एकूण 41 परिणाम
जुलै 04, 2019
अजिसपूर ( ता. जि. बुलडाणा) या सुमारे तेराशे लोकवस्तीच्या गावाने शाश्वत स्वच्छतेकडून शाश्वत विकासाकडे वाटचाल केली आहे. सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी गावात स्वच्छतेची ज्योत पेटली. त्यानंतर विविध कामांच्या यशस्वी अंमलबजावणीतून व ग्रामस्थांच्या एकजुटीतून ही ज्योत अखंड तेवत आहे.   बुलडाणा जिल्हा...
मार्च 07, 2019
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर) भागाईवाडी गावाने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, जलयुक्त शिवार अशा ग्रामविकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांमध्ये ठळक कामिगिरी केली आहे. "स्मार्ट ग्राम'' अशी गावाची ओळख झाली आहे. अंगणवाडी, प्राथमिक शाळेबरोबर ग्रामपंचायतीने "आयएसओ'' मानांकन प्राप्त...
फेब्रुवारी 15, 2019
शिराळा, जि. सांगली - शिराळा नगरपंचायतीने आश्रमशाळा आणि नाग स्टेडियम परिसरात घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन स्वतंत्र युनिट उभारल्याने दररोज अडीच टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. याचबरोबरीने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीस सुरवात झाली आहे. नगर पंचायतीने "स्वच्छ शिराळा, सुंदर शिराळा'' ही संकल्पना...
जानेवारी 29, 2019
पुणे जिल्ह्याच्या परिसरात मांजरी (बु.) भागामध्ये शहरीकरण वाढत असताना केवळ शेतीच नव्हे, तर पारंपरिक देशी गहू वाण नैसर्गिक पद्धतीने जपणाऱ्या घुले कुटुंबीयांतील कसदार धान्य उत्पादनाची धुरा पुढील उच्चशिक्षित पिढीने उचलली आहे. वंदन घुले हे तीन वर्षांपासून २२ गुंठे क्षेत्रातून सुभाष पाळेकर यांच्या झिरो...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने  झाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता अनगर गावात...
नोव्हेंबर 28, 2018
इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर यश मिळण्यास अडचण येत नाही. निवृत्ती पांडुरंग पवार (केळवद, जि. बुलडाणा) यांच्याबाबत हेच म्हणता येते. दोन एकरांत पेरू बागेचे चांगेल नियोजन करून केले. उत्पादन व गुणवत्ता यात सातत्य ठेवत प्रयोगशीलता जपली. त्यातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलेच...
नोव्हेंबर 04, 2018
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने कोल्हापूर शहरातील साठ महिला एकत्र आल्या. महिलांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. यातूनच स्वयंपाक घरामध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला महिलांनी सुरवात केली. तयार झालेले खत स्वतःची परसबाग तसेच...
ऑक्टोबर 28, 2018
आपुलाची धाक आपणाशी... मिलिंद ऊर्फ आबाजी पाटील  सुरवातीला आठवडा बाजाराच्या आदल्या दिवशी पगार न्यायला बायका यायच्या तेव्हा बुजून दारातच थांबायच्या. आपले घामाचे पैसे न्यायला येतानासुद्धा चेहऱ्यावर आश्रिताचा भाव असायचा. एखाद्या जोखडातून जेव्हा एखादी परंपरा मानगुटीवर बसते तेव्हा काय घडते याचं ते...
ऑगस्ट 30, 2018
१० ऑगस्ट २०१८ रोजी विश्व जैवइंधन दिन पार पडला. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण २०१८’चे लोकार्पण करण्यात आले. याद्वारे भारताच्या जैवइंधनाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला. यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप... देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या रोजगारासाठी...
जुलै 08, 2018
‘‘आमच्या सोसायटीच्या परिसरात जुना वावळ वृक्ष आहे. त्याची भरपूर पाने पडतात. या पानांचा कचरा गोळा करून महानगरपालिकेचे लोक नेत होते. तर काही वेळा हा पाला जाळला जायचा. परंतू गेल्या तीन वर्षांपासून हा पालापाचोळा महानगरपालिकेच्या कचरा डेपोत न जाता त्यापासून मी सोप्या पद्धतीने...
