसुमार खड्डे, दूहेरी पार्किंग आणि अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्यांनी त्रस्त खराडीमधील थिटे वस्तीतील नागरिक सत्तारूढ भाजपावर नाराजी व्यक्त करीत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विजयी उमेदवार...
एप्रिल 19, 2019
भंडारा: जिल्ह्यातील तुमसर येथील मूळ निवासी असलेल्या निकिता गोखले या आंतरराष्ट्रीय मॉडेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र पाठवून लहान गावातील नागरिकांना शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेमुळे होत असलेला त्रास व समस्येला वाचा फोडली आहे. सध्या तिचे हे पत्र फेसबुकवर चर्चेचे ठरले आहे.  निकिता ही...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 औंध (पुणे) : औंधमधील बाहेरून दिसणाऱ्या आलिशान सोसायट्यांमधील नागरिक लिटरभर पाण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे या रहिवाशांचा रोष आज 'सकाळ'च्या कारणराजकारण या मालिकेत व्यक्त झाला.  याशिवाय वाहतूक, कचरा समस्या, नदीतील जलपर्णी व त्यामुळे वाढलेले डासांचे...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 13, 2019
औरंगाबाद मतदारसंघात पहिल्यांदाच बहुरंगी लढत आहे. चार निवडणुकांत वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेचे भवितव्य मतांच्या फुटीवर अवलंबून आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी...
एप्रिल 11, 2019
औरंगाबाद : केंद्र व राज्यातील भाजप सरकराने जनतेला भलीमोठी आश्‍वासने दिली. गेल्या साडेचार वर्षांत एकाही आश्‍वासनाची पूर्तता करता आली नाही. प्रचारात सांगण्यासारखे काहीच नसल्याने आता गांधी, पवार कुटुंबियांवर टीका केली जात आहे. भाजप नेत्यांनी आत्मविश्‍वास गमवला असून, एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत...
एप्रिल 09, 2019
पिंपरी - ‘भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आजपर्यंत मी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व निराधार आहेत. यामागे माझा राजकीय हेतू होता,’’ अशी थेट कबुली शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी जगताप यांच्या साक्षीने सोमवारी (ता. ८) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच, येथून पुढे जगताप...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क; मतदारसंघात...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : सध्या देशात "चौकीदार" शब्दावरून बरंच वादळ उठलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार" असे ट्‌विटर हॅन्डल तयार करून त्यावरून चौफेर बॅटिंग चालविल्याने सर्वोच्च स्तरावरून चाललेल्या चर्चेला एक वेगळं वलय प्राप्त झालंय. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या निवडणूक प्रचारात "...
मार्च 28, 2019
औरंगाबाद : कधीकाळी आशियातील सर्वात वेगाने वाढणारे औद्योगिक शहराला घरघर लागली आहे. वीस वर्षांत केवळ हिंदू मुस्लिम, संभाजीगर की औरंगाबाद, मंदिर मशिद अशा भावनिक मुद्यांवरच इथे निवडणूक लढली गेली. मात्र, आम्ही केवळ विकासाच्या मुद्यांवर लढणार आहोत, असे स्पष्ट करताना विद्यमान खासदारांनी त्यांच्या वीस...