एकूण 3 परिणाम
फेब्रुवारी 10, 2018
मध्य प्रदेश आणि कर्नाटकात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तिथल्या सरकारांनी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रात त्याचे अनुकरण का होत नाही, याचे उत्तर कोण देणार? मंदसौर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्यामुळे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकार चर्चेत आले होते. हे कमी म्हणून शिवराजसिंहांनी...
एप्रिल 07, 2017
शेतकरी कर्जा संदर्भातील दोन बातम्यांनी वर्तमानपत्राच्या मथाळ्यांच्या जागा व्यापल्या आहेत. एक बातमी उत्तर प्रदेशमधून आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारने शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. दुसरी बातमी महाराष्ट्रातून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
जानेवारी 20, 2017
एकेकाळचे शेतकरी नेते आणि विद्यमान सरकारमधील कृषी, फलोत्पादन व पणन खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतमालाच्या भावासंदर्भात नुकतेच तोडलेले तारे बघून करमणूक झाली. वास्तविक नोटाबंदीमुळे ग्रामीण चलनवलन पुरते थंडावले, नोटाबंदीचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला, हे उघडेवागडे सत्य आहे....