एकूण 31 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
पैठण  (जि.औरंगाबाद) : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात दर्जाहीन कडधान्याचा साठा खोटी कागदपत्रे तयार करून साठवून राज्य शासनाच्या दोन कोटी 91 लाख 23 हजार 166 रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गोदामप्रमुखाविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा शुक्रवारी (ता. 27) दाखल करण्यात आला...
सप्टेंबर 24, 2019
कऱ्हाड ः शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनेपासने करून घेतलेली पिके महापुरात जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. पुरातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यानुसार पंचनामे करण्यात आले. त्यानंतर लवकरच भरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, दीड महिने उलटूनही...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर : महिला व बालकल्याण विभागामार्फत निविदा न काढता देण्यात आलेल्या कंत्राटात 6 महिने ते दीड वर्षादरम्यान चिमुकल्यांना आहारात कडधान्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार या वयात "बेबी फूड' देणे आवश्‍यक असताना, त्यांना कडधान्याचा समावेश...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर ः शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमध्ये पिझ्झा, बर्गरसारखे जंक फूड दिले जात आहे का? याची तपासणी अन्न व औषधी प्रशासन विभागाची पाच सदस्यांची समिती करणार आहे. "शाळा व महाविद्यालयांच्या कॅंटीनमधून पिझ्झा, बर्गर यासारखे जंक फूड हद्दपार करून पारंपरिक खाद्यपदार्थ, फळे, कडधान्यासारखे पोषक अन्नघटक...
ऑगस्ट 06, 2019
सातारा : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सोयाबीन, घेवड्यासह इतर कडधान्य पिके धोक्‍यात आली आहेत. सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे खरीप पिके हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्‍यांतील...
फेब्रुवारी 27, 2019
पाली - सुधागड तालुक्यातील कवेळे धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या कालव्याच्या बंदिस्थ नलिका (पाईपलाईन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) अनेक ठिकाणी घाण व मुळ्या जावून चॉकअप झाल्या आहेत. त्यामुळे धरण व बंदीस्त नलिकांची ताबडतोब दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. या...
ऑगस्ट 24, 2018
डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, डोंबिवली शहरातर्फे जो दरवर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम केला जातो तो यावर्षी रद्द करण्यात आला आहे. त्यासाठी खर्च होणाऱ्या  निधीतून यंदा केरळ येथे उद्भवलेली भीषण पूरपरिस्थिती लक्षात...
जुलै 27, 2018
नाशिक ः मॉन्सूनच्या हजेरीला विलंब झाला असला तरीही काही दिवसांपासून पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजार 255 प्रकल्पांमधील जलसाठा 50.17 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. हा उपयुक्त 20 हजार 530 दशलक्ष घनमीटर जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी अधिक आहे. मात्र, नाशिक विभागाचा जलसाठा...
जुलै 23, 2018
जुन्नर - यावर्षीच्या खरीप हंगामात जुन्नर तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून सरासरीच्या दुप्पट क्षेत्रात सोयाबीन पेरणी झाली आहे.तालुक्यातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 2 हजार 700 हेक्टर असून आज ता.23 पर्यंत सरासरीच्या 175 टक्के  सुमारे 4 हजार 800 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली...
जुलै 19, 2018
कळस -  जुलै महिना उलटत आला तरी इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरीपातील पेरणीचे प्रमाण घटले असून, आतापर्यंत सरासरीच्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील भिगवण व...
जुलै 10, 2018
मोखाडा - आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील विद्यार्थांना दिला जाणारा फळं आणि अंडीचा पौष्टिक आहार बंद केला आहे. त्याऐवजी दुध देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निवीदा प्रक्रीयेच्या दिरंगाईने सुमारे 17 हजार 540 आदिवासी विद्यार्थ्यांना तो मिळत नसल्याचे भिषण...
जून 18, 2018
लोहा : 'आम्ही कष्टाळू शेतकरी ...काळी आई आमुची पंढरी ...... पिढ्यान पिढ्यापासून कास्तकार म्हणुन स्विकारलं आहे... यंदाचं साल तरी चांगलं जाईल का ? ... सुरूवात तर चांगली झाली...पाऊस वेळेवर पडेल का? ... बियाणानं डोक्यावर बिगारी घेतली? वाळून तर जाणार नाही? अशा अनेक विचारांचं मोहळ डोक्यात घेऊन, चिंतेचा...
जून 18, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) : यावर्षी मान्सूपूर्व पावसाने मृगाच्या पूर्वसंध्येला चांगला पाऊस पडून सुखद धक्का दिला.वेळेला पाणी पडत असल्याचे पाहून बळीराजा सुखावला. मात्र हे सुखावलेपण क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत. प्रारंभ दणक्यात करणाऱ्या पावसाने खंडाचा मुक्काम वाढल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.तालुक्यात...
मे 17, 2018
कोल्हापूर - ‘मटण खाऊ नका’ असं सांगितलं की या कोल्हापुरात पेशंटच डॉक्‍टरांना मटणाचे महत्त्व सांगायला सुरवात करतात. दुपारी जेवण झाल्यावर झोपू नका असे सांगितलं की, दुपारी दोन-तीन तास झोपल्याशिवाय जमतच नाही हो !, असे सहजपणे डॉक्‍टरांनाचं सांगतात... पालेभाज्या कडधान्याचा जेवणात वापर करा, असे सांगितलं की...
मे 04, 2018
जळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.  खानदेशातील कापूस...
मार्च 16, 2018
पाली (रायगड) : जमीनीचा योग्य मोबदला घेतल्या खेरीज शांत बसणार नाही, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहिल, आता रक्त सांडले तरी माघार नाही... असा संतप्त इशारा पाली खोपोली मार्ग रुंदीकरण बाधीत शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांचा लढा सुरु असताना राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांतदादा...
डिसेंबर 08, 2017
पाली (जि. रायगड) - ओखी वादळामुळे जिल्ह्यात फळभाज्यांचे मळे, कडधान्य पिके, भाताच्या मळण्या, आंबा बागा व विटभट्ट्या यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष विलास उतेकर यांनी...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे - थंडी वाढू लागल्याने पुणे विभागात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या हरभरा, गहू पेरणीने चांगलाच वेग घेतला आहे. विभागात आत्तापर्यंत सरासरी १७ लाख ३६ हजार ७० हेक्‍टर क्षेत्रापैकी ५ लाख ८५ हजार २९० हेक्‍टरवर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाच्या...
सप्टेंबर 12, 2017
सोयाबीन पिकावर सद्यस्थितीत शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाचे वरून निरीक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव दिसत नाही. त्यासाठी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.   शेंग पोखरणारी अळी - शास्त्रीय नाव - Spodoptera litura   अन्य नावे - हिरवी अमेरिकन...
जून 26, 2017
केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती; खरीप पेरणी १३० लाख हेक्‍टरवर नवी दिल्ली - देशभरात शुक्रवारअखेर (ता. २३) कापसाची पेरणी २४.७० लाख हेक्टरवर झाली होती. गतवर्षी या कालावधीत ती १९.०७ लाख हेक्टर होती. तुलनेत पेरणी क्षेत्रात सुमारे पाच लाख हेक्टरने वाढ झाली आहे, असे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी...