एकूण 15 परिणाम
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
जून 06, 2019
आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते. "रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतूनी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन' असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात. माझं लहानपण कृष्णाकाठी ऐसपैस वाड्यात गेलं. टुमदार घर,...
एप्रिल 10, 2019
घंटेचा नाद नादावणारा असतो. घंटांना इतिहास असतो. कधी सावध करणारी, तर कधी सूचक घंटा आपल्याही मनात वाजत असते. अगदी लहानपणापासून रोजच पूजा झाल्यावर देवघरात होणारा घंटानाद मंजुळ वाटतो. पुढे शाळा सुटल्याची घंटा हवीहवीशी असते. सांज-सकाळी गायीगुरांच्या गळ्यांतील घंटेची नादमयता भुलवणारी असते! तर आगीच्या...
मार्च 23, 2019
तो शेतकरी होता. तो लष्कराच्या डेपोत कामगार होता. तो वारकरी होता. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला. तळेगाव (देहूरोड) येथे बदली झाली होती. लष्कराचा तळेगाव डेपो खूपच मोठा आहे. लष्करातील भंगार वस्तू येथे गोळा करून त्याचा जाहीर लिलाव केला जातो. एके दिवशी एक मजूर डोक्‍यावर आडवी टोपी,...
मार्च 18, 2019
.   परवा सहज घर आवरायचं म्हणून एकेक करत कपाटं आवरायला काढली. कुठली वस्तु उपयोगी आहे, कुठली ठेवायला हवी हे सगळं ठरवता ठरवता दुपारच्या जेवणाची वेळ जवळ येऊन ठेपली. मग सर्व पसारा तसाच टाकुन मी उठले आणि स्वयंपाकघरात गेले. फ्रीज उघडला. भाजी कोणती करावी यासाठी भाजीच्या कप्प्यात नजर टाकली तर काही बऱ्याच...
ऑक्टोबर 15, 2018
एकदा बेताच्या परिस्थितीतील आजोबा दुकानात आले. म्हणाले, "महाभारत घ्यायचा आहे'. सुटे पैसे, नाणी पुढे रचून ठेवली. तब्बल सात हजार रुपये. त्या भल्या मोठ्या ग्रंथराजावरून हात फिरवताना आजोबांचे डोळे पाणावले. म्हणाले, ""गेली सात वर्षे याचसाठी पैसे जमवत होतो.'' लक्षावधी शब्दांचा संग्रह असलेला तो ग्रंथराज...
जुलै 05, 2018
तो आवाज मधूनच एकदम यायचा. शेवटी चक्क बागेत जाऊन दिवे लावून पाहून आले. काहीच दिसले नाही खूप जुनी घटना आहे. मुले शाळेत जायची त्या वेळची. आम्ही "अटीरा'च्या परिसरातील एका क्वार्टरमध्ये राहत होतो. अहमदाबाद येथील वस्त्रोद्योग संशोधन संस्थेचा हा परिसर अत्यंत रमणीय होता. या भरपूर झाडी असलेल्या वस्तीत...
जानेवारी 26, 2018
प्रजासत्ताक दिन साजरा करताना देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असले पाहिजे. जाती-धर्मात विखुरण्याऐवजी भारतीय असल्याचा अभिमान झळकू दे. सुमारे तीस-बत्तीस वर्षे झाली. शेजारच्या दोन कुटुंबांबरोबर आम्ही सिंगापूरला गेलो होतो. श्रद्धा लहान असल्यामुळे मी जाण्यास...
जुलै 17, 2017
आपण ज्या शहरात, गावात, भागात राहतो तो भाग आपल्या परिचयाचा होऊन जातो. आपण तेथील रस्त्यावरून दिवसा, रात्री कायमच जात असतो. कधी गाडी, कधी टू व्हीलर, कधी सायकल तर कधी पायी. आपण सदा एखादा वाघ मागे लागल्यासारखे घाईत असतो. दररोज तोच तोच मार्ग आक्रमल्यामुळे त्याबद्दल आपण वेगळा असा विचार कधीच करत नाही....
जून 19, 2017
शहरात ओल्या कचऱ्याचे ढीग साचतात आणि आसपासच्या शेतांना खताची अपेक्षा असते. शुद्ध कचऱ्याची गाडी शेतापर्यंत पाठवण्याचे काम प्रशासनाने संवेदनशीलतेने केले पाहिजे.    उन्हाळ्याच्या दिवसांत पुण्यात येताना भैरोबा नाल्याला वळले, की सगळ्या कॅंप भागात झाडांच्या तळाशी पसरलेली पाने, क्वचित सफाई कामगारांनी झाडून...
जून 09, 2017
मी लग्नाआधी मुंबईकर होते. लग्नानंतर पुणेकर झाले आणि आता नेदरलॅंडकर झाले आहे. किती तरी बदल होतात आयुष्यात, शहर आणि लोक  बदलल्यावर. मुंबईतील आयुष्यं रोजच्या धावपळीचं, व्यस्त, तरी मुक्त पक्ष्यासारखं! लग्नानंतर दीड महिना सासू-सासऱ्यांसोबत राहून मी नेदरलॅंडला आले. माझ्यासारखी बॅंकेत नोकरी करणारी...
मे 14, 2017
कचरा उठाव करणाऱ्या कामगारांमुळे आपला परिसर आणि शहर स्वच्छ राहते. त्यांच्यासाठी चांगली आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. जुन्या काळात आपल्या देशात कचऱ्याची समस्या फक्त शहरांपुरतीच मर्यादित होती. परंतु जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर ग्रामीण भागही झपाट्याने...
एप्रिल 24, 2017
तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी 1992 पासून जागतिक आणि उदारीकरणाचा स्विकार केला आणि भारताची दारे मल्टिनॅशनल कंपन्यासाठी खुली केली. या कंपन्यांचा भारतात चंचूप्रवेश झाला अगदी ईस्ट इंडिया कंपनीसारखा. ईस्ट इंडिया कंपनीने भारत गिळंकृत केला हळूहळू. भारतीयांमध्ये फुट पडून. अगदी तसेच या नफेखोर...
एप्रिल 14, 2017
वेताळ टेकडीवर नियमित फिरायला जातो. तेथे एक रोप लावलं. मग मुलांबरोबर आणखी. शंभर झाडं लावून ती वाढवतो आहे. वाऱ्यावर डोलणाऱ्या शंभर झाडांकडे पाहताना आनंदही शतगुणित होतो. वेताळ टेकडीवर मी नियमितपणे फिरायला जातो. तेथे बरीच वर्षं झाडं जगवण्याचं काम करत आहे. फिरायला जाताना पाण्याचे कॅन बरोबर घ्यायचे आणि...
जानेवारी 09, 2017
यंदा एक अलौकिक घडले. एका मित्राने मुंबईच्या जवळच एका गावात फार्महाऊस बांधले आणि वर्षानुवर्ष न भेटणारी आम्ही शाळेतली मित्रमंडळी अचानक वारूळ जमावं तशी नवीन वर्ष साजरे करायला तिकडे जाऊन ठेपलो! जुन्या आठवणींना रंगत आली आणि असेच आता नियमितपणे भेटत राहू असा संकल्प बांधला गेला. "आता पुढची सहल लवकरच करू!...