एकूण 53 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
अवकाशात झेप घेण्याची मानवी दुर्दम्य इच्छा कायम आहे. केवळ झेप घेण्याचीच नाही, तर चंद्र किंवा मंगळासारख्या ग्रहांवर वस्तीसाठी काय करता येऊ शकेल, याचीही चाचपणी सुरू आहे. अशा वस्तीसाठी घरांचे नमुनेही तयार करण्यात आले आहेत. येत्या दहा वर्षांत अवकाशवीर चंद्रावर काही काळ राहण्याचा विक्रम करतील. या...
ऑक्टोबर 18, 2019
नैसर्गिक वनांनी समृद्ध पर्वतरांगा, टेकड्या, जैवविविधता, असंख्य नद्या, पश्‍चिमेकडील ७५० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, त्याच्याकाठावरील तिवरांची जंगले हे महाराष्ट्रातील पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पोचल्यास राज्यातील पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते...
ऑक्टोबर 07, 2019
मला नव्या पिढीचं कौतुक वाटतं. सामाजिक जाणीव, उत्साह आणि सर्जनशीलता यातून समाजभान ठेवणारे उपक्रम राबविण्यात या पिढीचा सहभाग वाढत आहे. प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग अशा उपक्रमांमध्ये दिसतो. मधल्या काळात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेऊन मुलामुलींनी आपापल्या परिसरात वृक्षारोपण...
सप्टेंबर 18, 2019
बालपणी, प्रत्येक रविवारी सकाळी दप्तराची साफसफाई करण्याचा दंडक आमच्याकडे होता. सगळी वह्या-पुस्तकं नि कंपास बॉक्‍स बाहेर काढून दप्तर झटकताना त्यातल्या अनेक वस्तू-शिसपेन्सिलीला टोक करताना पडलेला भुस्सा, कागदांचे बोळे, इतरांपासून लपवून खाताना राहून गेलेली चिंचा-बोरं, चिकट झालेल्या चुकार रेवड्या, लेमन...
सप्टेंबर 09, 2019
पूर्वी लोकसंख्या कमी होती. गावं, शहरं आकारानं लहान होती. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं मोजकीच होती. गणेशोत्सवाचं असं स्वरूप विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होतं. नंतर बदल होत गेले आणि उत्सवाला स्पर्धेचं स्वरूप आलं. कोणत्या मंडळाचा गणपती किती मोठा, कुठली आरास मोठी असं करत मूर्तींचे आकार वाढत...
ऑगस्ट 28, 2019
उद्योग आणि शिक्षण-संशोधन संस्थांना एकाच व्यासपीठावर आणणारी, मोठा वाव असणारी व परिणामकारक संवाद घडवून आणणारी यंत्रणा उभारण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. या प्रकल्पामुळे उद्योग आणि शैक्षणिक-संशोधन संस्था यांच्या सहकार्यामध्ये नवीन पर्व सुरू होईल, अशी आशा आहे.  उद्योगधंदे आणि शिक्षणयसंशोधन संस्था...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई परिसरात मोठमोठे प्रकल्प येत आहेत. खाडीकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहे. ‘महामुंबई’च्या नावाने वसाहती वाढताहेत.  डोंगर पोखरले जात आहेत. एकमेकांच्या हातात हात घालून निसर्गाला ओरबाडून खाण्याचीच वृत्ती सगळीकडे फोफावत चालली आहे. त्या वृत्ती, प्रवृत्ती आणि विकृतीमुळे निसर्ग आपल्याला...
ऑगस्ट 14, 2019
‘तलावांचे जिल्हे’ अशी ओळख असलेल्या भंडारा, गोंदिया या भात उत्पादक जिल्ह्यांत मत्स्योत्पादन व झिंगे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र सध्या या व्यवसायांची स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यांना अस्मानी आणि सुलतानी अशी ग्रहणे लागली आहेत, त्याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे. शालेय अभ्यासक्रमात भंडारा,...
ऑगस्ट 07, 2019
महाराष्ट्र माझा : पश्‍चिम महाराष्ट्र वातावरणातील बदल, नद्यांच्या खोऱ्यातील अतिक्रमणे, जैवविविधतेवर घाला आणि जागेच्या हव्यासापोटी भराव टाकून बांधकामे करण्यामुळे पूररेषेचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. १९८९ आणि २००५ नंतर यंदा पावसाने पश्‍चिम महाराष्ट्राला दिलेला तडाखा पाहता येत्या काळात पूररेषेचा प्रश्‍न...
जुलै 03, 2019
मराठीत "भीक नको, पण कुत्रे आवर' अशी एक छानशी म्हण आहे. तमाम मुंबईकर सध्या तिचा अनुभव घेत असून सांत्वन नको, दिलासा नको; परंतु नेत्यांचे बाष्कळ खुलासे आणि स्पष्टीकरणे आवरा, असेच त्यांना वाटत आहे. याचे कारण हे खुलासे म्हणजे अन्य काही नसून, सर्वसामान्य मुंबईकरांच्या जखमांवर चोळलेले तिखटमीठ आहे. मुंबईत...
जून 17, 2019
उष्म्यामुळे जिवाची काहिली होत असताना थोडा थंडावा मिळावा, यासाठी उसाचा रस, नारळपाणी, फळांचे रस, शीतपेयांचे सेवन केले जाते. त्यासाठी स्ट्रॉचा वापर होतो. नारळपाण्याची लज्जत तर स्ट्रॉशिवाय येतच नाही. हे स्ट्रॉ प्लॅस्टिकचे असतात. एकदा वापरले की कचऱ्यात फेकले जातात. स्ट्रॉमुळे होणारा प्लॅस्टिकचा ...
मे 29, 2019
नित्याची प्रभातफेरी. येता जाता कधीतरी दिसणारी सखी आज सोबत. हातात पिशवी आणि नजर भिरभिरती. विचारल्यावर कळलं, सकाळच्या या फेरफटक्‍यावेळी रस्त्यावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकण्याचं काम ती नित्यनेमानं करतेय. या खारूताईकडं कौतुकानं पाहताना, घरासमोरचा रस्ता गल्लीच्या या...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
एप्रिल 25, 2019
आजची तिथी : विकारीनाम संवत्सर चैत्र शुद्ध पंचमी. आजचा वार : एव्हरीडे इज संडे! आजचा सुविचार : लाटांच्या लाटालाटीत         एकच दीपस्तंभ खराखुरा,         नमोजी म्हंजे शिंपल्यातला मोती,         बाकी सगळा वाहून आलेला कचरा! ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८...
एप्रिल 06, 2019
भारताच्या ‘मिशन शक्ती’च्या यशानंतर पुन्हा एकदा अवकाश कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या अवकाश कचऱ्याच्या प्रश्‍नाचा ऊहापोह... भा रताने अंतराळात एक अनोखा प्रयोग गेल्या आठवड्यात यशस्वीरीत्या पार पाडला. ‘मिशन शक्ती’ या प्रयोगात अंतराळातील आपल्याच एका उपग्रहास क्षेपणास्त्राच्या साह्याने नष्ट केले...
फेब्रुवारी 20, 2019
सो नेरी किरणांमध्ये न्हाऊन निघालेली रविवारची प्रसन्न सकाळ. काहीशी आळसावलेलीच. चहाचा कप आणि वर्तमानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्या घेऊन मी गॅलरीत आले ती ‘सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं... गाणं गुणगुणतच. सर्वांगान मोहोरलेल्या आंब्याने केलेलं स्वागत स्वीकारतेय, तोच पानं...
नोव्हेंबर 17, 2018
समुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा, महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प नुकताच सुरू केला. त्याच्या या प्रयत्नांविषयी... सात वर्षांपूर्वी म्हणजे २०११मध्ये सोळा वर्षांचा असलेला...
ऑक्टोबर 15, 2018
हातातले वर्तमानपत्र झटकन  मिटून घेत ती बसली सावध,  ैमौनपणे भिरभिरत्या नजरेने  तिने बघितला किंचित चाचपून  आपलाच भूतकाळ...  खोल मनतळी वेळोवेळी  ठरवून गाडून टाकलेले  कडूझर स्पर्श पुन्हा एकवार  झाले टोकदार, आणि  काळवंडून गेले तिचे मन  एकाएकी.  आढ्याकडे नजर जाताना तिला  वाटलं, आपणही लिहिले पाहिजे.  पण...
ऑक्टोबर 10, 2018
तापमानवाढ होते आहे आणि ती मानवनिर्मित घडामोडींनी तीव्र होते आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आयपीसीसी’चा ताजा अहवाल हीच बाब अधोरेखित करतो. हवामान बदलाचे संकट उद्याचे नाही तर आजचे आहे, याची जाणीव ठेवणे एवढे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. आ यपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज)चा...
सप्टेंबर 04, 2018
घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आखले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने बांधकामावर बंदी घालून संबंधित राज्यांना दणका दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारचा घनकचरा व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती बेफिकिरीचा आहे, हेच अधोरेखित झाले आहे. देशातील "सर्वांना घर!' अशी मोहीम...