एकूण 20 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला वेगळीच ओळख आहे. तिकडचे पदार्थही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा "हट के' म्हणावेत असेच. आगळ्या चवीचे. करण्याची पद्धतही निराळीच असलेले. अशाच काही कोकणी-मालवणी पाककृतींची, मसाल्यांची ही ओळख... भारताचा पश्‍चिम किनारा आणि त्या किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री पर्वतरांग यांच्या...
ऑक्टोबर 09, 2018
एखादा विषय राजकीयदृष्ट्या नुकसानीच्या पातळीवर पोहोचेपर्यंत त्यात लक्षच घालायचे नाही, अशी सवय सरकारच्या अंगवळणी पडली आहे. दुष्काळासारख्या सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नावर तरी त्यापेक्षा वेगळा अनुभव यावा, ही अपेक्षा. ऋ तुमानानुसार सात जूनला मृग नक्षत्रावर सुरू झालेला पावसाळ्याचा...
ऑगस्ट 26, 2018
जुन्नर : येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास मंडळाने केरळ व कर्नाटक राज्यातील पुरग्रस्तासाठी आज रविवारी ता.26 रोजी मदतफेरीचे आयोजन केले होते. पूरस्थितीमुळे येथील जनजीवन उध्वस्त झालेले आहे. जिवित व आर्थिक हानी मोठया प्रमाणावर झालेली...
ऑगस्ट 06, 2018
महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे पाऊसमान, पीक पेरा, आधारभाव आणि तत्सम धोरणाकडे बाजाराचे लक्ष आहे. आधारभाव जाहीर झाल्यानंतर कडधान्यांच्या बाजारात चमक दिसली. सुरवातीच्या टप्प्यात प्रमुख...
जुलै 06, 2018
बंगळूर: कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करून शेतकरीवर्गाला दिलासा दिला. कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात 34 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीची तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल, वीज व मद्यावरील सेस वाढविण्यात आला आहे.  अर्थ...
फेब्रुवारी 27, 2018
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी खरीप हंगामात शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भाषा करत असताना राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र सध्याचा हमीभावही पदरात पडत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना तुरीची विक्री हमीभावापेक्षा सुमारे २५ टक्के कमी दरात...
फेब्रुवारी 10, 2018
मध्य प्रदेश आणि कर्नाटकात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तिथल्या सरकारांनी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रात त्याचे अनुकरण का होत नाही, याचे उत्तर कोण देणार? मंदसौर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्यामुळे मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकार चर्चेत आले होते. हे कमी म्हणून शिवराजसिंहांनी...
जानेवारी 24, 2018
दीडशे रुपयांची तूरडाळ ६५ रुपये किलोवर; दर आणखी घसरण्याची शक्‍यता नागपूर - मागील वर्षी प्रचंड भाव खाल्ल्याने अनेकांच्या ताटातून वरण गायब झाले होते. यंदा उलट स्थिती आहे. तूर आणि हरभरा डाळीचे भाव प्रचंड घसरल्याने शेतकऱ्यांचा ‘भेजाफ्राय’ झाला आहे. मागील वर्षी दीडशे रुपये किलोने विकली जाणारी तूरडाळ आता...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राज्यात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक आठ हजार ६५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. देशाच्या नकाशावर नजर टाकल्यास शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्राचा देशात सर्वांत  वरचा क्रमाक असल्याची माहिती विधान परिषदेतील शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी आज येथे दिली.  केंद्र सरकारच्या अखत्यारीतील...
नोव्हेंबर 05, 2017
पुणे : बाजार समिती कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या आस्थापनेवर घेण्याबाबतचा अहवाल लवकरच सादर होईल. त्यातील विविध शिफारशींचा अभ्यास करून निर्णय होईल. राज्य सरकारच्या आस्थापनेवर हे कर्मचारी आल्यानंतर त्यांची राज्यातील कोणत्याही बाजार समितीमध्ये बदली केली जाऊ शकते.  राज्यातील बाजार समित्यांच्या...
