एकूण 112 परिणाम
January 21, 2021
निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ अडसुरे यांनी दहा वर्षांपासून केवळ पावसाच्या पाण्यावर म्हणजे जिरायती पद्धतीने तूर, मूग व हरभरा आदींच्या उत्पादनात व गुणवत्तेत सातत्य ठेवले आहे. कोरडवाहू परिसर असूनही पेरणी पद्धतीत तसेच वाणबदल केले आहेत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेले अडसुरे आज पूर्णवेळ...
January 11, 2021
नाशिक : "वारे सरकार तेरा खेल, सोने के दाम में मिलता तेल", "मोदी सरकार हाय हाय" अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात दुचाकी ढकलत आंदोलन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन...
January 10, 2021
घोटी (नाशिक) : चालू आठवड्यातील वातावरणातील कमालीचा बदल कडधान्ये व बागायती यांसह इतर नगदी पिकांना धोकादायक ठरत आहे. पंधरा दिवस मोठ्या प्रमाणात संपूर्ण तालुका धुक्याने वेढला होता. त्यात आवकाळी पावसाने अधूनमधून जोर धरल्याने फुलोरा व कळ्यांवर आलेली पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.  बळीराजाच्या...
January 08, 2021
जगभरात अनेक फूड ट्रेंड्स येत असतात आणि ओसरत असतात. सद्यघडीला जगभरात whole food plant based diet फारच लोकप्रिय होत आहे. या प्रकारच्या डाएटमध्ये कोणतंही तेल, दूध, दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत आणि पूर्ण भर भरपूर फळ, भाज्या, डाळी आणि कडधान्य यावर असतो. दूध आणि तेल पूर्णतः बंद असल्याने या...
January 06, 2021
उजळाईवाडी (कोल्हापूर) : कोरोना संसर्गाच्या काळात अनेक जणांचे रोजगार बुडाले; परंतु तांबड्या-पांढऱ्या व पिवळ्या रस्यासह चुलीवरच्या भाकरीची चव ग्राहकांना भुरळ घालत आहे. हॉटेल व्यवसायात भाकरीसह चुलीवरच्या जेवणाची क्रेझ वाढली असून, यामुळे ग्रामीण व उपनगरातील महिलांना नवीन रोजगाराची संधी मिळाली आहे. ...
January 05, 2021
सोलापूरः यंदा झालेल्या भरपूर पावसाने भिजलेल्या शेती हंगामामुळे किटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या किटकांचे भक्ष्य करणाऱ्या वेडा राघू पक्ष्यांची संख्या यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात त्यांचे वास्तव यावेळी अधिक संख्येने झाले आहे. महिनाभरात या पक्ष्यांचा विणीचा...
January 03, 2021
नागपूर : नागपूर जिल्ह्यात ९०२ बालके कुपोषणाच्या छायेत आहेत. यात मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ७२६ व अतितीव्र कुपोषित (सॅम) १७२ बालकांचा समावेश आहे. जुलै २०२० च्या तुलनेत ऑक्टोंबरमध्ये कुपोषित बालकांची स्थिती घटल्याचे दावा महिला व बाल कल्याण विभागाचा आहे. जुलै २०२० मध्ये मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) १४१७...
January 03, 2021
नागपूर : नागपूर जिल्ह्यात ९०२ बालके कुपोषणाच्या छायेत आहेत. यात मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ७२६ व अतितीव्र कुपोषित (सॅम) १७२ बालकांचा समावेश आहे. जुलै २०२० च्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कुपोषित बालकांची स्थिती घटल्याचा महिला व बालकल्याण विभागाचा दावा आहे.  जुलै २०२० मध्ये मध्यम तीव्र कुपोषित १,४१७ व...
January 03, 2021
देगलूर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तेच ते पिके शेतीत घेण्याने पारंपरिक पिकांना मर रोगाची लागण लागू लागली होती. सततच्या पाणी वापरामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागल्याने पारंपरिक पिकांना फाटा देण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे शहापूर, शेखापुर परिसरातील...
January 03, 2021
येवला (नाशिक) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येवला व अंदरसूल उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक कमी झाली. तर लाल कांदा आवकेत वाढ होत असून, बाजारभावात थोडीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले.  बाजारभावात काहीशी सुधारणा  लाल कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्‍चिम...
