मे 09, 2017
विविध निकषांचा विचार; बॅंकांकडून मागवली आकडेवारी
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. यापूर्वी कर्जमाफीत झालेला घोळ विचारात घेता, शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे कसे जमा होतील याची चाचपणी सध्या सुरू आहे.
शेतकरी कर्जमाफीसाठी सहकारमंत्र्यांच्या...