एकूण 15 परिणाम
जून 05, 2019
उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत; मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोचवत असतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. रुग्णाला उच्च रक्तदाबाची सुरवात लक्षात येत नाही. उच्च रक्तदाबाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीमध्येच लक्षणे दिसून येतात. हृदयाचे प्रमुख कार्य म्हणजे शुद्ध...
फेब्रुवारी 08, 2019
जरासे कमी झालेले स्वाइन फ्लू , डेंग्यू वगैरे विकार सध्या पुन्हा एकदा डोके वर काढत आहेत. जेव्हा वातावरण सर्वच अंगांनी दूषित होते तेव्हा असे रोग वाढतात असा स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात आहे.  साथीचे विकार किंवा वातावरण, अन्न वगैरे दूषित झाल्यामुळे होणारे विकार अत्यंत अवघड असतात, हे आपल्याला समजून घ्यायला...
डिसेंबर 07, 2018
अथर्ववेदात गोमूत्राचा उल्लेख सापडतो. आयुर्वेदात तर गोमूत्राची आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच प्रशंसा केलेली आहे. आयुर्वेदाच्या सगळ्या मूळ संहितांमध्ये गोमूत्राचे औषधी गुण दिलेले आहेत. आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरही गोमूत्राची उपयुक्‍तता जगात सर्वदूर सिद्ध होते आहे.  गोमूत्र म्हणजे गाईचे मूत्र. मात्र...
नोव्हेंबर 02, 2018
धूम्रपानाने वाढतो नैराश्‍याचा धोका! धूम्रपानाच्या व्यसनात बुडालेल्यांना नैराश्‍याचा धोका इतरांपेक्षा अधिक असतो. नैराश्‍य आणि धूम्रपानाचा जवळचा संबंध असल्याचे विज्ञानाला पूर्वीपासूनच ज्ञात होते. मात्र, धूम्रपान हेच नैराश्‍याचे कारण असावे काय याबाबत एकवाक्‍यता नव्हती. तंबाखूच्या धुरातून मिळणाऱ्या...
जुलै 06, 2018
पावसाळा सुरू होण्यापूर्वी दर वर्षी हवामान खाते पावसाचे आगमन लवकर होणार, उशिरा होणार, सरासरीपेक्षा कमी येणार, जास्ती येणार असे नाना तऱ्हेचे अंदाज वर्तवीत राहते. हे अंदाज कधी बरोबर असतात, कधी चुकतात. पण या सर्वांतून दरवर्षी पावसाळा येतो हे मात्र नक्की आणि पावसाळा यावा असे सर्वांनाच वाटत असते, लहान-...
जून 25, 2018
मुलांना नीट वाढू द्या. त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या जोपासनेकडे लक्ष द्या. मात्र त्यांच्यावर सावली धरून त्यांना खुरटवून टाकू नका. उत्तम आरोग्याला अनन्यसाधारण महत्व आहे. उत्तम आरोग्याला आपण धनसंपदा मानतो आणि रास्त आहेच ते. आपल्या घरातली मुलगी वयात आल्यापासून, ते तिच्या लग्नापर्यंत, तिचे बाळ...
मार्च 23, 2018
मूत्रपिंडाच्या आजारांविषयी सामान्यांना फारशी माहिती नसते. पण वेगवेगळ्या मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्‍यक आहे. बहुतेक वेळा मूत्रपिंडाच्या आजारांची लक्षणे सुरवातीला वेगळी ओळखू येत नाहीत. अशक्तपणा, थकवा, थोड्या कामानेही थकून जाणे, झोपेचे चक्र बिघडणे अशी काही...
ऑक्टोबर 27, 2017
दीपावली तना-मनाला चैतन्यस्पर्श करीत आली होती. अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटवत आली होती. कफदोष आणि मेदाचे विलयन करीत आली होती. दीपावलीनंतर हे सारे टिकवायचे आहे. भारतीय संस्कृतीने या सणामागे केलेला आरोग्यविज्ञानाचा विचार लक्षात घेतला, तर आपण आपले, कुटुंबीयांचे, शेजाऱ्यांचे आरोग्य सांभाळू आणि...
