एकूण 6 परिणाम
एप्रिल 21, 2019
देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता...
मे 13, 2017
बैंगन का भरता, सरसो का साग अन्‌ मक्‍के की रोटी, या फिल्मी खाद्यपदार्थांचा व जेनेटिकली मॉडिफाइड म्हणजे "जीएम' अथवा जनुकीय बियाण्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही. असलाच तर योगायोगाने ज्या क्रमाने जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी(जीईएसी)ने जनुकीय बियाण्यांच्या चाचण्यांना संमती दिली त्याच्याशी असेल. "...
मार्च 29, 2017
गुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली...
जानेवारी 20, 2017
एकेकाळचे शेतकरी नेते आणि विद्यमान सरकारमधील कृषी, फलोत्पादन व पणन खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतमालाच्या भावासंदर्भात नुकतेच तोडलेले तारे बघून करमणूक झाली. वास्तविक नोटाबंदीमुळे ग्रामीण चलनवलन पुरते थंडावले, नोटाबंदीचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला, हे उघडेवागडे सत्य आहे....
जानेवारी 06, 2017
भारत कृषिप्रधान देश असून आजही ५० टक्‍क्‍यांच्यावर लोकांचा अर्थभार शेती व त्या संबंधित व्यवसायावर आहे. केंद्र आणि राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करताना तो कृषिकेंद्रित असल्याचा गाजावाजा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे कृषीचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार केल्यास...
डिसेंबर 08, 2016
- अपुरा पाऊस, प्रतिकूल हवामानाचा फटका  - शेंगांचा आकार झाला कमी, पीक लागले वाळू  सांगली - परतीच्या पावसाने दिलेल्या दडीमुळे जत पूर्व भागातील तूर पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. ऐन पीक भरात असताना पाणी कमी पडल्याने शेंगांमध्ये भरीव दाणे भरलेले नाहीत. तसेच फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे,...