एकूण 18 परिणाम
जानेवारी 08, 2019
बारामती - जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात सुरवातीला २३ वर असणारी टॅंकरची संख्या आता ४४ वर पोचली आहे. ९ शासकीय व ३५ खासगी टॅंकर जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमध्ये सुरू आहेत. पुणे जिल्ह्यात मागील महिन्यात २३ टॅंकर सुरू होते. १७ गावे व १९१ वाड्यांना दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या. त्यामुळे तेथे टॅंकरद्वारे...
नोव्हेंबर 26, 2018
बारामती - जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार हेक्‍टरचे क्षेत्र असलेल्या रब्बी पिकांचा यंदा डिसेंबरपूर्वीच चोळामोळा होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात सध्या केवळ ५७ हजार हेक्‍टर म्हणजे १४ टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. त्याही दोन फूट उंचीएवढ्या होत नाहीत, तोच जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. हे पाहता...
ऑक्टोबर 29, 2018
जळगाव जिल्ह्यातील गोरगावले (ता. चोपडा) तालुक्यापासून १० कि.मी. अंतरावरील गाव. येथील तरुण शेतकरी महेश दिलीप महाजन यांच्याकडे वडिलोपार्जित १३ एकर शेती आहे. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय करून पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी करत होते. मात्र, लहान भाऊ आणि वडिलांच्या लागोपाठ झालेल्या...
ऑगस्ट 14, 2018
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून शेतीची आवड आहे. घरची १५ एकर शेती आहे. त्यात ऊस, तूर, शेवगा अादी पिके आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सव्वाशे प्रकारच्या देशी...
जुलै 23, 2018
जुन्नर - यावर्षीच्या खरीप हंगामात जुन्नर तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून सरासरीच्या दुप्पट क्षेत्रात सोयाबीन पेरणी झाली आहे.तालुक्यातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 2 हजार 700 हेक्टर असून आज ता.23 पर्यंत सरासरीच्या 175 टक्के  सुमारे 4 हजार 800 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली...
जुलै 19, 2018
कळस -  जुलै महिना उलटत आला तरी इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरीपातील पेरणीचे प्रमाण घटले असून, आतापर्यंत सरासरीच्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील भिगवण व...
जुलै 08, 2018
भाले कुटुंबीयाचे मूळ गाव हिंगोली जिल्ह्यातील कसबे धावंडा. संभाजी नारायणराव भाले यांचा पारंपरिक सुतार कामाचा व्यवसाय आहे. त्यांना रामेश्वर, विश्वनाथ, नवनाथ ही तीन मुले आहेत. रामेश्वर हे पूर्णा (जि. परभणी) येथील एका संस्थेच्या सेवेत आहेत. त्यामुळे भाले कुटुंबीय काही वर्षांपूर्वी पूर्णा येथे स्थायिक...
जून 18, 2018
लोहा : 'आम्ही कष्टाळू शेतकरी ...काळी आई आमुची पंढरी ...... पिढ्यान पिढ्यापासून कास्तकार म्हणुन स्विकारलं आहे... यंदाचं साल तरी चांगलं जाईल का ? ... सुरूवात तर चांगली झाली...पाऊस वेळेवर पडेल का? ... बियाणानं डोक्यावर बिगारी घेतली? वाळून तर जाणार नाही? अशा अनेक विचारांचं मोहळ डोक्यात घेऊन, चिंतेचा...
जून 12, 2018
गुंडेगाव (ता. जि. नगर) येथील शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण शेतकरी गटा’ची स्थापना केली. गटाचे अध्यक्ष संतोष संभाजी भापकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कडधान्ये पिकवत गटाने पुणे, मुंबईची बाजारपेठ हस्तगत केली आहे. महिन्याला पाच लाख रुपयांची उलाढाल करीत दूरदृष्टी व संघटनकौशल्याच्या जोरावर शेतीला उद्योगाचे स्वरूप...
जून 03, 2018
अकोला - महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या खरीप नियोजनातील सहा लाख क्विंटल बियाण्यापैकी ९० टक्के बियाणे राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यापैकी सोयाबीन जेएस-३३५ वाणाचे १.६१ लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महाबीजचे विपणन...
मे 04, 2018
जळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्यांचा कल यंदाही कपाशीकडेच अधिक राहील. पाच ते दहा टक्के कपाशीचे क्षेत्र कमी होईल. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांकडे वळावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.  खानदेशातील कापूस...
मार्च 01, 2018
पुणे  - दर गडगडल्यामुळे राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज, मध्य प्रदेशात भावांतर योजना राबवण्याचा निर्णय आणि घटलेली मागणी यामुळे दर हमीभावापेक्षा खाली उतरले आहेत. राज्य सरकारने एक मार्चपासून `नाफेड`च्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 07, 2018
नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी 1650, तर सोलापूरची 550 किलो सोलापूर - शासनाच्या वतीने हमीभावाने तुरीची खरेदी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाने "निश्‍चित' केलेली उत्पादकता विचारात घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरची उत्पादकता हेक्‍टरी एक हजार 650, तर...
जानेवारी 11, 2018
मुंबई : राज्य सरकारने शेतमालाच्या दरासंदर्भात केलेल्या शिफारशींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.  खरीप 2018 हंगामासाठीच्या कृषिमालाच्या किमतीबाबत पश्‍चिम विभागीय राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक...
डिसेंबर 18, 2017
गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे - थंडी वाढू लागल्याने पुणे विभागात रब्बी पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. सध्या हरभरा, गहू पेरणीने चांगलाच वेग घेतला आहे. विभागात आत्तापर्यंत सरासरी १७ लाख ३६ हजार ७० हेक्‍टर क्षेत्रापैकी ५ लाख ८५ हजार २९० हेक्‍टरवर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे कृषी विभागाच्या...
नोव्हेंबर 05, 2017
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये शेतकरीहितासाठी पथदर्शी स्वरूपात दर तुटीची योजना (प्राईस डिफीसीट स्किम) राबविली जात आहे. ‘मुख्यमंत्री भावांतर भुगतान योजना’ असे नाव असलेली ही योजना जर यशस्वी झाली तर ती देशभरात राबविण्याचा विचार आहे, असे मत निती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी शुक्रवारी (ता. ३) व्यक्त केले...
सप्टेंबर 12, 2017
सावंतवाडी - जिल्ह्यात भातशेतीवर करपा व निळे भुंगेरेचे संकट निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. भातशेती फुलोऱ्याच्या ३१ हेक्‍टर क्षेत्रावर करपा व निर्माण झाला आहे. तर अद्यापर्यत ३ हेक्‍टर क्षेत्रावर निळे भुुंगेऱ्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. अल्पप्रमाण पावसाच्या सरिचा शिडकाव न झाल्यास आणखी काही...