एकूण 48 परिणाम
जून 06, 2019
जळगाव - वाढते तापमान, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात येऊ लागले आहे. आपण गंभीरपणे पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली नाही, तर आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. याच संभावित धोक्‍याची जाणीव करून...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे...
मे 08, 2019
पुणे - सुक्‍या कचऱ्याच्या एकाच प्रकल्पातून जनरेटर आणि वाहनांच्या वापरासाठी इंधन, वीज, बांधकामासाठी वीटा तयार करण्यात महापालिकेच्या घोले रस्त्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात यश आले आहे. केरळ सरकारनेही त्याची दखल घेतली असून, त्रिसूरमध्ये या धर्तीवर प्रकल्प सुरू होत आहे. या पद्धतीचा...
एप्रिल 26, 2019
पुणे - शहरात सर्वत्र वीज आणि कचऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे; मात्र ब्राव्हुरिया सोसायटीच्या सदस्यांनी तक्रार करत न बसता स्वत:च त्यावर उपाय शोधून प्रथम सौरऊर्जा प्रकल्प आणि त्यानंतर ओला कचरा व्यवस्थापन प्रकल्प चालू केला. त्यामुळे ओल्या कचऱ्याची समस्या सुटली आणि सौरऊर्जा प्रकल्पातून...
मार्च 21, 2019
कोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील धान्य दुकानात विविध धान्ये, कडधान्ये विक्रीसाठी लगबग सुरू असते. गिऱ्हाइकांना ठरलेली धान्य अन्‌ कडधान्ये द्यायची असतात.  पोत्यातून, वजन काट्यावर ठेवताना धान्य, कडधान्ये जमिनीवर पडतात. हे करताना अनेक कडधान्ये एकत्रित होतात.  त्यात अन्य कचराही राहतो. मग संध्याकाळी लोटून ही...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - सॅनिटरी नॅपकिनमुळे दिवसेंदिवस पर्यावरणासाठी धोका वाढत आहे. यासाठी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणे गरजेचे झाले आहे. न्यू पॅलेस परिसरातील नैना साळोखे यांनी सॅनिटरी नॅपकिनपासून सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे घरच्या घरी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट...
जानेवारी 27, 2019
परळी वैजनाथ - शेतातला काडीकचरा शेतातच कुजवून रासायनिक खताची मात्रा केवळ वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांवर आणत शेतीचा पोत सुधारला आणि शेतीच्या उत्पन्नात दीडपट वाढ केली. हा अभिनव प्रयोग परळी तालुक्‍यातील देशमुख टाकळी येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख यांनी शेतात राबवून एक आदर्श निर्माण केला आहे....
जानेवारी 14, 2019
पिंपरी - पिंपरी मंडईत फेरफटका मारताना सत्तरीतील व्यक्ती टाकाऊ भाजीपाला गोळा करताना हमखास दिसते. डोक्‍यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा, भरदार पांढऱ्या मिशा, हातात रबरी मोजे आणि सोबत लाल रंगाचा तीन चाकी ई-रिक्षा टेम्पो, ही त्याची ओळख. विक्रेत्यांकडील टाकाऊ भाजीपाला गोळा करायचा आणि चिंचवड येथील समरसता...
जानेवारी 10, 2019
सांगली -  कचराकोंडीने शहरांचा श्‍वास गुदमरतोय. आधुनिक जीवनशैलीचा अंगिकार करत असताना कचऱ्याच्या रूपाने त्याचे दुष्परिणामही सोबतीला येताहेत. माणसाच्या निरोगी जगण्यावरच उठलेला कचरा संपवायचा कसा हा सर्वांना भेडसावणारा प्रश्‍न. प्रज्ञा चिटणीस यांच्या हिरवळ ग्रुपने त्यावर उपाय शोधले. या...
जानेवारी 08, 2019
कोल्हापूर - त्या ७० जणी झटताहेत केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. आपण एकत्र आलो  तरच आपल्या कामाने इतरांना दिशा मिळेल हा उद्देश ठेवून ‘त्या’ वसुंधरा वाचविण्याच्या प्रक्रियेचा एक भाग  झाल्या आहेत. ‘वसुंधरा ग्रुप’च्या माध्यमातून जमलेला घरातीलच कचरा, बागेतील पालापाचोळा बाहेर न फेकता...
