एकूण 67 परिणाम
जून 05, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या राजधानी नवी दिल्लीत कचऱ्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीतील गाझीपूर कचरा डेपोमधील कचऱ्याचे ढीग उंचीच्या बाबतीत ताजमहाललाही लवकरच मागे टाकतील, असे चित्र आहे.  दिल्लीच्या पूर्व भागात गाझीपूर कचरा...
जून 03, 2019
मडगाव - गोव्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगाव शहरातील सोनसोडो येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आठवड्यापुर्वी आग लागली आहे. ती आग अद्यापही धुसमसत आहे. या आगीमुळे धुराने लोट परिसरात पसरले असून या धुराने त्रस्त झालेल्या कुडतरीवासीयांनी आज सकाळी मडगाव पालिकेचे कचरावाहू ट्रक अडवले. सोनसोडो कचरा...
मे 24, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील. उद्योगक्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.  1. उद्योग क्षेत्र  - जमीन...
मार्च 27, 2019
नवी दिल्ली ः अवकाशात फिरणारा उपग्रह पाडण्याची सिद्धी भारताने बुधवारी साध्य केली. याद्वारे "अंतराळातील महासत्ता' हा किताब दिमाखात पटकावला. अशी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मोहीम फत्ते झाल्याची घोषणा केली. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना...
मार्च 08, 2019
बेळगाव - आपले घर आपण स्वच्छ ठेवतो. मात्र, शहर आणि परिसर स्वच्छतेचे काम सफाई कर्मचारी करतात. यात महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा अाहे. पहाटे लवकर कामे उरकून साडेपाचला स्वच्छतेसाठी बाहेर पडणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मात्र, कुटुंबाची कामे बाजूला ठेवून बारा महिने काम...
फेब्रुवारी 13, 2019
बेळगाव - नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.  महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी या प्रश्नी नागरिकांनी धारेवर धरत जाब विचारला. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प सुरू...
जानेवारी 23, 2019
प्रयागराज : उत्तर प्रदेश सरकारने आपल्या आयोजनाने हा अर्धकुंभमेळा भव्य केला असला, तरी येथील "स्वच्छता दूतां'च्या सेवेमुळे तो दिव्यही बनला आहे. येथील स्वच्छता दूत त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक काळ काम करीत परिसर स्वच्छ राहून वातावरण चांगले ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. ...
जानेवारी 08, 2019
बेळगाव - आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी मंगळवारी (ता. 8 ) व बुधवारी (ता. 9) बंदची हाक दिली आहे. अखिल भारतीय संपाच्या या हाकेला साथ देत परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांसह रिक्षा चालक व मालक व इतर कामगार बंदमध्ये सहभागी झाले आहेत. संपामुळे बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील बस...
डिसेंबर 12, 2018
बेळगाव - सीमावासी मराठी बांधव कर्नाटकात अन्याय झेलत आहेत. त्यांच्यासाठी कर्नाटकी पोलिसांचे एकच काय ५६ गुन्हे घ्यायला तयार आहे. पोलिसांच्या कारवाईला मी भीक घालत नाही, असे सणसणीत प्रत्युत्तर महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी दिले. मध्यवर्ती म. ए. समितीने व्हॅक्‍सिन...
डिसेंबर 11, 2018
बेळगाव - ‘नाही.. नाही.. मुळीच.. नाही कर्नाटकात राहणार नाही.’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेलमे’, ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ आदी घोषणांनी व्हॅक्‍सिन डेपो मैदानाचा परिसर मराठी भाषिकांनी दणाणून सोडला. डोक्‍यावर भगवे फेटे, भगव्या टोप्या...
नोव्हेंबर 21, 2018
पणजी : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे (मांद्रे), सुभाष शिरोडकर (शिरोडा) यांना विधानसभा पोटनिवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागणार आहे. मगोने यासंदर्भात याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर आज कॉंग्रेसचे...