January 02, 2021
नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारदरम्यानच्या ताज्या वाटाघाटीनंतर दोन्ही बाजूंनी काहीशा नरमाईच्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना अद्याप ठाम असल्या तरी, हमीभावाच्या (एमएसपी) कायदेशीर व्यवहार्यतेबद्दल असलेल्या शंका...
January 01, 2021
पुणे - नैसर्गिक संकटे आणि कोरोनाच्या विळख्यात शेती क्षेत्र २०२० मध्ये गुरफटले होते. त्यामुळे नव्या वर्षात शेतीला उभारी देण्यासह मूलभूत प्रश्‍न सोडविण्याचे आव्हान असेल. सिंचन, वीज, बाजार सुविधा या जुन्याच प्रश्‍नांसह कृषी संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हवामान बदलाच्या आघाडीवर...
December 28, 2020
कापडणे : कापसासह इतर पिकांतील किड आणि किटक नियंत्रणासाठी फोरमन ट्रॅप वापरले जाते. ते नेहमीच वापरण्यासाठी खर्चिक आहे. यावर घरगुती देशी जुगाड वडणे (ता.धुळे) येथील कृृृृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दिलीप पाटील यांनी केला आहे. आवश्य वाचा- ग्रामपंचायत निवडणूक: उमेदवार मिळू नये यासाठी रचले जातायं...
December 25, 2020
कोल्हापूर : पाटणे (ता. शाहूवाडी) येथील उच्च शिक्षित तरुण आनंदा पाटील यांनी शेतीत सतत नवनवीन प्रयोग, धडपड, शिकाऊ वृत्ती, सातत्य आणि योग्य व्यवस्थापन करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.  शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आनंदाची घरची परिस्थिती बेताची. आई-वडील अशिक्षित शेतकरी तरीही...
December 24, 2020
मागील एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ३० पेक्षा जास्त शेतकऱ्‍यांचा आंदोलनात बळी गेला आहे. केंद्र शासनाने नवीन कायदे का आणले, कसे आणले, काय चुकले आणि दुरुस्त्या काय करायला पाहिजेत, यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न... पुरेशी चर्चा न...
December 23, 2020
सोनई (अहमदनगर) : सोनई ते राहुरी या २० किलोमीटरवर तब्बल दिडशे रसवंतीगृह असून आठ महिन्यापासून लाकडी चरख्यांचा फेरा साडेसातीच्या फेऱ्यात अडकला आहे. शेतक-यांवर रसवंतीचा ऊस चारा म्हणून विकण्याची वेळ आली आहे. शनिशिंगणापुरला येणाऱ्या भाविकांना गृहीत धरुन सोनई- राहुरी या रस्त्यावर दिडशे रसवंतीगृह आहेत....
December 23, 2020
कवठेमहांकाळ : तालुक्‍यात गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणार असे शासनाने जाहीर केले होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तालुक्‍...
December 22, 2020
गडहिंग्लज : रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू व इतर कडधान्यांची पेरणी यंदा गतवर्षीपेक्षा एक हजार हेक्‍टरनी घटली आहे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीने जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे शेतकऱ्यांना हंगामच साधता आला नाही. त्यामुळे रब्बी पेरणीला त्याचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळते....
December 22, 2020
फिटनेस आणि वेलनेस, या गोष्टी आज अतिशय महत्त्वाच्या बनल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. या काळामध्ये आरोग्य किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना सर्वांना आली असेल. मी सुरुवातीपासूनच फिटनेसबाबतीत जागरूक आहे. सकाळी उठल्यावर ध्यानधारणा करते. त्यानंतर चाळीस मिनिटे योगासने करते...
December 15, 2020
गोंदिया ः जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधूनमधून तुरळक पाऊसदेखील हजेरी लावत आहे. त्यामुळे कडधान्य व भाजीपालावर्गीय पिके घेणारे शेतकरी अवकाळी पावसाच्या माऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. या वातावरणामुळे कडधान्यवर्गीय पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्‍यतादेखील...