एकूण 79 परिणाम
एप्रिल 07, 2019
मुंबई -  राज्यात सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या 66 हजार 750 शाळा आहेत. त्यापैकी 1647 शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नसल्याची कबुली महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिली आहे. परिषदेने अन्य शाळांना मुलींच्या स्वच्छतागृहात आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे...
फेब्रुवारी 24, 2019
पाण्याशिवाय शेती अशक्‍य, जीवन त्याहून अवघड. बारमाही नद्या धरणे, बंधाऱ्यांनी अडवल्या. तरीही तहान काही भागेना! पण याच धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. कोरड्या ठाक नद्या, बंधाऱ्यांनी त्यांचा गुदमरणारा श्‍वास, यावर तोडगा शोधावा लागेल. जलसंधारणात नवनवे प्रयोग शोधताना पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष...
जानेवारी 25, 2019
मुंबई - 'ठाकरे' या चित्रपटाचा "प्रीमियर' बुधवारी सायंकाळी वरळी येथे झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसेचे नेते अभिजित पानसे येण्यापूर्वीच खेळ सुरू झाला. बसण्यासाठी व्यवस्था न केल्यामुळे नाराज झालेले पानसे चित्रपट न पाहताच निघून गेले. त्यावरून या चित्रपटाचे निर्माते शिवसेनेचे खासदार संजय राऊत...
जानेवारी 19, 2019
औरंगाबाद - घनकचरा व्यवस्थापनासंबंधी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी राज्यातील बांधकामांवर निर्बंध घातले. त्यानंतर सरकारने धावपळ करीत ३२ महापालिका, नगरपालिकांमधील १७८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना मंजुरी दिली असली, तरी काही ठिकाणी...
जानेवारी 09, 2019
मुंबई - चारा छावण्यांना भ्रष्टाचाराची लागण लागत असल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही चार छावण्या सुरू न करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला भीषण दुष्काळापुढे शरण व्हावे लागले आहे. चारा छावण्यांऐवजी चारा शिबिर असे नामकरण करून पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही शिबिरे सुरू केली जाणार आहेत....
जानेवारी 06, 2019
मुंबई - राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ‘स्टार्ट अप सप्ताहा’मुळे इच्छुक स्टार्टअपना...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - येत्या नवीन वर्षात राज्यातील 52 नद्यांचे शुद्धीकरण मोहिमेचे काम सुरू होणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी सांगितले. ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम...
डिसेंबर 02, 2018
मराठवाडा :  संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. विभागातील ४२१ पैकी ३४० मंडळांत दुष्काळ घोषित केला आहे. मात्र, ८१ मंडळांत अद्यापही दुष्काळ घोषित केलेला...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - चारा छावणीतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरसकट चारा छावण्यांचे वाटप न करता महसूल व मदत पुनवर्सनमंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची समिती जनावरांच्या चारा आणि पाण्याबाबतचा निर्णय घेणार आहे. मात्र पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट पैसे जमा करण्याचा (डीबीटी)...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई - मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास विश्‍वस्त आणि व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला. मंत्रालयातील दालनात बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असताना...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वर्षभरात जमा होणाऱ्या सुमारे 83 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या संस्था दोन हजार 840 कोटी रुपये खर्च करतात; मात्र तरीही त्यातील निम्म्याहून अधिक कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची शास्त्रशुद्ध प्रक्रिया होतच नाही. कचरा...
सप्टेंबर 28, 2018
नाशिक : भारतीय वायुसेनेतील लढावू विमान "मिग-29' मध्ये होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे यांच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत देशातील 50 टक्के "मिग-29' चे आधुनिकरण करण्यात आले आहे. 2021 अखेरपर्यंत 100 टक्के हे काम पूर्ण होणार असल्याचे ओझर येथील 11 बेस रिपेअर डेपोचे एअर ऑफिसर कमांडिंग समीर बोराडे...
सप्टेंबर 19, 2018
औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला सात महिने उलटले आहेत; मात्र महापालिका प्रशासनाची तारेवरची कसरत सुरूच आहे. पडेगाव, हर्सूल येथे पडून असलेल्या हजारो टन कचऱ्याचे ढीग कमी करण्यासाठी यंत्रे बसविण्यास परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे; तर केवळ चिकलठाण्यात सध्या काम सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला 25...
सप्टेंबर 15, 2018
औरंगाबाद : हवामानातील बदल व गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडीने औरंगाबाद शहराचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. सध्या घाटी रुग्णालयात डेंगीचे सहा, स्वाइन फ्लूचे दोन, तापाचे 224, तर 34 न्युमोनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहर परिसरातील चार प्रक्रिया केंद्रांवर सुमारे 23 हजार...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी घाण, कचरा करणाऱ्या व्यक्‍ती अथवा संस्था यांना आर्थिक दंड करण्याचा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे. या फतव्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व महापालिका करणार आहेत. यामुळे स्वच्छता अभियानास चालना मिळणार आहे, असे नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  केंद्र...
सप्टेंबर 05, 2018
राज्यातील 32 संस्थांचे 178 कोटी रुपयांचे प्रकल्प मुंबई - राज्यातील 32 महापालिका, नगरपालिका व नगर परिषदांच्या सुमारे 178 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आराखड्यास मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली. पुणे...
ऑगस्ट 30, 2018
औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.  "व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ...
ऑगस्ट 07, 2018
औरंगाबाद - कचऱ्याच्या भस्मासुराचा राज्यातील प्रमुख शहरांना विळखा पडत आहे. महापालिका प्रशासन ‘डोअर टू डोअर कलेक्‍शन,’ ओल्या व सुक्‍या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरत असल्याने डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याचे अक्षरक्षः डोंगर उभे आहेत. त्यामुळे शहर परिसरातील हवा, जमिनीतील पाण्याचे साठे...
जुलै 19, 2018
औरंगाबाद : गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. यामुळे बुधवारी (ता.18) मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा, अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशारा देताच संतापलेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी (ता.19) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच दोन ट्रक...