एकूण 2 परिणाम
जुलै 27, 2017
शाळेत असताना एकदा कोराईगड-तुंग तिकोना ओव्हरनाईट ट्रेकला गेलेलो. कोराईगड पहिल्या दिवशी झाला आणि ठरलेलं की एसटी नी तिकोना जवळच्या खेड्यात पोचून मुक्काम करायचा. ऐन वेळेस एसटी चुकली आणि आम्ही सहावी-सातवी मधली ७ -८ मुलं आणि आमचे नुकतेच विशीतले सर. चालत चालत निघालो. वाटलं होतं तेवढं अंतर नाही कापू शकलो...
डिसेंबर 10, 2016
...आणि मी ठरवलं कि व्हिएन्ना ते बुडापेस्ट सायकलिंगच करायची आणि ती हि एकट्याने. ऑस्ट्रियामधल्या खूप ट्रॅव्हल कंपनींना विचारून झालं होतं. पण हिवाळा सुरू होत असल्याने कोणीच ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सायकलिंग टूर ऍरेंज करायचं होतं. मला मात्र त्याच कालावधीत ब्रेम मिळाला होता आणि मला ही संधी सोडायची...