ऑक्टोबर 27, 2017
दीपावली तना-मनाला चैतन्यस्पर्श करीत आली होती. अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटवत आली होती. कफदोष आणि मेदाचे विलयन करीत आली होती. दीपावलीनंतर हे सारे टिकवायचे आहे. भारतीय संस्कृतीने या सणामागे केलेला आरोग्यविज्ञानाचा विचार लक्षात घेतला, तर आपण आपले, कुटुंबीयांचे, शेजाऱ्यांचे आरोग्य सांभाळू आणि...
ऑक्टोबर 27, 2017
दीपावली ही खरी अंतर्बाह्य स्वच्छतेची घेतलेली शपथ; कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता शांतपणे, श्रद्धेने जगण्याची घेतलेली शपथ. दिवाळीनंतर भीतीचे वातावरण सोबत घेऊनच नवीन वर्ष सुरू होत असेल, तर ते टाळले पाहिजे. भीतीशिवाय संपूर्ण वर्ष जगले तरच ते आनंदात व ताणरहित गेले असे म्हणायचे. एकमेकांमध्ये...
ऑक्टोबर 27, 2017
दीपावली तना-मनाला चैतन्यस्पर्श करीत आली होती. अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटवत आली होती. कफदोष आणि मेदाचे विलयन करीत आली होती. दीपावलीनंतर हे सारे टिकवायचे आहे. भारतीय संस्कृतीने या सणामागे केलेला आरोग्यविज्ञानाचा विचार लक्षात घेतला, तर आपण आपले, कुटुंबीयांचे, शेजाऱ्यांचे आरोग्य सांभाळू आणि...
सप्टेंबर 15, 2017
हृदय हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. अनेक वेळा आपण पाहतो, की कुठल्याही तऱ्हेची पूर्वसूचना न देता व्यक्‍तीला हार्ट ॲटॅक येतो. माझ्या माहितीतले एक उदाहरण आहे. एका डॉक्‍टर मुलीचे डॉक्‍टर मुलाशी लग्न झाले, मुलीचे वडील मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. रात्री लक्ष्मीपूजन वगैरे झाले सर्व मंडळी झोपी...
जून 09, 2017
पाऊस व पावसाळा सर्वांनाच आवडतो; पण भीती वाटते ती आजारपण येण्याची. लहान मुलांची कफ प्रकृती असल्याने त्यांना थंड हवेमुळे सर्दी, खोकला यांचा त्रास, तरुणांना पित्त वाढण्याचा त्रास व वडीलधाऱ्यांना गुडघे, सांधे दुखण्याचा त्रास संभवतो; पण जराशी काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहून पृथ्वीमातेस हिरवा शालू...
जून 02, 2017
पर्यावरण रक्षणाचा विचार करत असताना वनस्पती, वृक्ष यांच्या वाढीवर भर देणे, कचरा व्यवस्थापन, वाईट धुराचे व्यवस्थापन तसेच मनुष्याच्या वागणुकीची शुद्धी, विचारांची शुद्धी व सृजनशक्‍ती म्हणून दान, प्रेम या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक ठरेल. तेव्हा भौतिकी सुधारणांबरोबर मनुष्यमात्राची...
जानेवारी 20, 2017
व्यवहारात ज्याप्रमाणे अग्नीला सांभाळले जाते, तसेच जाठराग्नीसुद्धा संधुक्षित राहील आणि बिघडणार नाही यासाठी कायम दक्ष राहावे लागते. यासाठी सर्वांत महत्त्वाची असते आहारात घेतलेली दक्षता. आहार कसा असावा हे ज्या मुद्द्यांच्या मदतीने ठरते, त्यांना "आहारविधी विशेषायतन' म्हटले जाते. यातील "करण' म्हणजे...