जून 10, 2018
पुणे शहरातील ‘गच्चीवरील माती विरहित बाग` ही संस्था केवळ परसबागेपुरती मर्यादित न रहाता लोकसहभागातून वनीकरण, नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्यावरण जागृती, सेंद्रिय शेतमाल प्रचार आणि प्रसाराबाबत कार्यरत आहे. पुणे शहराबरोबरीने राज्यातील महत्त्वाची शहरे आणि ग्रामीण भागातही पर्यावरण संवर्धन...
मे 31, 2018
गावे आणि शहरांमधून सध्या कचऱ्याचा ज्वलंत प्रश्न आहे. त्यावरून वादावादी, संघर्षाचे स्वरूपदेखील पाहायला मिळाले आहेत. मात्र कचऱ्याचा योग्य वापर म्हणजे त्यावर प्रक्रिया करून उत्तम प्रकारे खतनिर्मिती साधता येते. हेच सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड या तालुका ठिकाणापासून जवळच्या बनवडी ग्रामपंचायतीने सिद्ध करून...
मे 30, 2018
नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, सोनपाडा भागातील शेतकरी जमीन सुपीकता व त्याचबरोबर दर्जेदार उत्पादनाबाबत अधिक जागरूक झाले आहेत. येथील कृषी विज्ञान केंद्राने त्यांना गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण व त्याचा विस्तारही केला. प्रत्येक गटाला दोन याप्रमाणे ११ गटांना गांडूळखताचे ‘बेड’ देण्यात आले आहेत. त्याचा...
मे 21, 2018
अखिल भारतीय पातळीवरील कृषी उद्योग व्यावसायिकांच्या ‘ना नफा’ तत्त्वावरील ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रीबिझनेस प्रोफेशनल्स’ (आयएसएपी) या संस्थेमार्फत भारतातील सुमारे ३०० व महाराष्ट्रातील सुमारे ३८ शेतकरी उत्पादक कंपन्या जोडल्या गेल्या आहेत. त्यात विदर्भातील सहा जिल्ह्यांतून एकूण १९ कंपन्या जोडल्या गेल्या...
मे 08, 2018
नागपूर - विदर्भात सूर्य आग ओकू लागला आहे, त्यासोबतच भूजलस्तरही खालावत चालल्याने त्याचा थेट फटका संत्रा, डाळिंबासोबतच बहुतांश फळपिकांना बसला आहे. जलायशेदेखील तळ गाठू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढीस लागली आहे. यावर्षी संत्र्याच्या आंबिया बहाराची उत्पादकता ५० टक्‍क्‍याने कमी होण्याची भीती...
मे 03, 2018
अौरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील हस्ता गावाने विविध उपक्रमांच्या जोरावर विविध विकासकामे घडवून आणली आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून गावाने पाणीटंचाईवर मात केली. तसेच दुग्ध व्यवसाय, शेती केंद्रित अर्थव्यवस्थाही मजबूत करीत गावाने विकासाचा रस्ता पकडला आहे. गावानं स्वयंनिर्भर होण्यासाठी नेमकं काय...
एप्रिल 15, 2018
पुणे - ''प्लॅस्टिकबंदी'' कायद्यामुळे डेअरी उद्योगातील उपपदार्थ विकावेत कसे, हा पेच राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांना पडला आहे. राज्यात श्रीखंड, दही, तूप तसेच आइस्क्रीमदेखील प्लॅस्टिक डब्यातून (कंटेनर) विकण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे डेअरी उद्योगाचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त...
मार्च 18, 2018
शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक आहे ‘तेर पॉलिसी सेंटर` ही स्वयंसेवी संस्था. हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्यापर्यंत...
मार्च 05, 2018
दोडामार्ग - हेवाळे गावाने सेंद्रिय खत निर्मिती अभियान हाती घेत गाव कचरामुक्त करण्याचा निर्धार केला आहे. सरपंच संदीप देसाई यांच्या पुढाकाराने गावात तीन सेंद्रिय काजू शेती गट स्थापन केले असून सुमारे 105 शेतकऱ्यांना शासकीय अनुदानातून गांडूळ निर्मिती युनिट बांधून देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 70...
फेब्रुवारी 15, 2018
रत्नागिरी - तालुक्‍यातील कोतवडे येथील झेप ग्रामविकास महिला मंचाने गांडूळ खताचा ब्रॅंड विकसित केला आहे. मंचातर्फे तीन महिन्यांपूर्वी अनुलोम संस्थेच्या मार्गदर्शनाखाली १० ठिकाणी गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यात आले. शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रकल्प सुरू केला तरी खत विक्रीतून उत्पन्नही मिळवण्यात येणार...