एकूण 7 परिणाम
जून 12, 2019
मनोरंजन क्षेत्राला आता कल्पनांच्याही मर्यादा राहिल्या नाहीत. नाटक, मूकपट, मग बोलपट, त्यानंतर रंगीत झालेला सिनेमा या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या पिढीतील लोकही आता फारसे दिसत नाहीत. तीन तासांचा चित्रपट आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहायचा हे देखील आता मागं पडलं. टीव्हीसमोर बसून मालिका पाहायचा काळही आता...
जून 10, 2019
सध्या मालिकांमधून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. कधी प्लास्टिक वापरू नका; तर कधी कचरा इतरत्र फेकू नका, असे काही ना काही संदेश देण्यात येतात. ‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘घाडगे अँड सून’ या मालिकेत मात्र एक वेगळ्याच प्रकारचा सामाजिक संदेश देण्यात आलाय. एरव्ही मुलाचं...
नोव्हेंबर 14, 2018
'नशिब' या संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत, फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘नशीबवान’ असे आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन...
जून 18, 2018
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नेहमीच सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे जोडपं सोशल मिडीयावरुनही सतत समाज कामांबाबत व्यक्त होत असतात. या कामात अडथळा आणणाऱ्या एका व्यक्तीला सुनावल्याने अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  विराट आणि...
ऑक्टोबर 10, 2017
पुणे : खरेतर नाट्यगृहे ही त्या त्या शहराच्या जडणघडणीची सांस्कृतिक केंद्रे असतात असे म्हटले जाते. म्हणूनच शहरातील नाट्यगृह जेवढे अद्ययावत तेवढी या शहरातील सांस्कृतिक जडणघडण पक्की असे मानले जाते. पुण्याला तर कलांचे माहेरघर म्हटले जाते. नाट्यक्षेत्रातील पुण्याचे योगदान मोठे अाहे, असे असताना रंगदेवतेला...
सप्टेंबर 01, 2017
मुंबई : कुठल्याही चांगल्या गोष्टीला व्यापक रुप दिलं, तर त्याचा मोठा परिणाम घडून येतो. स्वच्छतेविषयी, विशेषत: कचरा न फेकण्याविषयी गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती 'फेक मत मुंबई' या अनोख्या मोहिमेद्वारे करण्यात आलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 'स्टार प्रवाह'च्या...
ऑगस्ट 22, 2017
मुंबई : तुमच्या दिवसाची सुरुवात जर सोसायटीभर पसरलेल्या कचऱ्याने आणि ‘डॉल्बी’च्या भिंती भेदत बाहेर पडणाऱ्या कर्णकटू संगीताने झाली तर काय होईल? टीम 'उबुंटूच्या' वतीने बनवण्यात आलेल्या ‘फन’हित में जारी असणाऱ्या व्हिडीओमधील रहिवाश्यांच्या दिवसाची सुरुवात अशीच काहीशी झालीये. हा गदारोळ नक्की का चालू आहे...