एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
विधानसभा 2019 : गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने शेतीच्या प्रश्नांवर रान उठविणाऱ्या आणि त्याआधी सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार, तर कापसाला सात हजार रुपये भावासाठी शेतकरी दिंडी काढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सत्तेचा कासरा आल्यामुळे शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या...
जुलै 06, 2018
बंगळूर: कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करून शेतकरीवर्गाला दिलासा दिला. कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात 34 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीची तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल, वीज व मद्यावरील सेस वाढविण्यात आला आहे.  अर्थ...
मे 04, 2018
जळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.  खानदेशातील कापूस...
मे 04, 2018
जळगाव - जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. खानदेशातील कापूस...
एप्रिल 18, 2018
यंदा सर्वसाधारण पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज शेती क्षेत्रालाच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेलाही सुखद दिलासा देणारा आहे. निसर्गाचे हे अनुकूल दान खऱ्या अर्थाने लाभदायी ठरण्यासाठी आत्तापासून जोमाने तयारीला लागले पाहिजे. वे गवेगळ्या घटनांमुळे अर्थव्यवस्थेविषयी काळजीचे मळभ दाटत असतानाच यंदाचा...
जानेवारी 08, 2018
शिरोळ -  ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्यांनी साखर कारखानदारांशी युती केल्यामुळे ऊस दराचे आंदोलन झाले नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. तसेच भविष्यातही मी कारखानदारांच्या बाजूने राहूणार नाही. अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणार आहे, असेही...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राज्यात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक आठ हजार ६५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. देशाच्या नकाशावर नजर टाकल्यास शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्राचा देशात सर्वांत  वरचा क्रमाक असल्याची माहिती विधान परिषदेतील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी आज येथे दिली.  केंद्र सरकारच्या अखत्यारीतील...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची गरजच काय, असा...
जुलै 17, 2017
मुंबई - शंभर टक्‍के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी मुख्यमंत्री बोलतोय...' या कार्यक्रमादरम्यान केले आहे. शेतकरी बांधवांना एक लाखापर्यंत शून्य टक्के दराने, तर एक ते तीन लाखांपर्यंत दोन टक्के दराने शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात...
जुलै 12, 2017
पुणे : आमची शेती पावसाच्या भरवशावर.... पाऊस असंल तर कांदा, साेयाबीन, मिरची, टाेमॅटाे पीक घेताे. पण गेल्या तीन वर्षांपासून पाऊसच नाही... आता पण नांगरून सगळ रान तयार करून ठेवलय...पावसाची वाट बघताेय... पहिला पाऊस झाला त्यानंतर आता पंधरा दिवस हाेत अाले अजून पाऊस नाही.... शेत पडीक ठेऊन चालणार नाही......
जून 29, 2017
पुणे - राज्यात मॉन्सून सर्वत्र पसरला असून, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंतच्या पेरण्या दुपटीने पुढे गेल्या आहेत. राज्यात १५२ लाख हेक्‍टरपैकी १७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. काही भागांमध्ये अपेक्षित...
मे 09, 2017
विविध निकषांचा विचार; बॅंकांकडून मागवली आकडेवारी मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 22 हजार 500 कोटी रुपयांची गरज आहे. यापूर्वी कर्जमाफीत झालेला घोळ विचारात घेता, शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे कसे जमा होतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी सहकारमंत्र्यांच्या...
एप्रिल 07, 2017
शेतकरी कर्जा संदर्भातील दोन बातम्यांनी वर्तमानपत्राच्या मथाळ्यांच्या जागा व्यापल्या आहेत. एक बातमी उत्तर प्रदेशमधून आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारने शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. दुसरी बातमी महाराष्ट्रातून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
मार्च 17, 2017
राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीचा आता राजकीय फुटबॉल झाला आहे. विरोधी पक्षांनी या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या आठवड्याचे कामकाज बंद पाडले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने या मागणीला पाठिंबा दिल्यानंतर हवालदिल झालेल्या भाजपच्या- चक्क सत्ताधारी पक्षाच्या- आमदारांनी या...