एकूण 5 परिणाम
मे 31, 2017
योजनेसाठी दरवर्षी 50 कोटींचा निधी देणार मुंबई - शेतीमालाचे मूल्यवर्धन, उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेत वाढ, शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, बाजारपेठेची निर्मिती यांसह ऊर्जा बचतीसाठीच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची निर्यात आणि ग्रामीण भागातील लघू व...
मे 09, 2017
विविध निकषांचा विचार; बॅंकांकडून मागवली आकडेवारी मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. यापूर्वी कर्जमाफीत झालेला घोळ विचारात घेता, शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे कसे जमा होतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकारमंत्र्यांच्या...
एप्रिल 30, 2017
यंदा विक्रमी तूर खरेदी केली म्हणून स्वतःच हरभऱ्याच्या झाडावर चढून बसलेल्या राज्य सरकारने प्रत्यक्षात तूर उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. शेतकऱ्यांनी यंदा पिकवलेल्या तुरीपैकी जेमतेम १९.६ टक्के तूर सरकारने खरेदी केली. तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करू, अशा बाता सरकारने मारल्या होत्या....
एप्रिल 25, 2017
कोल्हापूर - पावसाळा काही महिन्यांवर असताना आता नियोजन करून धावपळ होणार आहे. लोकप्रतिनिधींनीही राजकारण फुलटाइम काम म्हणूनच करावे लागणार आहे. पाणीटंचाईचे नियोजन जानेवारीतच झाल्यास जिल्ह्यातील टंचाई कमी होण्यासह कृषी उत्पादकदा वाढून समृद्धता निर्माण होईल, असे मत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत...
जानेवारी 06, 2017
भारत कृषिप्रधान देश असून आजही ५० टक्‍क्‍यांच्यावर लोकांचा अर्थभार शेती व त्या संबंधित व्यवसायावर आहे. केंद्र आणि राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करताना तो कृषिकेंद्रित असल्याचा गाजावाजा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे कृषीचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार केल्यास...