सप्टेंबर 21, 2017
बाजारातील नव्या अावकेस ४,५०० ते ४,६०० दर; जुन्या मुगाला मात्र ४,९५० रूपये  नवी दिल्ली - खरिपातील नवीन मूग पिकाची तेलंगणा आणि कर्नाटकामधील बाजार समित्यांमध्ये आवक सुरू झाली आहे. मात्र सध्या मुगाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून आणल्या जाणाऱ्या मुगाला...
सप्टेंबर 04, 2017
देशात ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने खरीप मक्याची आवक सुरू होते. याच दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर रब्बी मक्याची पेरणी सुरू होते. या वर्षी मराठवाडा आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे खरीप मक्याचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या मार्केटिंग वर्षात मक्याला चांगला दर...
ऑगस्ट 28, 2017
नागपूर - केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर गेल्या 15 दिवसांत खाद्यतेलाच्या भावात प्रतिकिलो तीन ते साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचे खिसे हलके होणार आहेत.  सोयाबीन आयात शुल्क साडेबारा टक्‍क्‍यांवरून साडेसतरा टक्के...
ऑगस्ट 12, 2017
मागणीत वाढ, आयातीवरील निर्बंधाचा परिणाम पुणे - सणवारासाठी वाढलेली मागणी आणि आयातीवर घातलेले निर्बंध यामुळे घाऊक बाजारात डाळींच्या भावांत पुन्हा वाढ झाली आहे. तूरडाळ प्रतिकिलोमागे दहा रुपये, मूगडाळ अकरा, हरभरा डाळ पाच, तर उडीद डाळ सहा रुपयांनी महागली आहे. मसूर डाळीच्या भावातही...
जुलै 14, 2017
कणकवली - कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यावर अवलंबून राहिल्याने जिल्ह्यातील ग्राहकांना सध्या वाढत्या दराचा भाजीपाला खेरदी केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात येणाऱ्या भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहेत. विशेषतः रोजच्या आहारातील टोमॅटो, मिरचीचे दर कडाडल्याने गृहिणींनी आपला...
जुलै 03, 2017
देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत जून महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे कापूस लागवडीने चांगले बाळसे पकडले आहे. यंदा ३० जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल अडीच पट वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये कापूस लागवडीच्या क्षेत्रात अनुक्रमे साडे सहा...
एप्रिल 30, 2017
यंदा विक्रमी तूर खरेदी केली म्हणून स्वतःच हरभऱ्याच्या झाडावर चढून बसलेल्या राज्य सरकारने प्रत्यक्षात तूर उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. शेतकऱ्यांनी यंदा पिकवलेल्या तुरीपैकी जेमतेम १९.६ टक्के तूर सरकारने खरेदी केली. तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करू, अशा बाता सरकारने मारल्या होत्या....
मार्च 03, 2017
सातारा - प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेलेली तूरडाळ ७० ते ७५ रुपयांवर आली आहे. पापडांकरिता लागणारी उडीदडाळ चक्क ८० रुपयांवर आली. सर्वच डाळींच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के घट झाल्याने महिलांना दिलासा मिळाला असून, आता पापड, सांडगे करण्याच्या खर्चातही बचत होणार आहे. चांगला पाऊस आणि अनुकूल...
मार्च 01, 2017
वरुणराजाच्या कृपेमुळे कडधान्ये आवाक्‍यात पुणे - चांगला पाऊस आणि अनुकूल वातावरणामुळे देशात धान्य, कडधान्यांचे उत्पादन वाढले आहे. गगनाला भिडलेले डाळींचे भाव घसरले असून, प्रतिकिलो दोनशे रुपयांपर्यंत गेलेली तूरडाळ ७५ रुपयांवर आली आहे. मिरचीच्या दरातही घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांतील हे सर्वांत कमी...
सप्टेंबर 05, 2016
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कडधान्य आणि भरडधान्यांचे भाव तेजीत होते. ऑगस्टमध्ये पाऊसमान अनुकूल दिसताच कडधान्यांचे भाव वेगाने खाली आले; पण भरडधान्य मात्र तेजीत राहिले, असे का घडले? गेल्या दोन वर्षांतील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनुकूल पाऊसमानामुळे यंदा खरीप पिकांचे उत्पादन आणि उत्पादकेत...