एकूण 5 परिणाम
जानेवारी 07, 2019
पाली - रायगड जिल्हा "पोपटी" या विशिष्ठ खाद्य पदार्थासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. या पोपटीसाठी लागणारे सर्वात महत्वाचे जिन्नस म्हणजे गावठी वाल. मात्र सध्या जिल्ह्यातील रुचकर गावठी वालाच्या शेंगा तयार झाल्या नसल्याने. खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे. वालाच्या...
एप्रिल 25, 2017
कोल्हापूर - पावसाळा काही महिन्यांवर असताना आता नियोजन करून धावपळ होणार आहे. लोकप्रतिनिधींनीही राजकारण फुलटाइम काम म्हणूनच करावे लागणार आहे. पाणीटंचाईचे नियोजन जानेवारीतच झाल्यास जिल्ह्यातील टंचाई कमी होण्यासह कृषी उत्पादकदा वाढून समृद्धता निर्माण होईल, असे मत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत...
मार्च 29, 2017
गुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली...
जानेवारी 06, 2017
भारत कृषिप्रधान देश असून आजही ५० टक्‍क्‍यांच्यावर लोकांचा अर्थभार शेती व त्या संबंधित व्यवसायावर आहे. केंद्र आणि राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करताना तो कृषिकेंद्रित असल्याचा गाजावाजा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे कृषीचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार केल्यास...
डिसेंबर 17, 2016
मंडणगड - तालुक्‍यातील तुळशी येथील शेतजमीन भातकापणींनतर सहा महिने ओस असते. यावर्षीपासून येथील शेतकरी आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे वळला असून कडधान्य, भाजीपाला लागवड करायला सुरवात केली आहे. गावातील अनेक शेतकरी दुबार शेतीकडे वळल्याचे आश्वासक चित्र दिसून येत आहे.  समीर पारधी व शशिकांत रक्ते...