डिसेंबर 23, 2018
सांगली - शहरांचा विस्तार होईल तसा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न गंभीर होत आहे. सांगली-मिरजेतील कचरा समडोळी व बेडग रस्त्यावरील डेपोत टाकला जातो; पण तेथेही त्रास होत असल्याने डेपो हटवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. ही समस्या जाणणारी सांगली, मिरजेतील दोन हजार...
डिसेंबर 18, 2018
कोल्हापूर - घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीतच वृक्षारोपणाची हौस अनेकजण भागवतात. मातीच्या तसेच प्लास्टिक किंवा सिमेंटच्या कुंड्यांतही रोपे लावतात. अशा हौसेला सौंदर्याबरोबर टिकाऊपणा व वृक्षवाढीला बळ देणारे ‘झाडाचे घरटे’ पर्यावरणप्रेमींना खुणावत आहे. वरून कापडी दिसत असल्या तरी वास्तवात मात्र टाकाऊपासून...
नोव्हेंबर 23, 2018
सांगवडेवाडी - गावात तलाव असणे म्हणजे गावची शान समजली जाते. अशाच वसगडे (ता. करवीर) येथील गाव तलावाचे रूप पालटले ते विवेकानंद कॉलेज, ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या सहकार्यातून. येथे ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे शूटिंग सुरू असून रोज सुमारे पाचशे पर्यटक भेट देतात. या तलावाजवळ छायाचित्र काढतात. सूर्य...
ऑक्टोबर 02, 2018
रेठरे बुद्रुक - गाव करील ते राव काय करील, याची प्रचिती देत शेरेतील शेकडो तरुणांनी एकत्र येत ग्रामस्वच्छता अभियान राबवले. हातात फावडे, खोरे, खुरपे व बकेट घेऊन केवळ चार तासांमध्ये सर्वांनी गावातील कोपरा न्‌ कोपरा स्वच्छ करून दाखवला. पदवीधर तरुण, उच्चपदस्थ नोकरदार, महिलांसह, चिमुरडे व ज्येष्ठांचा या...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबाद - शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचे विश्‍वच वेगळे असते. दोन  वेळच्या भाकरीची सोय करण्यासाठी ही मंडळी जीव धोक्‍यात घालून कचराकुंडीत उतरतात. अशा तब्बल चार हजार कचरावेचकांना एकत्रित आणण्याचे काम स्वतः कचरावेचक असणाऱ्या आशाताई डोके यांनी केले आहे.  आशाताई शिक्षित नसल्यामुळे...
ऑगस्ट 22, 2018
राजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच निराधारांची सेवा करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला. राजगुरुनगर येथे पुणे- नाशिक महामार्गावर, पेट्रोलपंपासमोर...
जून 28, 2018
कोल्हापूर - सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी त्याची पत्नी सावित्रीने केलेला निर्धार पिढ्यान्‌पिढ्या आपण ऐकत आलोत. कथा खरी की खोटी हा वेगळा भाग आहे, पण माळवाडी शिरोली (ता. हातकणंगले) येेथील एक सावित्री तिचा जखमी पती बरा होऊन स्वतःच्या पायावर पुन्हा उभा राहावा म्हणून गेली दोन वर्षे कचरा...
जून 14, 2018
आटपाडी, जि. सांगली  - ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे'चा ध्यास घेत ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम आलेल्या यमाजी पाटील वाडीने विभागीय स्पर्धेत यशासाठी कंबर कसली आहे. गेल्या अठरा वर्षांपासून हे गाव ग्राम स्वच्छता अभियानात सहभागी होते आहे. यासाठी तरुणांसह ज्येष्ठ गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.  ...
मे 25, 2018
सांगवडेवाडी - येथील स्मशानभूमीत गवताचे व घाणीचे साम्राज्य होते. रक्षाविसर्जन झाले की इतरत्र कचरा पडलेला असायचा. हे दृश्‍य पाहून सांगवडेवाडी न्यू इंग्लिश स्कूलमधील लिपिक जनार्दन मारुती खुडे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पाच वर्षांपासून स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा ध्यास घेतला आणि आज...
मे 23, 2018
पुणे  - तरुण वयातच आई-वडिलांचं निधन झालं. त्यातच पत्नीने साथ सोडली. मात्र त्यांनी जगण्याची उमेद सोडली नाही. लहानपणापासूनच जगन्नाथ देशपांडे यांनी कोणत्याही कामाची लाज वाटू दिली नाही. देशात स्वच्छता मोहिमेचा ‘इव्हेंट’ साजरा केला जात असताना, दुसरीकडे स्वच्छतेचे काम जगन्नाथबाबा २० वर्षांपासून करताहेत....