ऑक्टोबर 29, 2018
पणजी : गोव्याची राजधानी असलेले पणजी शहर देशातील स्मार्ट सिटीच्या शहरात समाविष्ट आहे. पणजी स्मार्ट करण्यासाठी गेले दीड वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण प्रगती यथातथाच आहे. शहरातील रस्यांवरील खड्डे, कचरा हे पाहता पणजी स्मार्ट बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार का, असा प्रश्‍न कोणालाही पडावा....
ऑक्टोबर 03, 2018
रायबाग - राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीदिनी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बस डेपो व्यवस्थापकाच्या अंगावर धावून गेल्याची घटना रायबाग येथे मंगळवारी घडली. सोमवारी आमदार सतीश जारकीहोळींच्या समर्थकांनी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलगुरूंना धक्काबुकी केल्याची घटना ताजी असताना आमदार...
ऑक्टोबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : केरळमधील शबरीमलातील अय्यप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी सुमारे दोन दशके आधी एका महिला आयएएस अधिकाऱ्याने बंदी झुगारत एकदा नव्हे, तर तब्बल चार वेळा प्रवेश केला होता. सरकारी कामकाजाचा भाग म्हणून या महिला अधिकारी मंदिरात गेल्या...
सप्टेंबर 01, 2018
पणजी : गोव्यातील घातक घन कचऱ्याचे व्यवस्थापन न करणाऱ्या कंपन्या बंद करा असा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केल्यानंतर या कंपन्या सुरु ठेवण्यासाठी घातक कचरा व्यवस्थापनासाठी सरकारी यंत्रणा गतिमान झाली आहे. गोवा घन कचरा व्यवस्थापन महामंडऴाचे व्यवस्थापकीय संचालक...
ऑगस्ट 30, 2018
तिरुवनंतपूरम : केरळमधील बहुतांशी भागातील पूर ओसरल्याने लोकांमधील भीतीही कमी होऊ लागली आहे. येथील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. पुराच्या धसक्‍यामुळे बंद झालेल्या शाळांमधील घंटा आजपासून वाजू लागली आहे. शाळेत येणारे विद्यार्थी जेवणाच्या सुटीत तसेच शाळेच्या मैदानावर खेळतानाही पुराच्याच आठवणी काढत आहेत...
ऑगस्ट 26, 2018
नायतोडा, (कोची) - ‘‘न्यागांलुडे नाटील ओणम ओरू आगोषमाण. एल्ल्यावरूम पुदिया वास्त्रगांल अनियूम, एल्लावीटीलूम पुकाल्म इडूम. पलातरम, कारीगल उंडाकूम. पलातरम पायसंगलूम उंडाकूम. ओणकलीम तिरुवादीतिरा कलीयूम उंडाकूम. जातीमाताभेदमन्य एल्लवरुम ओणम आगोशिक्‍यूम वेल्लापोकतील विडम वीटूकारम नष्टपेट्टा न्यागांल ई...
ऑगस्ट 19, 2018
बेळगाव - स्मार्ट सिटी योजनेतून आरटीओ सर्कल, कीर्ती हॉटेल, मार्केट पोलिस ठाणे ते सीबीटी या रस्त्यावर प्रायॉरिटी बस लेन म्हणजेच स्वतंत्र बस मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी २१ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे. चन्नम्मानगर, काँग्रेस रोड, बॉक्‍साईट रोड, हनुमाननगर येथे सायकल ट्रॅक तयार...
ऑगस्ट 03, 2018
पणजी : गोव्यात एलईडी पद्धतीची मासेमारी बंद न केल्यास मत्स्यदुष्काळ दूर नाही, अशी भीती उपसभापती मायकल लोबो यांनी गोवा विधानसभेत व्यक्त केली. एलईडी मासेमारी करणाऱ्यांचा परवाना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, म्हापसा पालिकेचे नवे मासळी मार्केट उत्कृष्ट होते. आज देखभालीअभावी त्या...
ऑगस्ट 03, 2018
पणजी : गोव्यातील पालिका कर्मचाऱ्यांसाठी समान केडर आणि पालिका सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची तयारी सरकारने  दाखवली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना ही माहिती गोवा विधानसभेत दिली. या दोन्हींची मागणी बहुतांश आमदारांनी चर्चेच्यावेळी केली होती. मुख्यमंत्री...